Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 123
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsनुकतीच चर्चेत आलेली बोकोहराम ही कोणत्या देशातील आंतवादी संघटना आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 points२०१५ सालच्या अर्जुन पुरस्कार प्राप्त बबिता कुमारीचे योगदान कोणत्या खेळात आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsई-मेल पाठविण्याकरिता व प्राप्त करण्याकरिता कोणता प्रोटोकॉल वापरतात ?
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएक्स .एम.एल.चे विस्तारित नाव काय ?
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्र संघटनेने ……….साल हे ‘आंतरराष्ट्रीय बालक वर्ष’ म्हणून जाहीर केले होते .
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsसोलापूर येथे पार पडलेले पहिले अखिल भारतीय बालनाट्य संमेलन कोणत्या अध्यक्षतेखाली पार पडले.
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsसातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण ?
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsसातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण ?
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsनोबेल पुरस्कार मिळालेले सर्वात ज्येष्ठ व्यक्ती लियोनिद हरकिवन यांना कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आला ?
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsऑस्करसाठी नामांकन झालेला देशातील पहिला चित्रपट …………हा होय ?
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारतीय महिला बँकेच्या जनक कोण आहेत ?
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsसध्या अस्तित्वात असणाऱ्या सहा राष्ट्रीय जलमार्गापैकी सर्वात मोठा जलमार्ग कोठून कोठपर्यंत आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमहाराष्ट्र मंत्रीमंडळातील ‘अन्न व औषध प्रशासन’ खाते कोणाकडे आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsलक्षव्दिप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती ?
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsपृथ्वीच्या कक्षेत स्थापित करण्यात आलेल्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या वेधशाळेचे नाव काय ?
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 points२०१५ मध्ये झालेल्या दुसऱ्या प्रो-कबड्डी लीग स्पर्धेचे आयोजक कोण होते ?
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsवंशपरंपरेने आईकडून मुलांकडे जाणाऱ्या रोगांना रोखण्यासाठी ‘तीन पालक’ बालकांस २०१७ मध्ये मान्यता देणारा जगातील खालीलपैकी पहिला देश कोणता ?
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभारतीय हातमाग ब्रंड योजनेंतर्गत ‘चेट्टीनाद’कॉटन साडीला भारतीय हातमाग ब्रंड टंग देण्यात आला. ही साडी तिच्या खास डिझाईन आणि रचनेसाठी ओळखली जाते. ही ……………राज्यातील पारंपारिक साडी आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsकोणते देश ‘जी-फोर’ गटाशी संबंधित नाही ?
अ) जर्मनी ब)जपान क)ब्राझील ड)भारत ई)फ्रान्सCorrect!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या :
अ) मुंबई पोलीस आयुक्त अहमद जावेद यांची नुकतीच सौदी अरेबियात राजदूत म्हणून नेमणूक झाली आहे.
ब) मुंबईचे आणखी एक माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी देखील सौदी अरेबियात भारताचे राजदूत म्हणून कार्य केले होते.Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमहाराष्ट्र सरकारने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष सामुहिक प्रोत्साहन योजना जाहीर केली आहे. ही योजना …….यांच्यासाठी आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालील विवरणावरून व्यक्ती ओळखा.
अ) विक्रम साराभाईची पत्नी
ब) ‘दर्पण नृत्य अकादमीची’ स्थपना केली.
क) कप्टन लक्ष्मी सहगलची बहीण
ड) पद्मर्श्री व पद्मभूषण पुरस्काराने सन्मानितCorrect!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsअरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी ई.जी.आय.एस.इंडिया कन्सलटिंग इंजिनीअर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे नाव निश्चित केले गेले आहे. ही कंपनी …………देशातील आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
अ) २ सप्टेंबर २०१५ रोजी भारताने युनेस्कोबरोबर डेहराडून येथे ‘नैसर्गिक वारसा संवर्धन’ केंद्र स्थापन करण्याबाबतच्या करारावर स्वाक्षरी केली.
ब) युनेस्कोने २०१४ पर्यत भारतातील ३२ जागतिक वारसा स्थळांना मान्यता दिली आहे.
क) भारतातील एकूण वारसा स्थळापैकी ७ ही ‘नैसर्गिक’ वारसा स्थळे आहेत. वरीलपैकी कोणते/कोणती/विधाने बरोबर आहे ?Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsजलसंधारणासाठी महाराष्ट्र शासनासोबत पाणी फाउंडेशन सामील झाले आहे. या फाउंडेशनची सुरुवात ………….यांनी केली आहे .
Correct!
Incorrect!