Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MPSC Mock Test 14
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points‘वन अंड अ हाफ वाईफ’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsअ) पहिले अखिल भारतीय मराठी बालनाट्य संमेलन नोव्हेंबर २०१५ मध्ये कोल्हापूर येथे पार पडले .
ब) या संमेलनाचे अध्यक्षा कांचन सोनटक्के या होत्या.
क) या संमेलनाचे उद्घाटन श्री. विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
वरीलपैकी चुकीची विधाने ओळखा.Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsराज्य ग्राहक आयोगाबद्दल विधाने तपासा व योग्य पर्याय निवडा.
अ)१९८६ च्या ग्राहक संरक्षण कायद्यानुसार हा मंच कार्यरत आहे.
ब)४० लाखांहून अधिक ते १ कोटीपर्यंतचा दावा राज्य ग्राहक आयोगाकडे करता येतो.
क) राज्य ग्राहक आयोगाकडे अपिलासाठी नागपूरला सर्किट बेंच आहे .
ड) ऑक्टोबर २०१५ पासून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्यात आली.
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 points५ वी जागतिक आर्थिक शिखर परिषद नोव्हेंबर २०१५ मध्ये कुठे पार पडली ?
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsकोणत्या भारतीय क्रिकेटर केनियातील वन्यप्राण्याच्या शिकारीविरोधातील मोहिमेत सहभागी झाला आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsरूपवेध प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा २०१५ सालचा ‘तन्वीर’ सन्मान कोणाला मिळाला ?
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsनुकतीच ७४ वी आंतरराष्ट्रीय कापूस परिषद कोठे पार पडली ?
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था ‘फिच रेटिंग्जन’ ने नुकतेच भारताचे पतमानांकन कसे केले आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमहाराष्ट्र शासनाने गंगाधर म्हामणे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक समिती नेमली आहे. ती कशाशी संबंधित आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsIPL मध्ये नुकताच पुणे आणि राजकोट संघाचा समावेश करण्यात आला. त्यातील राजकोट संघाचे मालकी हक्क कोणाला मिळाले आहेत ?
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsकेंद्र सरकारने जागतिक बँकेच्या सहकार्याने सुरु केलेल्या ‘Ease of Doing Business’ अहवालानुसार राज्यांचा योग्य उतरता क्रम कोणता ?
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभारतीय नौदलाच्या करावार येथील तळावर नुकतेच कोणत्या क्षेपणास्त्र गोदाम सुविधेचे उद्घाटन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले ?
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 points८ सप्टेंबर हा दिन पुढीलपैकी कोणता दिन म्हणून साजरा केला जातो .
अ)जागतिक साक्षरता दिन ब)जागतिक शांतता दिन क) राष्ट्रीय संस्कृत दिन ड)जागतिक भौतिक चिकित्सा दिनCorrect!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsनुकतेच संसदेने बालगुन्हेगाराचे वय ‘बाल न्याय विधेयका’ नुसार ……इतके केले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 points२०१६ चे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले ?
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘न्यू वर्ल्ड वेल्थ’तर्फे नुकताच ‘एशिया पसीफिक २०१६ वेल्थ रिपोर्ट’ जाहीर करण्यात आला. या रिपोर्टनुसार एशिया पसिफिक क्षेत्रात सर्वाधिक कोट्यवधी व्यक्ती कोणत्या देशात आहेत ?
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsलोक माझे सांगाती –हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 points‘न्यू वर्ल्ड वेल्थ’तर्फे नुकताच ‘एशिया पसीफिक २०१६ वेल्थ रिपोर्ट’ जाहीर करण्यात आला. या रिपोर्टनुसार एशिया पसिफिक क्षेत्रात सर्वाधिक कोट्यवधी व्यक्ती कोणत्या देशात आहेत ?
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsजानेवारी २०१६ मध्ये पठाणकोट येथे झालेल्या हवाई हल्ल्यात मोलाची कामगिरी करणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा दल (National Security Guard) च्या कमांडोना कोणत्या नावाने ओळखले जाते ?
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमहाराष्ट्र शासनातर्फे वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी नुकतीच एक योजना सुरु करण्यात आली. तिचे नाव काय आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsराज्य शासनाच्या ‘ई-महाभूमी’ या योजनेची सुरुवात पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात करण्यात आली ?
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsभारतातील पहिले ‘ई-कचरा संकलन केंद्र’ कुठे सुरु करण्यात आले आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsभारतामध्ये सध्या चर्चेत असलेल्या जनुक सुधारित मोहरीच्या वाणात कोणत्या देशातील ‘रेपसीड’ वाणात समाविष्ट केलेली जनुके वापरण्यात आली आहेत ?
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 points१६ सप्टेंबर २०१५ रोजी इब्राहिमपट्टण येथे भारतातील पहिल्या नदीजोड प्रकल्पाचे उद्घाटन झाले आहे. या प्रकल्पाव्दारे कोणत्या दोन नद्या जोडल्या गेल्या आहेत ?
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमहिला सक्षमीकरणात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो ?
Correct!
Incorrect!