Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MPSC Mock Test 2
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points२०१५ मध्ये Cop -२१ संमेलन कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले होते ?
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 points१९६५ च्या भारत-पाक युद्धाचा सुवर्णजयंतीनिमित्य कोणते स्मृती प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते ?
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsकोणती संघटना सयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) मध्ये स्थायी सदस्यत्वासाठी प्रयत्नशील आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsकेंद्रीय सडक परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरीद्वारा दिल्ली येथे हरित महामार्ग (वृक्षारोपण, सौदर्यकरण) धोरण २०१५ प्रसिद्ध केले .
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsफेसबुकचे सहसंस्थापक मार्क झुकेरबर्ग आहेत तर फेसबुकचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 points२६ ऑक्टोबर २०१५ रोजी अफगाणिस्तानमधील हिंदुकुश पर्वत क्षेत्रात ७.५ रिश्टर स्केलच्या -विनाशकारी भूकंप झाला. या भूकंपाचे मुख्य केंद्र कोणत्या शहरात होते ?
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 points२०१६ चा टेनिसमधील डेव्हिड कप कोणत्या देशाने जिंकला ?
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsबँकिंग प्रणालीमध्ये येणाऱ्या वाढीव लिक्कीडीटीला अवरोधित करण्यासाठी RBI ने CRR चे किती वाढीव प्रमाण सादर केले आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsकोणत्या विद्यापीठाकडून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना मानद डॉक्टरेटने सन्मानित करण्यात आले ?
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsसन १९५४ ते २०१४ पर्यंत किती व्यक्तींना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsकोणत्या भारतीय अनिवासी शास्त्रज्ञास ब्रिटनमधील रॉयल सोसायटीचा अध्यक्षपदी निवडण्यात आले ?
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsअमेरिकेतील ग्लोबल फायनान्शियल इंटेग्रीटी या थिंक टकच्या अहवालानुसार बेकायदेशीररित्या पैसा बाहेर जाणाऱ्या देशांच्या यादीत……….पहिला क्रमांक लागतो.
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारताने मास्को ऑलिम्पिकनंतर जागतिक हॉकीतील पहिले पदक जिंकण्यात यश मिळविले. भारताने…………ला हरवून वर्ल्ड हॉकी लीगमध्ये ब्रांझ पदक जिंकण्याचा मन मिळविला.
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय नाणेनिधी …………….या चलनाला पाचव्या राखीव चलनाचा दर्जा दिला ?
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsटाइम हायर एज्युकेशन ब्रिक्स आणि इमर्जिंग इकॉनॉमिक्स यांनी जाहीर केलेल्या रन्किंगनुसार पुण्याचे सावित्रीबाई फुले विद्यापीठ …………..व्या क्रमांकावर आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsविजय तेंडूलकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने निश्चित केलेल्या दारिद्य्ररेषेसंबंधीच्या निकषांनुसार सन २०११-१२ मध्ये देशात दारिद्य्ररेषेखालील लोकांचे प्रमाण ……….टक्के होते.
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsसन २०११ च्या जणगणणेनुसार देशातील अर्ध्यापेक्षा जास्त घरांमध्ये आजही स्वच्छतागृहे अस्तित्वात नाहीत. कोणत्या क्षेत्रामध्ये स्वच्छतागृहांची सोय असलेल्या घरांची संख्या सर्वात जास्त आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsनेपाळमध्ये सप्टेंबर २०१५ मध्ये लागू झालेल्या नव्या राज्यघटनेनंतर पंतप्रधानपदी आलेले श्री.के.पी. शर्मा ओली हे कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत ?
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsआंध्रप्रदेशात अलीकडेच देशातील पहिला नदीजोड प्रकल्प अस्तित्वात आला असून ‘कृष्णा व गोदावरी पवित्र संगम’ प्रकल्पाचा माध्यमातून या नद्यांवरील कोणते प्रकल्प जोडले गेले आहेत ?
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsजून २०१५ मध्ये मणिपूरमधील भारत-म्यानमार सीमेवर भारतीय जवानावर हल्ला करणाऱ्या कोणत्या फुटीरतावादी गटावर केंद्र सरकारने नुकतीच बंदी घातलेली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय नाणेनिधीद्वारे भारताचा वृद्धीदर वर्ष २०१६-२०१७ करिता किती असणार आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsकोणत्या देशाचा शास्त्रज्ञानी एका कागदी पत्र्यावर जीवाणूद्वारे ऊर्जा मिळणारी बटरी (बायो बटरी)तयार केली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsकोणत्या देशातील शास्त्रज्ञानी सोयाबीनचा वापर करून जगातील सर्वाधिक मजबूत पदार्थ ‘ग्रोफेन’ व्यावसायिक रूपाने तयार केला आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsकोणत्या देशाने फेब्रुवारी २०१७ मध्ये हिंदुच्या विवाहाचे नियमन करण्यसाठी असलेला ‘हिंदू विवाह विधेयक २०१७’ एकमताने मंजूर केला.
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsकोणत्या राज्याच्या पर्यटन विभागाने फेब्रुवारी २०१७ मध्ये वय ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना विविध धार्मिक स्थळांना भेटी घडवून आणण्याकरिता ‘तीर्थ दर्शन’ नावाची योजना सुरु केली ?
Correct!
Incorrect!