Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 127
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsभारतातील कोणत्या क्षेत्रात वाटा सकल देशांतर्गत उत्पादनात सर्वाधिक असल्याने त्याला ‘देशाच्या आर्थिक विकासामध्ये इंजिन’ म्हणूनही ओळखले जाते ?
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsजागतिक तापमानवाढीला कारणीभूत ठरणारा हायड्रोफ्लुरोकार्बन्सचा वापर कधीपर्यत बंद करण्याचे सुधारित लक्ष्य भारताला देण्यात आले आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsभारतातील उत्पादकांना संरक्षण देण्याचा उद्देशाने भारताने कोणत्या देशातून आयात होणाऱ्या स्वस्तातील ‘स्टील वायर रॉयड’ वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 points२०१५-१६ मध्ये जगभरात आढळून आलेल्या रोगाच्या प्राद्रुर्भावासाठी कारणीभूत ठरलेली बुरशी कंन्डीडा औरिसचे जिनोम सिक्केस्निंग म्हणजेच जनुकीय माहिती कोणत्या संस्थेकडूनजाहीर करण्यात आली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsपाकिस्तानने निर्यातीसाठी कोणते विमानतळ वापरण्यास रशियाला परवानगी दिली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsनुकत्याच प्रकाशित ‘डेथ अंडर द देओडार्स: द अडव्हेंचर ऑफ मिस रिप्ले -बीन’ या पुस्तकाच्या लेखकाचे नाव काय आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsपाकिस्तान पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पाकिस्तान लष्करप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsबँकिंग प्रणालीमध्ये येणाऱ्या वाढीव लिक्कीडीटीला अवरोधित करण्यासाठी RBI ने CRR चे किती वाढीव प्रणाम सादर केले आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsटाटा स्टील कंपनीच्या स्वतंत्र्य संचालकपदी अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsइस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या (ECL) मुख्य व्यवस्थापक संचालक (CMD) पदी अलिकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsकोणत्या शहरात प्रदूषणाच्या स्तरावर ठेवण्यासाठी फटक्याच्या विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत ?
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsक्युबा क्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीचे २६ नोव्हेंबर २०१६ रोजी निधन झाले. त्यांचे नाव काय आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध महामंडलाकडून (AIBIA) 70 व्या वर्धापनानिमित्त कोणत्या भारतीय बॉक्सरला ‘लिजेडस अवार्ड’ जाहीर झाला आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsकेंद्र सरकारने सरकार-नागरीक व्यवहार संपूर्णपणे डिजिटल प्लटफॉर्मवर रुपांतरीत करण्याच्या दृष्टीने कोणत्या समितीची स्थापना केली आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsहॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsक्रिडीत ग्लोबल वेल्थ रिपार्ट २०१६ नुसार जगातील सर्वाधिक असमान संपत्ती असलेला देश कोणता आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsक्रेडीट ग्लोबल वेल्थ रिपार्ट २०१६ नुसार जगातील असमान संपत्ती असलेल्या देश म्हणून भारताचा कितवा क्रमांक लागतो ?
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभारतीय अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) कडून आरोग्यपूरक पदार्थाचे चुकीचे लेबलिंग तपासणी करण्यासाठी उत्पादकांसाठी नवीवन मानके सूचित केली गेली. हे नियम कधीपासून लागू होणार आहेत ?
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsअ- भारतात महिला सरपंच उत्तरप्रदेश राज्यात सर्वाधिक (२०,०००)आहेत.
ब- महाराष्ट्र राज्यात सध्या १४,००० महिला सरपंच आहेत .
वरीलपैकी अचूक विधान निवडा.Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsभारताकडून मोझांबिकमधील तीव्र दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी आफ्रिकन राष्ट्राकडून केल्या गेलेल्या विनंतीनंतर किती दशलक्ष डॉलरची मदत देण्यात आली ?
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsदेशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ईशान्येकडील पर्यंटन संभाव्य क्षमता प्रकाशित करण्यासाठी ५ वे आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट प्रदर्शन कुठे भरविण्यात आले होते ?
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsजागतिक नेटवर्क ऑपरेशन साध्य करण्यासाठी नोव्हेंबर २०१६ मध्ये चीनने अंतराळात पाठविलेल्या चौथ्या डेटा उपग्रहाचे नाव काय आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमहिलांवरील हिंसाचाराच्या उच्चाटनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस २०१६ ची संकल्पना कोणती आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsराष्ट्रीय दुध दिवस कधी साजरा केला जातो ?
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसचिन सिंह कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
Correct!
Incorrect!