Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MPSC Mock Test 95
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsइंडियन नॅशनल ट्रेड युनियन कॉंग्रेस (INTUC) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsजालियानवाला बाग हत्याकांडानंतर पंजाबमधील असंतोषाचे कारण शोधून काढण्यासाठी कॉंग्रेसव्दारा नेमण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष कोण होते ?
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsकोणत्या घटनेनंतर महात्मा गांधीनी ब्रिटीश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन सुरु केले ?
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsराजनीतिक स्वतंत्रता राष्ट्राची प्राणवायू आहे असे कोणी म्हटले ?
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsअसहकार आंदोलन सुरु केले गेले तेव्हा भारताचा व्हाईसरॉय कोण होता ?
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsचले जाव किवा भारत छोडो हा प्रस्ताव कॉंग्रेसने केव्हा मंजूर केला ?
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखेडा सत्याग्रह, नागपूर झेंडा सत्याग्रह, आणि बोरसाड दंडात्मक कर सत्याग्रहामध्ये महत्वाची भूमिका पार पडणारे नेता कोण होते ?
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsइ.स. १९२९ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या इंपिरियल कौन्सिल ऑफ अग्रीकल्चरल रिसर्च या संस्थेची स्थापना कोणत्या आयोगाच्या शिफारसीने करण्यात आली ?
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsम. गांधीची बॉरेस्टर हि पदवी केव्हा काढून घेण्यात आली ?
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsइ.स.१९२८ मध्ये लाला लजपतराय यांच्यावर लाठीहल्ला करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सँडर्स या पोलीस अधिकाऱ्याची हत्या कोणत्या देशभक्त तरुणाने केली ?
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsइ.स. १९२९ च्या लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या अधिवेशांचे अध्यक्षपद कोणी भूषविले आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsइ.स.१९४६ मध्ये भारतात आलेल्या कॅबिनेट मिशनमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होता ?
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsसरहद्द गांधी म्हणून कोण ओळखले जात ?
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsपुणे करारान्वये हरिजनांसाठी किती जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या ?
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsब्रिटीश संसदेत भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा कोणी केली ?
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsअंदमान व निकोबार ही बेटे आझाद हिंद सेनेने जिंकून घेतल्यावर या बेटांना सुभाषचंद्र बोस यांनी कोणती नावे दिली ?
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsस्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते ?
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsदुसऱ्या बाजीरावाचा दत्तकपुत्र नानासाहेब पेशवे यांचे मूळ नाव काय ?
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsनानासाहेब पेशव्यांना पकडण्यास इंग्रजांना त्यांच्या कोणत्या सहाय्यकाने मदत केली ?
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsकुवरसिंह हा कोणत्या ठिकाणाचा जमीनदार होता ?
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsभारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेत पुढाकार घेण्यात ए.ओ. ह्यूम यांचा उद्येश काय होता ?
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 points‘पुरोहित जास्त अपवित्र आहेत. कारण काही गोष्टी न समजता त्या रटणे आणि भोंदूपणे त्या दुसऱ्यांना न सांगता सिमिती ठेवण्याचा प्रकार ते करतात आणि पंडित तर पुरोहिताकडून जास्त अज्ञानी व अहंकारी आहेत’. असे कोणी म्हटले होते ?
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsप्रार्थना समाजावर कोणत्या समाजाचा पगडा होता ?
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsतिन्ही गोलमेज परिषदामध्ये भाग घेतलेल्या व्यक्ती कोण होत्या ?
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsइंग्रजी राज्याचे शत्रू हे कोणत्या वर्तमान पत्राचे शिर्षक/ घोषवाक्य होते ?
Correct!
Incorrect!