Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 108
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsअमेरिकेच्या २०१६ च्या प्रतिष्ठीत ‘नशनल मेडल ऑफ सायन्स अवार्ड’ ने कोणास सन्मानित करण्यात आले ?
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsराष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मे २०१६ मध्ये कोणत्या संस्थेच्या शताब्दीनिमित्य १० रु. च्या विशेष नाण्याचे अनावरण केले ?
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsकोणत्या राज्याच्या विधानसभेत १४ एप्रिल २०१६ रोजी सामाजिक बहिष्कार निषेध विधेयक पारित करून एखाद्या व्यक्तीला व कुटुंबाला सामाजिक बहिष्कार घातल्यास कठोर कायदेशीर करवाई करणारे देशातील पहिले राज्य ?
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘द किंग अब्दुल्लाजीज सांश’ ने ३ एप्रिल २०१६ मध्ये सन्मानित करण्यात आले .
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमहाराष्ट्रात मुंबई येथे देशातील पहिले परमवीरचक्र प्राप्त वीर जवानांचे मारक उभारणार आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमहाराष्ट्र शासन बांबू लागवड आणि उद्योग प्रशिक्षणासाठी चिचपल्ली येथे बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र उभारत आहे . हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsबालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आशा सेविकेच्या व डॉक्टरांच्या मदतीने मदर ट्रकिंग सिस्टीम ही योजना महाराष्ट्र शासनाने प्रायोगिक तत्वावर कोणत्या भागात यशस्वीपणे राबविली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 points१. महाराष्ट्रात पहिली इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मनेजमेंट ही संस्था नागपूर येथे सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात आली .
२. आय.आय.एम. नागपूरचे पालकत्व आय.आय.एम. अहमदाबाद या संस्थेकडे देण्यात आले.Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 points‘उनकी’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमहाराष्ट्रात पर्यटन विकासासाठी सन ………..हे वर्ष व्हिजीट महाराष्ट्र इयर म्हणून साजरे करीत आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsपुढील दोनपैकी कोणते विधान योग्य आहे ?
१. जनरल मोटर्स ही जगातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी आहे, ही कंपनी मूळ अमेरिकन आहे.
२. जनरल मोटर्सने आपला गुजरातमधील हलोल येथील प्रकल्प बंद करून तो महाराष्ट्रात पुण्याजवळील तळेगाव औद्योगिक क्षेत्रात सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमहाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पाबाबत हे विधान सत्त्य आहे.
१. महाराष्ट्रात एकूण सहा व्याघ्र प्रकल्प आहेत .
२. भारताची व्याघ्र राजधानी म्हणून नागपूरला केंद्र सरकारने जाहीर केले .
३. महाराष्ट्रातील सहापैकी पाच व्याघ्र प्रकल्प विदर्भात आहेत .Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमहाराष्ट्र सरकारने राज्य फुलपाखरू म्हणून ………फुलपाखराला मान्यता दिली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 points१.महाराष्ट्र सरकारने सामान्य नागरिकांच्या प्रशासनाविषयी तक्रार करण्यासाठी ‘आपले सरकार’ ही वेब पोर्टलची निर्मिती केली आहे .
२. ‘आपले सरकार’ वेब पोर्टल २६ जानेवारी २०१५ रोजी सुरु करणार आहे.Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsकेंद्र सरकारने महाराष्ट्रातील ………….या एकमेव जलसिंचन प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता दिली आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमाझी मेट्रो हा लोगो कोणत्या शहरातील मेट्रो रेल्वेचा आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsडॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त सन २०१६-17 हे वर्ष महाराष्ट्र शासनाने काय म्हणून साजरे केले ?
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsकेंद्र सरकारने व महाराष्ट्र सरकारने अनुक्रमे ………..व ……………या खेळाला क्रीडा प्रकार म्हणून मान्यता दिली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsदहशतवादविरोधी पथक महाराष्ट्र राज्याच्या पोलीस उपायुक्त किंवा उपप्रमुख बनणाऱ्या प्रथम महिला पोलीस अधिकारी कोण ?
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमहाराष्ट्रातील कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेस वे हा रस्ता महामार्ग कोणत्या दोन शहरादरम्यान उभारला जाणार आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsदरवर्षी १ ऑगस्ट ते ७ ऑगस्टदरम्यान ………….हा सप्ताह संपूर्ण जगात साजरा केला जातो.
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमहाराष्ट्रीय ……………संदर्भात तक्रार देण्यासाठी १०६० हा नि:शुल्क हेल्पलाईन क्रमांक आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमहाराष्ट्रात राबविल्या जाणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेचा आदर्श घेऊन…………….राज्याने ही योजना सुरु करण्याचे जाहीर केले .
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसन २०१५ चे अमेरिकेतील बृहन महाराष्ट्र मंडळाने 17 वे अधिवेशन कोणत्या शहरात आयोजित केले होते. ज्या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते ?
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमहाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या………..या जिल्ह्यात झालेल्या आहेत ?
Correct!
Incorrect!