Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
Gondia Police Bharti Mock Test Series 100 Marks Paper | गोंदिया जिल्हा पोलीस भरती 100 मार्क्स पेपर
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 100 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहे?
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsउदय योजना कोणत्या क्षेत्राशी संबधित आहे?
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsCentral Board of Film (Censor Board) मध्ये सुधारणा करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली?
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 100
4. Question
1 points‘द टर्बुलेट इयर्स’ हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे?
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsमहाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त नाही?
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 100
6. Question
1 points0.0050 + 0.505 + 5.05 + 0.05 + 5.5 = ?
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 100
7. Question
1 points5 * 3 + 8 – 4 / 2 * 4 – 5 =?
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsकमलाचे वय १६ वर्षापूवी १९ होते तर ती किती वर्षांनी ६५ वर्षाची होईल?
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 100
9. Question
1 points67 * 70 + 67 * 30 =?
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 100
10. Question
1 points19/9 – 5/3 =?
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsखालील पदावलीतील सर्वात लहान अपूर्णांक कोणता?
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 100
12. Question
1 points384 * 215 = 82560 तर 0.384 * 0.215 =?
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsएक टाकी पहिल्या नळाने ६ तासात भरते व दुसरया नळाने ती टाकी १२ तासात भरते तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवल्यास किती तस्त टाकी भरेल?
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 100
14. Question
1 points१५ मजूर रोज ८ तास काम करून एक काम १८ दिवसात पूर्ण करतात. तेच काम १६ मजूर ९ तास काम करून किती दिवसात संपवतील?
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsरमेश व राजू यांच्या वयाचे गुणोत्तर ११.१३ आहे, रमेशचे वय ३३ वर्ष असल्यास राजू चे वय किती असेल?
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsएका आठवड्यातील सरासरी तापन 30C आहे. पहिल्या पाच दिवसाचे सरासरी तापमान 27C आहे व शेवटच्या 3 दिवसाचे सरासरी तापमान 35C आहे तर 5 व्या दिवसाचे तापमान किती?
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 100
17. Question
1 points१३० मी. लांबीच्या एका पुलास ताशी ३६ कि.मी.वेगाने जाणारी ११० मी. लांबीची एक आगगाडी किती वेगात ओलांडेल?
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsएका वस्तूच्या किमतीत सुरवातीस २०% कपात केली व नंतर १०% वाढ केली तर मुळच्या किमतीत किती % फरक पडल?
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsएका वस्तूची किंमत ६०० रु. वरून ७५० रु. झाली तर तिच्या मूळ किंमतीत किती टक्के वाढ होईल?
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsएक वस्तू १९२० रुपयांना विकल्याने तिच्या खरेदी इतका नफा होतो. तर वस्तूची किंमत काढा?
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsएका दुकानदाराने दोन वस्तू प्रत्येकी ३१२० रु. ला विकल्या मुळे एका वस्तूवर २०% नफा झाला व दुसर्या वस्तूवर ३०% नफा झाला. दोन्ही वस्तूची एकूण खरेदी किंमत शोधा?
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsनामदेव त्यांची आई यांच्या वयाचे गुणोत्तर २:५ आहे. नामदेवच्या जन्माच्या वेळी आईचे वय २७ वर्ष होते तर नामदेवचे आजचे वय किती?
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsकिती वाजता तास काटा व मिनिट काटा यात ३० मापाचा कोण असेल?
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsवर्तुळाच्या केंद्रापासून जीवेचे अंतर ३० से.मी. असून वर्तुळाची त्रिज्या ३४ से.मी. आहे तर त्या जीवेची लांबी काढा?
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 100
25. Question
1 points3km + 4m + 500cm =? मीटर
Correct!
Incorrect!
-
Question 26 of 100
26. Question
1 points(0.015)2=?
Correct!
Incorrect!
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsद.सा.द. शे. ३ दराने २५०० रुपयाचे १४६ दिवसात किती सरळ व्याज होईल?
Correct!
Incorrect!
-
Question 28 of 100
28. Question
1 points१२, १५, २०, चा लसावी किती?
Correct!
Incorrect!
-
Question 29 of 100
29. Question
1 points३४ च्या पुढील १६ वी विषम संख्या कोणती?
Correct!
Incorrect!
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsएका संख्येचे २५% म्हणजे ७५ तर ती संख्या कोणती?
Correct!
Incorrect!
-
Question 31 of 100
31. Question
1 points१५ सायकलींची संख्या १६५०० आहे, तर १७ सायकलींची किंमत किती?
Correct!
Incorrect!
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsएक गाडी एका सेकंदात २० मीटर धावते तर तिचा ताशी वेग किती किलोमीटर आहे?
Correct!
Incorrect!
-
Question 33 of 100
33. Question
1 points१ ते १०० पर्यंतच्या संखेम्ध्ये १ हा अंक किती वेळा यतो?
Correct!
Incorrect!
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsx चे 15% = 900 चे 10% तर x =?
Correct!
Incorrect!
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsपुढीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती?
Correct!
Incorrect!
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsमालिकेतील चुकीची संख्या ओळखा?
३६ , ६४ , १०० , १२५ , १४४
Correct!
Incorrect!
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsखालील मालिका पूर्ण करा.
ab_da_c_abc_abcd?
Correct!
Incorrect!
-
Question 38 of 100
38. Question
1 points3 34 5 5 ? 7 9 202 11 Correct!
Incorrect!
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsखालील समूहातील विसंगत शब्द ओळख?
Correct!
Incorrect!
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsबटाट्याला गुलाब म्हटले, गुलाबाला आंबा म्हटले, आंब्याला गुळ म्हटले आणि गुळाला गवत तर खालीलपैकी मानवाने तयार केलेली वस्तू कोणती?
Correct!
Incorrect!
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत BST = 21920 तसेच AIR = 1918 तर CAT=?
Correct!
Incorrect!
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsसचिन अनिलच्या दाविकडे बसलेला आहे. रमेश अनिलच्या उजवीकडे बसलेला आहे व सचिन सुरेशच्या मध्ये चेतन बसला तर सर्वात डावीकडे कोण बसेल?
Correct!
Incorrect!
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsएका वक्ती त्याच्या घरापासून उत्तरेकडे ५ कि.मी. चालत गेला , तेथून तो उजवीकडे वळला व १७ कि.मी. चालत गेला व पुन्हा उजवीकडे वळून ५ कि.मी. चालला , तर त्याचे घरापासून स्थान कोणते?
Correct!
Incorrect!
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsजर * म्हणजे / , / म्हणजे + , + म्हणजे – आणि – म्हणजे * तर 20*4/5+4-1 म्हणजे किती?
Correct!
Incorrect!
-
Question 45 of 100
45. Question
1 points2:9 :: 3:?
Correct!
Incorrect!
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsहरिणाला ससा म्हटले , सशाला वाघ म्हटले , वाघाला साप म्हटले , सापाला सिंह म्हटले तर सरपटणारा प्राणी कोणता?
Correct!
Incorrect!
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत SAND म्हणजे VDQG , BIRD म्हणजे ELUG असेल तर LOVE म्हणजे काय?
Correct!
Incorrect!
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsएका चक्राकार टेबलभोवती अ , ब , क , ड , ई आणि फ हे एकमेकांकडे तोंड करून बसले आहेत.अ हा क आणि ड च्या मध्ये बसला आहे. ड हा ई च्या उजवीकडे बसला आहे. क हा ड च्या डावीकडे बसला आहे. ब हा ड च्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसला आहे तर ब आणि ई च्या मध्ये कोण बसले आहे?
Correct!
Incorrect!
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsअ, ब, क, ड, ई ह्या पाच व्यक्ती एका पाच मजली इमारतीमध्ये राहतात ( तळमजला + ४ ) प्रत्येकजण वेगवेगळ्या मजल्यावर राहतो , ब च्या वरच्या मजल्यावर क तर खालच्या मजल्यावर अ राहतो , क हा सर्वात वरच्या मजल्यावर राहत नाही. ड हा तळमजल्यावर राहतो तर सर्वांत वरच्या मजल्यावर कोण राहतो?
Correct!
Incorrect!
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsअनिल हा सुनीलपेक्षा उंच आहे परंतु रमेशपेक्षा उंची कमी आहे. सुनील हा सचिन पेक्षा उंच आहे परंतु सचिन हा प्रवीणपेक्षा उंच आहे , तर सर्वात उंच कोण?
Correct!
Incorrect!
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsखालीलपैकी विसंगत शब्द ओळखा?
Correct!
Incorrect!
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsअनिलच्या बायकोच्या भावाची आई अनिलची कोण?
Correct!
Incorrect!
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsB : D :: C : ?
Correct!
Incorrect!
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsखालीलपैकी कोणते लीप वर्ष नाही?
Correct!
Incorrect!
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsअ व ब भाऊ भाऊ आहेत. क व ड ह्या बहिणी बहिणी आहेत , अ चा मुलगा हा ड चा भाऊ आहे तर ब हा क चा कोण लागतो?
Correct!
Incorrect!
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsखालील वर्नापैकी मृर्धन्य वर्ण कोणता तो ओळखा?
Correct!
Incorrect!
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsसमुद्र + उर्मी या शब्दाची संधी कोणती?
Correct!
Incorrect!
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsखालीलपैकी भाववाचक नाम कोणते?
Correct!
Incorrect!
-
Question 59 of 100
59. Question
1 points“सासू” या शब्दाचे अचूक अनेकवचन ओळखा?
Correct!
Incorrect!
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsसप्तमी विभक्तीचा खालीलपैकी कोणता एकवचनी विभक्ती प्रत्यय आहे?
Correct!
Incorrect!
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsखालीलपैकी कोणते आवृतीवाचक संख्याविशेषण आहे?
Correct!
Incorrect!
-
Question 62 of 100
62. Question
1 points“सर्वदा” हे कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे?
Correct!
Incorrect!
-
Question 63 of 100
63. Question
1 points“म्हणून” हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?
Correct!
Incorrect!
-
Question 64 of 100
64. Question
1 points“अनिष्ट ” शब्दाचा समास ओळखा?
Correct!
Incorrect!
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsखालीलपैकी इतरेतर द्वंद्व समासाच उदाहरण कोणता ते ओळख?
Correct!
Incorrect!
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsखालीलपैकी तद्भव शब्द कोणता?
Correct!
Incorrect!
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsवसंततीलका वृत्तात यती कितव्या अक्षरावर येते?
Correct!
Incorrect!
-
Question 68 of 100
68. Question
1 points“बालिश बहु बायकांत बडबडला” या वाक्यातील अलंकार ओळखा?
Correct!
Incorrect!
-
Question 69 of 100
69. Question
1 points“घनश्याम सुंदर श्रीधरा अरुणोदय झाला” या वाक्यामधील रस ओळखा?
Correct!
Incorrect!
-
Question 70 of 100
70. Question
1 points“ओनामा करणे” या वाक्प्रचाराचा पुढीलपैकी अर्थ कोणता?
Correct!
Incorrect!
-
Question 71 of 100
71. Question
1 points“कमळ” शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता?
Correct!
Incorrect!
-
Question 72 of 100
72. Question
1 points“स्वत:शीच केलेले भाषण” यासाठी समूहदर्शक शब्द कोणता?
Correct!
Incorrect!
-
Question 73 of 100
73. Question
1 points“तो नेहमी लवकर झोपतो”या वाक्यातील काळ ओळखा?
Correct!
Incorrect!
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsकिल्ल्यांचा जुगडा तसा केळ्यांचा -?
Correct!
Incorrect!
-
Question 75 of 100
75. Question
1 points“अव्हेर” या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Correct!
Incorrect!
-
Question 76 of 100
76. Question
1 points२०१७ चा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला?
Correct!
Incorrect!
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्य सचिव कोण आहेत?
Correct!
Incorrect!
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsविम्बलडन टेनिस स्पर्धा – २०१६ चा पुरुष एकेरीचा विजेता खेळाडू खालीलपैकी कोणता?
Correct!
Incorrect!
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsSBI (स्टेट बँक ऑफ इंडिया) मध्ये नुकत्याच विलीन झालेल्या बँकामध्ये खालीलपैकी कोणत्या बँकेचा समवेश आहे?
Correct!
Incorrect!
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsकोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला?
Correct!
Incorrect!
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsभारतीय राज्याघटनेच्या कलम ७६ मध्ये कोणत्या पदाची तरतूद करण्यात आली?
Correct!
Incorrect!
-
Question 82 of 100
82. Question
1 points‘कोरणीघाट’ हा गोंदिया जिल्ह्याचे कोणत्या तालुक्यात आहे?
Correct!
Incorrect!
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsकालीसरार हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
Correct!
Incorrect!
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsदेवरी तालुक्यातील गाढवी नदीवर कोणता धबधबा आहे?
Correct!
Incorrect!
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsनागरी सेवा दिन (Civil Service Day) कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Correct!
Incorrect!
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsभारताच्या नार्कोतीक्स कंट्रोल ब्युरोचे पदसिद्ध प्रमुख (Ex – Officio Head) कोण आहेत?
Correct!
Incorrect!
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsमहाराष्ट् राज्याची मुख्य न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा कुठे आहे?
Correct!
Incorrect!
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याच्या गृहविभागाचे अप्पर मुख सचिव कोण?
Correct!
Incorrect!
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsमहाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये दारूबंदी घोषित करण्यात आली?
Correct!
Incorrect!
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsभारताचे गृहराज्यमंत्री कोण आहेत?
Correct!
Incorrect!
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsमाजी पंतप्रधान श्री अटलबिहारी बाजपेयी यांचा जन्मदिवस २५ डिसेंबर कोणता दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
Correct!
Incorrect!
-
Question 92 of 100
92. Question
1 points१९३६ मध्ये फैजपूर येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
Correct!
Incorrect!
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsमहात्मा गांधी यांनी चंपारण्य येथील सविनय कायदेभंग आंदोलन कोणत्या वर्षी केले?
Correct!
Incorrect!
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय जलदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Correct!
Incorrect!
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsसीरॉसीस (Cirrhosis) हा रोग खालीलपैकी कोणत्या मानवी अवयवाला होतो?
Correct!
Incorrect!
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsधुळे-नागपूर -कोलकाता महामार्ग हा कोणता आशियाई महामार्ग आहे?
Correct!
Incorrect!
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsपेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले?
Correct!
Incorrect!
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsकऱ्हाड येथे खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम होतो?
Correct!
Incorrect!
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsकर्नाटकातील कंबाला हि शर्यत कोणत्या प्राण्याशी संबंधित आहे?
Correct!
Incorrect!
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsदेशातील पहिले डिजीटल खेडे कोणते आहे?
Correct!
Incorrect!