Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 125
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points‘विरप्पन चेंजिंग’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsअ- जगातील पहिली सोलर सडक फ्रान्स देशात सुरु करण्यात आली.
‘
ब-या संपूर्ण प्रोजेक्टला फक्त ३५ करोड रुपये खर्च आला.
वरील पैकी चुकीचे विधान ओळखा.Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsटक्सी प्रदाता कंपनी ओलाच्या मुख्य डेटा वैज्ञानिकपदी अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारतीय जीवन विमा निगम (LIC) च्या प्रबंध निर्देशकपदी कोणाची नियुक्ती झाली ?
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 points81 वी राष्ट्रीय सिनियर बडमिटन चम्पियनशिप कोणी जिंकली ?
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsप्रवर्तन निर्देशालय (ED) च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsवर्ष २०१७ साठी १३ फेब्रुवारी हा जागतिक रेडीओ दिवस कोणत्या संकल्पनेखाली साजरा केला गेला ?
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsकोणत्या शासकीय विभागाकडून ६-८ फेब्रुवारी २०१७ दरम्यान २०१७ चा १४ व्या ‘बायोएशिया २०१७’ आयोजित करण्यात आला.
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsतृतीय पिढीच्या स्थलांतरितांना देशाचे नागरिकत्व मिळविण्यास सुलभता आणण्यासाठी कोणत्या देशाने निर्णय घेतला आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsबंगळूरुमधील एम. चिन्नास्वामी मैदानावर खेळण्यात आलेल्या T-२० अंध विश्वचषक स्पर्धा भारताने जिंकली. या स्पर्धेचे मालिकावीर म्हणून कोणाला घोषित करण्यात आले ?
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsचीन रात्री पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मोठ्या प्रमाणात प्रकाशाची संरचना शोधण्यासाठी सक्षम असलेला त्याचा पहिला दूरस्थ संवेदी उपग्रह आहे. या उपग्रहाचे नाव काय आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsकोणत्या राज्यात १२-१५ फेब्रुवारी २०१७ दरम्यान दुसरी आंतरराष्ट्रीय मसाले परिषद आयोजित केली गेली ?
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsकोणत्या भारतीय संस्थेने (कंपनीने) भारतीय हवाई दलासाठी IOC मधील देशी बनावटीची हवाई पूर्वसूचना आणि नियंत्रण प्रणाली (AEWQC) विकसित केली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsकोणत्या देशाने जगातील पहिले इंग्रजी ब्रेल भाषेतील अंध व्यक्तीसाठी अटलस तयार केले आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsप्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI) च्या संपादकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारतात होणाऱ्या FIFA-U-17 विश्वचषक भारत २०१७ स्पर्धेच्या “खेलिओ” या अधिकृत सदिच्छादूताचे अनावरण केले गेले. या दूताचे स्वरूप कशाप्रमाणे केलेले आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsनुकत्याच प्रकाशित झालेल्या आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा (IP) निर्देशांक यादीत भारत कितव्या स्थानी आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsअ-२०१६ चा ५२ वा ज्ञानपीठ पुरस्कार बंगाली कवी शंखा घोष यांना जाहीर झाला.
ब-हा पुरस्कार प्राप्त करणारे ते चौथे बंगाली साहित्यिक ठरले.
क-अकरा लाख रुपये, प्रशस्तीपत्र व सरस्वतीची कांस्यमूर्ती असे या पुरस्काराचे स्वरूप आहे ?
वरीलपैकी अचूक विधान ओळखा .Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 points‘सुशासन दिवस’ कधी साजरा केला जातो ?
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsअ-भारताचे सर्वात लांबपल्ल्याचे अग्रो-5 क्षेपणास्त्राचे अलीकडे यशस्वी प्रक्षेपण श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतरीक्ष क्षेपणास्त्र स्थळावरून करण्यात आले.
ब- या क्षेपणास्त्राचा मारक पल्ला ५००० किलोमीटर आहे.
क- हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे शस्त्र आहे.
वरीलपैकी चुकीची विधाने निवडा.Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsअ- २०१६ चा मोहम्मद रफी पुरस्कार ख्यातनाम गायक उदित नरायण यांना प्रदान करण्यात आला .
ब- तर २०१६ चा मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार भारतातील महिला संगीतकार उषा खन्ना यांना प्रदान करण्यात आला.
क- एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे जीवनगौरव पुरस्कार, तर 51 हजार रुपये व मानचिन्ह असे मोहम्मद रफी पुरस्काराचे स्वरूप आहे.
वरील पैकी अचूक विधान ओळखा.Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsआयसीसी वनाडे क्रिकेट २०१६ च्या कर्णदारपदी कोणाची निवड झाली ?
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 points२०१६ चा मराठी भाषेकरिता साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला ?
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsयुनायटेड किंगडमधील इंपिरियल कॉलेज, लंडनच्या संसोधकांनी सुमारे ४००० अंश सेल्सिअस तापमानात टिकाव धरणारा पदार्थ शोधून काढला आहे. या पदार्थाचे नाव काय आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsICICI बँकेने डिजिटल देयकाच्या सर्व पद्धती वापरण्यास व्यापाऱ्यांना सक्षम करण्यासाठी सुरु केलेल्या अपचे नाव काय आहे ?
Correct!
Incorrect!