Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 105
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsपुढील विधाने वाचा व असत्य विधान निवडा.
अ) उत्तर कोरियाने डिसेंबर २०१५ मध्ये हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेतली.
ब) आजपर्यंत कोणत्याही युद्धात या बॉम्बचा वापर झालेला नाही.
क) या बॉम्बची पहिली चाचणी रशियाने १९५० मध्ये घेतली होती.Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 points१ ते ७ जुलै २०१६ दरम्यान भारतात ‘डिजिटल इंडिया सप्ताह’ साजरा करण्यात आला. या सप्ताहाचे घोषवाक्य काय होते ?
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या राज्यात २०१५ मध्ये .व्यापम’ (व्यावसायिक परीक्षा मंडळ) घोटाळा उघडकीस आला ?
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 points‘बंधन बँकेविषयी’ पुढील विधाने वाचा.
अ) ही भारतातील पहिली सूक्ष्म वित्त संस्था (बँक) आहे.
ब) बंधन बँकेचे उदघाटन २३ ऑगस्ट २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
क) या बँकेचे मुख्यालय मुंबई ला आहे .
ड) ‘आपका भला, सबकी भलाई’ हे या बँकचे ब्रीदवाक्य आहे.
वरीलपैकी चुकीचे विधान कोणते?Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsपुढीलपैकी चुकीचे विधान कोणते ?
अ) 88 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घुमान (पंजाब) येथे झाले.
ब) या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे हे होते.
क) अखिल भारतीयव मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य या आहेत.
ड) डॉ. सदानंद मोरे यांच्या ‘नामदेव दर्शन’ या ग्रंथाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे .Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsपंतप्रधान मोदींनी जून २०१५ मध्ये बांगलादेशचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान पुढीलपैकी काय घडले नाही ?
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 points‘भारत-नेपाळ’ दरम्यान मार्च २०१५ मध्ये दुसरी ‘मैत्री बससेवा’ सुरु करण्यात आली . ही बससेवा कोणत्या दोन शहरांदरम्यान सुरु करण्यात आली ?
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपुढील जोड्यांचे परीक्षण करा.
अ) २०१५- आंतरराष्ट्रीय मृदा वर्ष
ब) २०१६- आंतरराष्ट्रीय डाळीचे वर्षCorrect!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsसंस्कृत भाषेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने केंद्र सरकारला शिफारशी सुचविण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत ?
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsस्मार्ट सिटी मिशनमध्ये महारष्ट्रातील पुढीलपैकी कोणत्या शहरांचा समावेश केला गेला आहे ?
अ) पुणे ब)सोलापूर क)नांदेड ड)लातूर
इ) औरंगाबाद फ)कोल्हापूर ग)अमरावतीCorrect!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsपुढीलपैकी एका देशाने सप्टेंबर २०१५ मध्ये महिलांना मतदानाचा व निवडणूक लढविण्याचा हक्क प्रदान केला आहे. तो देश कोणता ?
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 points२०१५ सालच्या मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला ?
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभालचंद्र पेंढारकर यांचे नुकतेच निधन झाले. ते कोण होते ?
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 points‘तपकिरी क्रांती’ कशाशी संबंधित आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 points२०१४ च्या व्याघ्र गणनेनुसार महाराष्ट्रातील वाघांची संख्या किती ?
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारतात सन २०१६ पर्यंत कोणत्या देशातून सर्वाधिक परकीय गुंतवणूक आकर्षित झाली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsभारत आणि रशिया यांच्यामध्ये होणाऱ्या नियमित लष्करी सरावाना कोणत्या नावाने ओळखले जाते ?
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsकेंद्र सरकारने सुरु केलेल्या ‘स्वच्छ भारत’ अभियानासाठी निधी उपलब्ध व्हावा या हेतूने नागरिकांकडून घेण्यात येणाऱ्या सेवांवरील करावर अधिभार/उपकर (cess) लावण्यात आलेला आहे. हा अधिकार/उपकार किती टक्के आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsआर्थिक मंदी आणि ‘एक अपत्य धोरणाचे भविष्यात देशाच्या लोकसंख्येवर होऊ शकणारे परिणाम विचारात घेऊन चीनने नुकतेच ‘एक अपत्य धोरण’ बदलले आहे. हे धोरण कधी स्विकारण्यात आले होते ?
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsअ) भारत व चीनच्या लष्करामध्ये ऑक्टोबर २०१५ मध्ये ‘हँड इन हँड’ नावाचा संयुक्त लष्करी युद्धसराव पार पडला.
ब) या युद्धसराव राजस्थानमधील पोखरणमध्ये पार पडला.Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsभारतातील पहिले वाय-फाय गाव कोणते ?
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsजून २०१५ मध्ये भारतातील एका शहरात मेट्रो रेल सुरु करण्यात आली. ते शहर कोणते ?
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsप्रा. कलबुर्गी यांच्या हत्येचा निषेध म्हणून उदय प्रकाश यांनी त्यांना मिळालेला साहित्य अकादमी पुरस्कार परत केला. त्यांना हा पुरस्कार कोणत्या भाषेसाठी मिळाला होता ?
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामधील आरोपी याकुब मेमनला जुलै २०१५ मध्ये कोठे फाशी देण्यात आली ?
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसध्या श्रीलंकेचे पंतप्रधान कोण आहेत ?
Correct!
Incorrect!