Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पाठ 1: युआयडीएआय आणि आधारचा परिचय
Quiz-summary
0 of 30 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
Information
पाठ १ या मॉड्यूलमधील जास्तीत जास्त 30 प्रश्न उत्तरे आधार परीक्षा मराठी डेमो मॉक टेस्ट सराव पेपर
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- आधार परीक्षा मराठी 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- Answered
- Review
-
Question 1 of 30
1. Question
खालीलपैकी कोणी आधार कायदा, २०१६ मंजूर करून UIDAI प्रतिपादित केला?
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 30
2. Question
वैधानिक प्राधिकरण म्हणून इलेक्ट्रॉनिक मंत्रालय आणि आयटी अंतर्गत UIDAI केव्हा प्रतिपादित झाला?
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 30
3. Question
UID जारी करण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 30
4. Question
UIDAI का निर्माण झाला ?
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 30
5. Question
अधिकृत राजपत्रात आधार नोंदणी /अद्यतन नियमन २०१६ केव्हा प्रकाशित केले?
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 30
6. Question
आधार नोंदणी /अद्यतन प्रक्रिया म्हणजे काय?
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 30
7. Question
आधार निर्माण करण्यासाठी निवासी माहिती , दोन्ही -जन सांख्यिकीय आणि बॉयोमेट्रिक -टिपण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात?
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 30
8. Question
नोंदणी संस्थेच्या माध्यमातून व्यक्तीची नोंदणी करण्याचा हेतू असलेली —–हि प्राधिकरणाने अधिकृत किवा मान्यताप्राप्त केलेली अशी अन्य संस्था आहे?
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 30
9. Question
…. हि व्यक्तीच्या नोंदणी प्रयोजनार्थ निबंधकाद्वारे जोडलेली अशी अन्य संस्था आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 30
10. Question
नोंदणी केंद्रावर दस्तऐवाजांचे सत्यापन करण्यासाठी —— ने नियुक्त केलेला प्रमाणक (प्रमाणित करणारा)/ सत्यापक (पडताळणी /सत्यापित करणारा)हा कर्मचारीवर्ग असतो?
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 30
11. Question
….. हि अशी जागा आहे जिथे प्रमाणित संचालक /पर्यवेक्षकाद्वारे आधार नोंदणी/अद्यतन (अपडेट )केले जाते.
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 30
12. Question
नोंदणी केंद्रामध्ये नोंदणी /अद्यतन (अपडेट करण्यची प्रक्रिया चालविण्यासाठी नोंदणी संस्थेद्वारे नियोजित केलेले —-हे प्रमाणित कर्मचारी असतात.
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 30
13. Question
केवळ प्रशिक्षित आई प्रमाणित व्यक्ती नोंदणी /अद्ययावत प्रक्रिया हाताळणे ए पुढी पैकी कोण सुनिश्चित करतो ?
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 30
14. Question
संचालक /पर्यवेक्षकांच्या भूमिकेसाठी प्रमाणन परीक्षा आयोजित करण्यासाठी —जबाबदार असतो .
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 30
15. Question
… हि निबंधक आणि अधिकाऱ्याकडे नोंद केली गेलेली व्यक्ती आहे जी एखाद्या वैध POIआणि POA नसलेल्या (व्यक्तीच्या ओळखीची पुष्टी करते (व्यक्तीची ओळख पटवून देते ).
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 30
16. Question
… हि निबंधक आणि अधिकाऱ्याकडे नोंद केली गेलेली व्यक्ती आहे जी एखाद्या वैध POIआणि POA नसलेल्या (व्यक्तीच्या ओळखीची पुष्टी करते (व्यक्तीची ओळख पटवून देते ).
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 30
17. Question
आधार नोंदणी /अद्यतन पूर्ण करण्यासाठी कोण पात्र आहेत ?
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 30
18. Question
नोंदणीच्या वेळी नोंदणी ओळख क्रमांक (ID)हि रहिवाअशांना दिली जाणारी —- अंकी संख्या असते.
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 30
19. Question
रहिवाशी हि एक अशी व्यक्ती आहे जी आधार नोंदणी /अद्यतनासाठी (अपडेटसाठी )अर्ज केल्याच्या तारखेच्या अगदी तत्पूर्वी १२ महिने किंवा त्यापेक्षा जास्त किंवा —दिवसांच्या कालावधीसाठी किंवा कालावधीपासून भारतात राहत आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 30
20. Question
पुढीलपैकी कोणत्या संपर्क क्रमांकावर रहिवाशी आधार कार्डशी संबंधित त्यांच्या चिंता किंवा तक्रारींचे निवारण होण्यासाठी फोन करू शकतात ?
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 30
21. Question
आधार हा एकमेव (विशिष्ट )आहे कारण….
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 30
22. Question
पुढीलपैकी कोणता नोंदणी प्रयोजनाचा घटक नाही.
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 30
23. Question
निर्दिष्ट केल्यापैकी आधार संबंधी काय सत्य आहे?
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 30
24. Question
निर्दिष्ट केल्यापैकी रहिवाशाला एकमेवपाने ओळखण्यासाठी आधार काय वापरते ?
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 30
25. Question
निर्दिष्ट केल्यापैकी आधार संबंधी काय सत्य आहे?
Correct!
Incorrect!
-
Question 26 of 30
26. Question
….दस्तऐवज रहिवाशाला आधार क्रमांक देते.
Correct!
Incorrect!
-
Question 27 of 30
27. Question
नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी आधारच वापर केला जाईल .
Correct!
Incorrect!
-
Question 28 of 30
28. Question
आधार नोंदणी /अद्यतनच्या (अपडेट )तारखेपासून १८० दिवसांसाठी भारतात राहणाऱ्या सर्व रहिवाशांना आधार समाविष्ट करेल.
Correct!
Incorrect!
-
Question 29 of 30
29. Question
भारतातील रहिवाशांना अदवितीय ओळख अधिकार आणि कोणत्याही वेळी ,कोणत्याही स्थानी प्रमाणित करण्यासाठी अंकात्मक व्यासपीठ (डीजीतल प्लट्फोर्म देणे हा UIDAI चा दृशिकोन आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 30 of 30
30. Question
आधार हि १५ अंकी संख्या आहे .
Correct!
Incorrect!