Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 122
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsअ) LOC (लाईन ऑफ कंट्रोल) ही सीमारेषा भारत व पाकिस्तान या दोन देशांदरम्यान आहे.
ब) LOC ही ३ जुलै १९७२ च्या सिमला शांतता करारानुसार आखण्यात आली आहे.
वरीलपैकी अयोग्य विधान निवडा.Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsइज ऑफ डूइंग बिझनेस २०१६ नुसार भारतात उद्योग सुरु करणारे प्रथम राज्य कोणते ?
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsराष्ट्रकुल संघटनेतून २०१६ मध्ये कोणत्या देशाने सदस्यत्व सोडले ?
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारतातील ……………..हे पहिले राज्य आहे ज्याने पदवी पातळीपर्यंत लैंगिक शिक्षण सक्तीचे केले आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsपरस्पर संवादी आणि डेटासह वेगाने कार्य करणारा, भारताचा पहिला बँकिंग रोबो ‘लक्ष्मी’ कोणत्या बँकेने सुरु केला ?
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 points२०१६ चा प्रतिष्ठान कालिदास पुरस्कार मध्यप्रदेश सरकारतर्फे कोणाला जाहीर झाला ?
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsप्रसिद्ध सिनेअनिनेते शाहरुख खान यांच्या जीवनावर आधारित समर खान व सोनाली कोकरा लिखित पुस्तकाचे नाव काय आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsअ) आंतरराष्ट्रीय गुन्हे पोलीस संघटना (International Criminal Police Organisation) च्या अध्यक्षपदी मेंग होंगवेइ यांची निवड झाली.
ब) मेंग होंगवेइ हे जपानचे संरक्षण मंत्री आहेत.
क) इंटरपोलची स्थापना १९१४ मध्ये फ्रान्समधील ल्योन शहरात झाली.
वरीलपैकी अचूक विधान निवडा.Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यातील पहिले डिजिटल गाव (करालेस) गाव म्हणून कोणते गाव प्रसिद्ध आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsनोव्हेबर २०१६ मध्ये झालेली ब्राझिलियन ग्रण्डप्रिक्स फार्म्युला -वन स्पर्धा कोणी जिंकली ?
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsअ) स्रबणी नंदा या धावपटला २०१६ चा एकलव्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ब) २०१६ चा २४ वा एकलव्य पुरस्कार होता.
क) या पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र व ५ लाख रुपये असे आहे.
वरीलपैकी चुकीचे विधान निवडा.Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsकोणत्या शहरात २०१६ चा ३६ वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा संपन्न झाला ?
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsकोणत्या भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाला कॉर्पोरेट गव्हर्नन्ससाठी २०१६ गोल्डन पिकॉक पुरस्कार मिळाला आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsदेशभरातील सर्व ऑटोमेटेड टेलर मशीन (ATMs)आणि कॅश डिस्पेंसिंग मशीनच्या पुनर्तपासनिसाठी RBI ने टास्क फोर्सचे गणन केले आहे. या कार्यदलाचे नेतृत्व कोणाच्या हाती आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsभारताच्या कोणत्या बुद्धिबळ खेळाडूने राष्ट्रीय महिला प्रीमियर बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsअ) २०१६ प्रतिष्ठत ग्लोबल नागरीक पुरस्कार भारतीय वंशाचे इम्तियाज सुलीमन यांना प्रदान करण्यात आला.
ब) इम्तियाज सुलीमन हे गिफ्ट ऑफ द गीव्हर्स फाउंडेशन संस्थापक आहेत.
वरीलपैकी अचूक विधान निवडा.Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 points‘फेडरल रिसर्च अंड मेथडॉलॉजीकल सेंटर फॉर टॉलरन्स सायकोलॉजी अंड एज्युकेशन’ या संस्थेला सहीष्णुता व अहिंसेच्या प्रचारासाठी २०१६ चा UNESCO चा मदनजित सिंग प्राइज पुरस्कार जाहीर झाला, ही संस्था कोणत्या देशाची आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsफॉंर्च्युन मासिकाने २०१६ वर्षातील ‘बिझनेस पर्सन ऑफ द इयर’ म्हणून कोणत्या व्यक्तीचे नाव जाहीर केले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमहाराष्ट्र सरकारने महाराष्ट्राने व्याघ्र दूत म्हणून ब्रंड अम्बेसीडरपदी कोणाची नियुक्ती केली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsजागतिक टपाल दिन म्हणून ……….दिवस साजरा केला जातो.
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमहाराष्ट्र शासनाने २१ जून २०१६ रोजी कोणता धर्मीयांना अल्पसंख्यांक दर्जा दिला आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्य सेवा हक्क मुख्य आयुक्ताचे मुख्यालय कोठे आहे?
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमहाराष्ट्रात पर्यटन जिल्हे म्हणून ३ जिल्हे घोषित करण्यात आले या जिल्ह्यांच्या घोषणेनुसार योग्य क्रम आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘शांततेकडून समृद्धीकडे’ हे ब्रीदवाक्य कोणत्या योजनेचे आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsअखौरा-आगरतळा -बांगलादेश-दिल्ली-यादरम्यान ३१ जुलै २०१६ रोजी कोणती रेल्वे एक्सप्रेस सुरु झाली ?
Correct!
Incorrect!