Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 143
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points२८ ऑगस्ट २०१४ रोजी सुरु झालेल्या ‘प्रधानमंत्री जनधन योजनेत’ खाते दाराला डेबिट कार्डद्वारे ………..रुपयांच्या अपघाती विमा दिला जाणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsस्टील उद्योगातील आघाडीची दक्षिण कोरियाची कंपनी ‘पास्को’ महाराष्ट्रात ……..या जिल्ह्यात आपला प्रकल्प सुरु करणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsऑक्टो २०१५ मध्ये पार पडलेल्या ‘विश्व अजिंक्य पद तिरंदाजी स्पर्धेत’ भारताची दीपिका कुमारीने ……..हे पदक पटकावले.
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 points‘बॉम्बे समाचार’ चे संचालक तेरमुसजी एन कामा प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी ……….निवड करण्यात आली.
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsहावर्ड विद्यापीठातील सर्वेक्षणानुसार ……..या वर्षात भारतीय अर्थव्यवस्था जगातील दुसरी आर्थिक महासत्ता बनेल.
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 points२९ ऑक्टोंबर २०१५ रोजी राष्ट्रीय ओबीसी आयोगाने दिलेल्या अहवालात ओबीसी आरक्षणाचे फायदे मिळण्यासाठी अवनत गटातील (नॉन क्रिमीलेयर) वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ६ लाखावरून ………लाखापर्यंत वाढविण्याची शिफारस करण्यात आली.
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsऑगस्ट २०१५ च्या दुसऱ्या सत्रात प्रा-कबड्डी लीग सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार ……यांना देण्यात आला.
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 points………या भारतीय क्रिकेटपटूची ‘तंबाखू’ विरोधी मोहिमेचा ब्रँड अम्बॅसॅडर म्हणून निवड केली .
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsजगतील स्तरावर स्मार्ट फोन उत्पादनामध्ये आघाडीवर असलेली चीनची कंपनी ‘शिओमी’ मेक इन इंडिया अंतर्गत ………या राज्यात आपला प्रकल्प उभारणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 points‘अतुल्य भारत’ मोहिमेच्या ब्रँड अम्बॅसीडर म्हणून खालीलपैकी ………..यांची निवड करण्यात आली .
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 points‘भारतातील पहिली ‘हरित रेल्वे मार्गिका’ (Green Railway Corridor) …..या ठिकाणी सुरु झाली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 points‘मानवादित्त्य राठोर’ हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 points‘संगीत कलानिधी ‘ पुरस्कार कोणाकडून दिला जातो.
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणतेपुरस्कार ‘अवसरला कन्याकुमारी’ यांना मिळाले आहेत.
अ) अवसरला या व्हायोलीन वादक आहेत.
ब) त्यांना २०१६ चा संगीत कलानिधी पुरस्कार दिला गेला आहे.
क) अवसरला या किराणा घराण्याच्या संगीतकार आहेत.Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 points२०१६ ची हंगेरियन ग्रान्ड प्रिक्स फार्म्युला वन शर्यत ही मर्सिडीजच्या लेविस हमिल्टन याने जिंकली, हमिल्टनचे हे या मोसमातील ………विजेतेपद आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsदेशातील पहिला जलमेट्रो प्रकल्प ……..या राज्यात उभारला जात आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालीलपैकी कोणती जीवाणू प्रजाती ही तेलदुर्घटना स्थळी ‘बायोरेमेडीएशन’ उपाययोजनेत वापरली जाते.
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) ‘महानायक’ हा पुरस्कार पश्चिम बंगाल सरकारकडून दिला जातो.
ब) या पुरस्काराची स्थापना २०१२ साली झाली.
क) हा पुरस्कार नाटककार उत्तम कुमार यांच्या स्मरणार्थ दिला जातो.Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 points२०१६ चा ‘ महानायक पुरस्कार’ …….यांना दिला गेला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsपोलंड येथे भरलेल्या जागतिक कनिष्ठ गट मैदानी स्पर्धेत नीरज चोप्रा या भारतीय खेळाडूने सुवर्ण पदक पटकाविले हा खेळाडू कोणत्या मैदानी खेळाशी संबंधित आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsजागतिक कनिष्ठ गट मैदानी स्पर्धेत पदक जिंकणारा नीरज चोप्रा हा …………..भारतीय खेळाडू आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsकेंद्रीय जलसंसाधन मंत्रालयाने गंगा नदीतील गाळ काढून नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी रूपरेखा तयार करण्यास …….या समिती नेमली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसौरऊर्जा आधारित विद्युत निर्मितीसाठी खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने ‘सोलर पॉवर ट्री’ (सौरउर्जेचे झाड) उपक्रम सुरु केला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘जमीन अधिग्रहण दुरुस्ती विधेयक २०१५ च्या तरतुदींची तपासणी करण्यासाठीच्या संयुक्त संसदीय समितीच्या (JCP) अध्यक्षपदी………. यांची नियुक्ती झाली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 points‘सैय्यद हैदर रझा’ यांचे नुकतेच निधन झाले, रझा हे …………….
Correct!
Incorrect!