Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 129
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsहृदयेश मेहरोत्रा यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या विषयीचे पुढील विधाने विचारात घ्या.
अ) ते हिंदी साहित्य क्षेत्रातील प्रसिद्ध लेखक होते.
ब) त्यांचा जन्म उत्तरप्रदेशातील शाहजहापूर येथे झाला होता.
क) ‘सफेद घोडा काला सवार’. सांड हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक आहे.Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsबीबीसी कडून दिला जाणारा ‘फोटोग्राफर ऑफ द इयर’ हा पुरस्कार खालीलपैकी कोणास जाहीर झाला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) शिवम सैनी हा भारतीय भारोत्तालन पटू आहे.
ब) सैनी याने २०१६ ची राष्ट्रकुल भारोत्तालन चम्पियनशिप स्पर्धा कनिष्ठ गट सुवर्ण पदकासह जिंकली आहे.Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 points२०१६ चा मिस्टर आशिया हा किताब खालीलपैकी कोणत्या खेळाडूने जिंकला आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) २०१६ ची 17 वर्षाखालील आंतरराष्ट्रीय महिला फुटबॉल स्पर्धा जॉर्डन येथे पार पडली.
ब) या स्पर्धेचे विजेतेपद उत्तर कोरियाने जपानचा पराभव करून मिळविले.Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsयोग्य विधाने विधान निवडा.
अ) संयुक्त राष्ट्र दिवस (United Nations Day) २४ ऑक्टोंबर रोजी साजरा केला जातो.
ब) २४ ऑक्टोंबर दिवशी संयुक्त संघाची स्थापना १९४५ साली करण्यात आली होती.
क) या दिवशी संयुक्त राष्ट्र संघाचे घोषणापत्र (Charter) अस्तित्वात आले होते.Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्र सप्ताह खालीलपैकी कोणत्या कालावधीसाठी साजरा केला जातो ?
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) २४ ऑक्टोंबर हा ‘इंडोतिबेटन बॉर्डर पोलीस’ या अर्धसैन्य बलाचा स्थापना दिवस आहे.
ब) ‘इडोतिबेट बॉर्डर पोलीस’ या अर्धसैन्यबलाची स्थापना १६६२ साली केली गेली आहे.Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsजवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर अभियानाविषयी योग्य विधान निवडा.
अ) हे अभियान ११ जानेवारी २०१० रोजी पंतप्रधानांच्या हस्ते सुरु झाले.
ब) हे हवामान बदलासंबंधीच्या राष्ट्रीय कृती आराखड्याच्या ८ अभियानापैकी एक आहे.Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsलोढा समितीच्या शिफारशीनुसार खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना बीसीसीआय चे सदस्यत्व देऊ नये असे सुचविले गेले आहे ?
अ) मंत्री ब) प्रशासकीय
क) अधिकारी क) ७० वर्षावरील व्यक्तीCorrect!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 points‘जेम्ब वेब’ या जगतील सर्वात मोठ्या अवकाश दुर्ब्नीचे विकसन खालीलपैकी कोणत्या अवकाश संशोधन केले आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsआठव्या ब्रिक्स परिषदेवेळी भारताने रशियाकडून दुसरी पाणबुडी भाडेतत्वावर घेण्यासंबंधी करार केला. भारताने यापूर्वी वर्ष २०१२ मध्ये…….ही पहिली पाणबुडी भाडेतत्वावर घेतली होती.
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) भारतातील पहिली ‘ग्रीन ट्रेन कॉरीडॉर’ तामिळनाडू या राज्यात सुरु केला गगेला होता.
ब) हा कॉरीडॉर राम्नेश्वर ते मानमदुराई दरम्यान 114 कि.मी.लांबीचा आहे.Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsपुढील विधाने विचारात घ्या.
अ) चौथा ‘मित्र शक्ती २०१६’ हा संयुक्त लष्करी सराव बंगळूरू येथे पार पडला.
ब) या लष्करी सरावामध्ये भारत व श्रीलंका हे देश सहभागी असतात.
क) हा संयुक्त लष्करी सराव २०१३ पासून दरवर्षी आयोजित केला जात आहे.Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्यंत खडतर समजल्या जाणाऱ्या ‘कम्ब्रीयन पट्रोल एक्सरसाईज’ या युद्धसरावामध्ये भारतीय लष्कराच्या खालीलपैकी कोणत्या बटालिययने सुवर्णपदक मिळविले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएनडीटीव्ही इंडिया या वाहिनीवर एका दिवसाच्या बंदी आदेशानंतर खालीलपैकी कोणत्या वाहिनीच्या प्रक्षेपणावर एक दिवस बंदीचा आदेश दिला गेला होता ?
अ) झी न्यूज ब)’न्यूज टाईम आसाम’
क) टी.व्ही.नाईन ड)’केअर वर्ल्ड टी.व्हीCorrect!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsकेंद्र सरकारने एपी शहा समिती कशासाठी नेमली होती ?
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 points‘युनीफाईड पेमेंट इंटरफेस यंत्रणा’ (UPI) ही यंत्रणा वापरणारी देशातील पहिली बँक कोणती आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsपुढील विधाने विचारात घ्या.
अ) २०१६ चा ‘सारखारोव्ह प्राईज’ हा मानवी हक्क पुरस्कार नादिया मुराद आणि लामिया अजी बशर या याझिदी महिलांना जाहीर झाला .
ब) हा पुरस्कार युरोपियन संसदेकडून दिला जातो .Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsन्या. रेड्डी समितीविषयी पुढील विधाने विचारात घ्या.
अ) या समितीची स्थापना ‘वन-रंक-वन पेंशन’ या योजनेचा अभ्यास करण्यासाठी केली गेली होती .
ब) ही एकसदस्यीय समिती केंद्र सरकारने स्थापन केली होती.Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsडॉ. अजय. एम. गोंदाने यांची खालीलपैकी कोणत्या देशात भारताच्या उच्चायुक्तपदी नियुक्ती झाली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) २०१६ चा ‘मन बुकर प्राईज’ विजेते पॉल बिट्टी हे हा पुरस्कार जिंकणारे पहिले अमेरिकन लेखक आहेत .
ब) २०१५ चा ‘मन बुकर प्राईज’ पुरस्कार जमैकाचे लेखक ‘मार्लेन जेम्स’ यांना मिळाला होता.Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 points‘A brief history of killing’ या पुस्तकाचे लेखन खालीलपैकी कोणी केले आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsआशिया पसिफिक ब्राडकास्टिंग युनियन (ABU) चा ‘कम्युनिटी सर्व्हिस अनाउन्स मेंट’ गटातला पुरस्कार ‘ऑल इंडिया रेडियो’ ला नुकताच दिला गेला. हा पुरस्कार ऑल इंडिया रेडीओच्या खालीलपैकी कोणत्या प्रसारण कार्यक्रमासाठी दिला गेला ?
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsपुढीलपैकी योग्य विधाने ओळखा.
अ) बी.सी.रॉय हा वैद्यकीय क्षेत्रातला पुरस्कार भारतीय वैद्यकीय परिषदेकडून दिला जातो.
ब) रणदीप गुलेरिया आणि सी.एस.यादव यांना यावर्षीच्या बी.सी.रॉय पुरस्कार बहाल केला गेला.
क)या पुरस्काराची स्थापना १९७६ साली केली गेली आहे .Correct!
Incorrect!