Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पाठ ४: आधारनोंदणी / अद्ययतन प्रक्रिया
Quiz-summary
0 of 51 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
Information
पाठ ४ या मॉड्यूलमधील जास्तीत जास्त 51 प्रश्न उत्तरे आधार परीक्षा मराठी डेमो मॉक टेस्ट सराव पेपर
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- आधार परीक्षा मराठी 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- Answered
- Review
-
Question 1 of 51
1. Question
आधार निर्मितसाठी (जनरेशन )थांबण्याचा कालावधी किती असतो?
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 51
2. Question
आधार नोंदणीचे विविध प्रकार कोणते आहेत .
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 51
3. Question
आधार नोंदणीसाठी रहिवाशाने कोणते आवेदन पत्र भरावे ?
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 51
4. Question
अनेक नोंदणीच्या बाबतीत अनेक आधार क्रमांक तयार केले जातात .
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 51
5. Question
आधार क्रमांक १ दिवसात निर्माण केला जाईल .
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 51
6. Question
आधार नोंदणी झाल्यानंतर रहिवाश्यांना देण्यात येणाऱ्या पोच पावती मध्ये ________ समाविष्ट असते .
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 51
7. Question
हि केवळ एकाच प्रकारची आधार नोंदणी आहे . ती म्हणजे दस्तऐवज आधारित नोंदणी
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 51
8. Question
पुढीलपैकी कोण आधार मिळण्यासाठी पात्र आहेत?
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 51
9. Question
१८२ दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काळासाठी भारतात राहणारे कोणतेही रहिवासी ज्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे आहेत ते आधार नोंदणीसाठी पात्र आहेत .
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 51
10. Question
भारताचा कोणत्याही नागरिक , गेल्या एक वर्षापासून परदेशात राहत असलेले नागरिक सुद्धा , आधार साठी पात्र आहेत .
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 51
11. Question
कोणताही रहिवासी ज्याच्याकडे कोणतेही दस्तऐवज नसतील किंवा जो अन्य प्रकारच्या नोंदणीस पात्र असेल त्याची सुद्धा नोंदणी होऊ शकते .
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 51
12. Question
अनेक आधार क्रमांक जरी केले गेल्याच्या करणाव्यतिरिक्त ,आधार क्रमांक वगळला जाण्याच्या प्रकरणी रहिवाशांनी पुन्हा नोंदणी करणे आवश्यक आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 51
13. Question
पुढीलपैकी ,कागदपत्रे आधारित नोंदणीमध्ये काय अनिवार्य आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 51
14. Question
पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या नोंदणी मध्ये रहिवाशांचे POI (पीओए ) आणि POR (पीओआर ) दस्तऐवज सादर करणे अंतभूर्त असते .
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 51
15. Question
परिचयकर्त्याशी संबंधित असलेल्या पुढीलपैकी कोणत्या गोष्टी , परिचयकर्ता -आधारित नोंदणीमध्ये टिपल्या जातात. १. परिचयकर्त्याचे नाव. २. परिचय कर्त्याचा आधार क्रमांक . ३. परिचयकार्ताच्या कुटुंबाचा तपशील . ४. परिचयकर्त्याची शैक्षनिक गुणवत्ता . ५. परिचयकर्त्याची बायोमेट्रिक माहिती.
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 51
16. Question
परिचयकर्ता -आधारित नोंदणी सुकर करण्यासाठी कोण परिचयकर्ता होऊ शकतो ?
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 51
17. Question
संचालक /पर्यवेक्षक हे परिचयकर्ता होऊ शकतात का?
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 51
18. Question
परिचयकर्ता – आधारित नोंदणी शी पुढीलपैकी काय सबंधित आहे?
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 51
19. Question
बालक नोंदणी साठी पुढीलपैकी कोण पात्र आहे?
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 51
20. Question
रहिवाशाने सुचवले तर बालक म्हणून एखाद्या प्रौढ व्यक्तीला बायोमेट्रिक माहिती प्राप्त न करताच नोंदणी करता येईल .
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 51
21. Question
५ वय वर्षाखालील बालकांसाहित सर्व व्यक्तीची बायोमेट्रिक माहिती नोंदणी साठी आवश्यक असते .
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 51
22. Question
आधार नोंदणी करताना पुढीलपैकी कोणती माहिती आवश्यक नसते ?
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 51
23. Question
पुढीलपैकी कोणत्या माहितीच्या गोष्टी HOF (कुटुंब प्रमुख )-आधारित नोंदणी करताना टिपल्या जातात? १. कुटुंब प्रमुखाचे नाव . २. रहिवाशाच्या आणि कुटुंब प्रमुखाच्या (HoF )नात्याचा पुरावा (PoR ).३ .कुटुंब प्रमुखाचा आधार क्रमांक . ४ . नोंदणीच्या वेळी कुटुंब प्रमुखाची बायोमेट्रिक निश्चिती .
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 51
24. Question
कुटुंब प्रमुख -आधारित नोंदणीसाठी कोणते दस्तऐवज अनिवार्य आहेत ?
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 51
25. Question
बालक नोंदणीसाठी कोणते दस्तऐवज अनिवार्य आहेत ?
Correct!
Incorrect!
-
Question 26 of 51
26. Question
बालक नोंदणीच्या बाबतीत नोंदणी फॉर्ममध्ये कोणता पत्ता नमूद केला जाईल ?
Correct!
Incorrect!
-
Question 27 of 51
27. Question
आधार नोंदणीसाठी संचालक त्याला हवे असलेले कोणतेही शुक्ल आकारू शकतो .
Correct!
Incorrect!
-
Question 28 of 51
28. Question
नवीन नोंदणी आणि अनिवार्य बायोमेट्रिक अद्यतनाचा (अपडेट खर्च )रहिवाशाकडून आकारण्यात येतो .
Correct!
Incorrect!
-
Question 29 of 51
29. Question
प्राधिकरणाने विहित केल्यानुसार अधिक रक्कम आकारण्याकरिता संचालक /पर्यवेक्षक विरुध्द काय करवाई केली जाईल .
Correct!
Incorrect!
-
Question 30 of 51
30. Question
रहिवाशांच्या बायोमेट्रिक माहिती बद्दल पुढीलपैकी कोणता संदर्भ आहे?
Correct!
Incorrect!
-
Question 31 of 51
31. Question
रहिवाशांच्या लोकसांख्यिकी माहिती बद्दल पुढीलपैकी कोणता संदर्भ आहे?
Correct!
Incorrect!
-
Question 32 of 51
32. Question
आधार नोंदणीकरिता आवश्यक असलेल्या लोकसांख्यिकि माहितीमध्ये खालीलपैकी हे समाविष्ट आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 33 of 51
33. Question
नोंदणी संचालक ____________ करेल .
Correct!
Incorrect!
-
Question 34 of 51
34. Question
पुढीलपैकी कशास अनिवार्य अद्यतनाची (अपडेट ची) गरज असते ?
Correct!
Incorrect!
-
Question 35 of 51
35. Question
आधार निर्मिती प्रक्रियेत डी -डुप्लीकरण प्रक्रियेला काय आहे?
Correct!
Incorrect!
-
Question 36 of 51
36. Question
आधार निर्मित प्रक्रियेची योग्य क्रमवारी ओळखा -१ . नक्कल (डुप्लिकेट ) असलेली नोंदणी नाकारणे . २.CIDR पॅकेट मध्ये नोंदणी अपलोड करणे . ३. प्राधिकरण क्रमांक निर्मित करतो . ४. आधार क्रमांक रहिवाशाला कळवला जातो .५ . मिळालेल्या नोंदणी तपशिलाची प्रक्रिया प्राधिकरण करते
Correct!
Incorrect!
-
Question 37 of 51
37. Question
रहिवाशाकडे जर आवश्यकता असलेली सहायक दस्तऐवज (सपोर्टिंग डॉक्युमेंटस ) नसतील तर नोंदणी _________च्या रीतीने होते .
Correct!
Incorrect!
-
Question 38 of 51
38. Question
मुलांसाठी अनिवार्य बायोमेट्रिक अद्यतन (अपडेट)_________ आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 39 of 51
39. Question
रहिवाशाने त्याचा /तिचा बायोमेट्रिक तपशील अद्ययावत करण्यासाठी पुढीलपैकी कोणती रीत वापरावी ?
Correct!
Incorrect!
-
Question 40 of 51
40. Question
एखाद्या रहिवासी प्राधिकरणाच्या वेबसाईटवर त्याच्या /तिच्या आधारसंबंधिच्या तपशीलाबाबत अद्ययावत माहितीचा मग कसा ठेऊ शकतो ?
Correct!
Incorrect!
-
Question 41 of 51
41. Question
रहिवाशाला ______________च्या प्रत्यक्ष रुपात कदाचित आधार क्रमांक कळवण्यात येईल .
Correct!
Incorrect!
-
Question 42 of 51
42. Question
नोंदणी केद्रावरील आधार अद्ययावत विनंती रहिवाशाच्या _____________नंतरच निश्चित होते.
Correct!
Incorrect!
-
Question 43 of 51
43. Question
पुढीलपैकी मार्ग वापरून ई -मेल ID आणि भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईल नंबर )आधार डेटाबेस मध्ये अध्ययावत (अपडेट )होऊ शकतो .
Correct!
Incorrect!
-
Question 44 of 51
44. Question
रहिवाशांचा पत्ता पुढील मार्ग वापरून आधार डेटाबेसमध्ये अद्ययावत केला जाऊ शकतो.
Correct!
Incorrect!
-
Question 45 of 51
45. Question
SSUP (एसएसयुपी ) पोर्टलद्वारे ऑनलाईन मोड वर पत्ता अद्यावत (अपडेट )करण्यासाठी रहिवाशांचा नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईल नंबर )अनिवार्य आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 46 of 51
46. Question
ऑनलाइन मोड -SSUP एसएसयुपी पोर्टलद्वारे नवीन भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईल नंबर )अद्ययावत (अपडेट )करण्यासाठी रहिवाशी नोंदणीकृत मोबाईल नंबर अनिवार्य आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 47 of 51
47. Question
SSUP पोर्टलच्या माध्यमातून पत्ता देताना कोणत्या मोबाईल क्रमांक OTP ओटीपी (वन टाइम पासवर्ड )पाठविला जातो .
Correct!
Incorrect!
-
Question 48 of 51
48. Question
संचालक /पर्यवेक्षक त्याच्या /तिच्या द्वारे केल्या जाणऱ्या संपूर्ण अद्यातनासाठी (अपडेट साठी )स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईल नंबर )अद्ययावत (अपडेट )करू शकतो .
Correct!
Incorrect!
-
Question 49 of 51
49. Question
संचालक /पर्यवेक्षक रहिवाशांच्या समंतीशिवाय प्रणालीमध्ये (सिस्टीम मध्ये) अतिरिक्त माहिती भरू शकतात .
Correct!
Incorrect!
-
Question 50 of 51
50. Question
रहिवासी पुढील पद्धतीमधील नोंदणीकृत भ्रमणध्वनी (मोबाईल )क्रमांकाचा वापर करून अद्ययावत आधार मिळवू शकतात .
Correct!
Incorrect!
-
Question 51 of 51
51. Question
रहिवासी पोस्टल सेवा वापरून जनसाख्यीकीय माहिती अद्ययावत करू शकतात .
Correct!
Incorrect!