Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 109
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsकोणत्या राज्यात गावांच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी २२ मे २०१६ रोजी ‘स्मार्ट गाव’ (स्मार्ट व्हिलेज) या कार्यक्रमाचा शुभारंभ केला ?
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsजपानच्या ग्रंड फुकुओका पुरस्कार २०१६ चा कोणास प्रदान करण्यात आला ?
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 points‘अ कॉल टू मर्सी : हटस टू लव्ह, हंड्स टू सर्व्ह’ या नावाचे पुस्तक कोणी लिहिले ?
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (युएईपी) च्या ‘ग्लोबल एन्व्हायरमेंट आऊटलुक’ (जियो ६) च्या अहवालानुसार भारतातील किती लोकसंख्या २०५० पर्यंत (समुद्र किनाऱ्यावरील भागातील) धोक्यात येईल ?
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणाला नेपाळच्या ‘युग कवी सिद्धचरण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsकोणत्या चित्रपटास कान्स चित्रपट महोत्सवात ‘पाम डी ओर’ पुरस्कार २०१६ चा प्रदान करण्यात आला ?
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव यांनी कोणास ‘एल निनो’ चे विशेष दूत म्हणून नियुक्त केले ?
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsजयललिता यांनी २३ मे २०१६ रोजी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, मुख्यमंत्री म्हणून जयललिता यांचा हा कितवा कार्यकाळ आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय ‘;बायोलॉजिक डायव्हर्सिटी दिवस’ म्हणून कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला ?
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsसलग १४ वेळा वर्ल्ड उबेर कप बडमिंटन स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली ?
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsकिरण बेदी यांची कोणत्या केंद्रशासित प्रदेशाच्या उपराज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली ?
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 points२३ मार्च २०१६ पासून बांगलादेशाला पलताना येथील गॅस आधारित औष्णिक विद्युत प्रकल्पातून ७२६ मेगावट वीज देण्यास सुरुवात केली. पलताना हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsकेंद्र सरकारद्वारा स्थापन करण्यात आलेल्या एका समितीने मार्च २०१६ पासून भारतात ‘गुगल टक्स’ चे स्वरूप वाढविण्याची शिफारस केली. ‘गुगल टक्स’ काय आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमार्च महिन्याचा पहिला आठवड्यात अहमदाबाद येथे कोणत्या धर्माच्या/समुदायाच्या वतीने ४० दिवस चालणारा ‘झुलेलाल चालीसा’ हा उत्सव साजरा केला जातो ?
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 points२०१६ मध्ये झालेल्या टी-२० विश्वकप क्रिकेट स्पर्धेत ‘मन ऑफ द सीरीज’ चा अवार्ड कोणास प्रदान करण्यात आला ?
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsपनामा पेपर लीकच्या संदर्भात एप्रिल २०१६ मध्ये सिंगमुंदूर गुल्नस लाऊसन यांनी राजीनामा दिला. हे कोणत्या देशाचे पंतप्रधान होते ?
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsपाकिस्तान भारताचा सीमेच्या सुरक्षिततेसंदर्भात केंद्र सरकारने कोणती समिती नेमली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभारतात सर्वात वेगाने धावणारी सुपर फास्ट एक्सप्रेस कोणत्या दोन स्थानकांमध्ये ५ एप्रिल २०१६ दरम्यान धावली ?
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsभारतातील पहिल्या ‘आधार’ ओळखेवर आधारित एटीएम कोणत्या बँकेद्वारे सुरु करण्यात आले ?
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsप्रथमच भारताच्या मानवी विकास संसाधन मंत्रालयाच्या ‘नॅशनल इन्स्टीट्युशनल रकिंग फ्रेमवर्क’ च्या अहवालानुसार भारतातील सर्वोच्च शैक्षणिक संस्था कोणती ?
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsनुकतीच तीन तारे असणाऱ्या ४ हॉट ज्युपिटर या ग्रहाचा शोध लावण्यात यश आले . त्याचे नाव काय ?
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsटी-२० महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा २०१६ कोणत्या देशाने जिंकली .
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsभारतीय सेना दिवस कधी साजरा केला जातो ?
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsथिंक टक ‘अटलांटिक कौन्सिल’ (AC) चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 points‘आदित्य’ भारताची पहिली सौरउर्जा चलित नाव कोणत्या राज्याने सुरु केली ?
Correct!
Incorrect!