Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 132
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) गगनजित भुल्लर या न]=भारतीय गोल्फपटुने २०१६ ची इंडोनेशिया ओपन ही स्पर्धा जिंकली आहे.
ब) भुल्लर याने आतापर्यंत ही स्पर्धा दोनवेळा जिंकली आहे.Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsअ)अणुसंसोधनातील युरोपियन संघटना ‘सर्न’ च्या सहयोगी सदस्यांमध्ये भारताचा नुकताच समावेश केला गेला आहे.
ब) जानेवारी २०१७ पासून भारत ‘सर्न’ चा सहयोगी सदस्य म्हणून कार्य करणार आहे.
क) ‘सर्न’ च्या सदस्यत्वासंबंधी करार ‘भारतीय अणुउर्जा आयोगाचे’ अध्यक्ष शेखर बसू आणि ‘सर्न’ चे महासंचालक डॉ. फबीओला गियानोट्टी यांच्यात मुंबई येथे केला गेला.Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
अ) अणुभौतिक संशोधनात कार्य करणारी ‘सर्न’ या संस्थेने मुख्यालय जिनिव्हा येथे आहे.
ब) या संघटनेची स्थापना १९५४ साली झाली .
क) सध्या या संस्था -संघटनेवर २२ सदस्यदेश कार्यरत आहेत.Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 points‘उवेना फर्नांडिस’ ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळ प्रकाराशी संबंधित आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsडॉ. डेंटन कुली यांचे नुकतेच निधन झाले.
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 points‘आय.एन.एस.चेन्नई’ विषयी पुढील विधाने विचारात घ्या.
अ) भारतीय नौदलात समाविष्ट केली गेलेली ही ‘कोलकाता वर्ग’ प्रकारातील विनाशिका आहे.
ब) ‘ प्रोजेक्ट १५-A’ अंतर्गत विकसित केली गेलेली ही तिसरी आणि शेवटची विनाशिका आहे.Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारतीय नौदलासाठी विकसित केल्या गेलेल्या ‘कोलकाता वर्ग’ प्रकारातल्या खालीलपैकी कोणत्या विनाशिका जहाजांचा ‘प्रोजेक्ट १५-A’ मध्ये समावेश होतो ?
अ) आय.एन.एस.दिल्ली ब) आय.एन.एस.कोलकाता
क) आय.एन.एस.कोची ड) आय.एन.एस.चेन्नईCorrect!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsफक्त २३ महिन्यात विकसित केला गेलेला उत्तर प्रदेशात असलेला एक्सप्रेसवे नोव्हेंबर २०१६ मध्ये सुरु झाला महामार्ग कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो ?
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsअ) नोव्हेंबर २०१६ मध्ये भारतातील सर्वाधिक लांबीचा द्रूतगतीमार्ग (एक्सप्रेसचे) उत्तर प्रदेशात सुरु केला गेला.
ब) हा द्रूतगती मार्ग एकूण ३०२ कि.मी. लांबीचा आहे.Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 points‘जर्मनवॉच’ या हवामान बदलासंबंधीच्या अभ्यास करणाऱ्या युरोपीयन स्वायत्त संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘२०१७ हवामान बदल कामगिरी निर्देशांक’ नुसार………
अ) भारत २० व्या स्थानावर आहे.
ब) हा निर्देशांक एकूण ५८ देशांसाठी मोजला गेला आहे.a
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsप्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेविषयी पुढील विधाने विचारात घ्या.
अ) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेला आग्रा (उत्तरप्रदेश) येथून सुरुवात झाली.
ब) या योजनेंतर्गत प्रत्येक घरासाठी १.६ लाख रुपयापर्यत मदत केंद्र सरकारकडून दिली जाणार आहे.Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभारतीय रिजर्व्ह बँकेने ‘शारिया -बँक’ व्यवस्था भारतात सुरु करण्यासंबंधीच्या प्रस्ताव केंद्रीय वित्त मंत्रालयास सादर केला आहे.
या संबंधीचे योग्य विधान ओळखा.
अ) या बँक व्यवस्थेमध्ये कर्जरूपाने पैसे दिले जात नाहीत
ब) या बँक व्यवस्थेमध्ये सोने स्वरुपात तारण ठेवण्याची व्यवस्था नाही.
क) या बँक व्यवस्थेमध्ये कर्ज देणे आणि कर्ज घेणे यावर बंदी असते.
ड) या बँक व्यवस्थेमध्ये कर्जावर कोणत्याही प्रकारचे व्याज आकारण्यास मनाई असते.Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) २०१६ चा भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) गोवा येथे २१ नोव्हेबर रोजी सुरु झाला .
ब) हा ४७ वा ‘भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ आहे.
क) या चित्रपट महोत्सवाचे उदघाटन रमेश सिप्पी यांच्या हस्ते झाले.Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 points२०१६ च्या ‘इफफी (IFF) आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाविषयी’ योग्य विधाने निवडा.
अ) या चित्रपट महोत्सवावेळी ‘साउथ कोरिया’ या देशाला ‘फोकस कंट्री’ म्हणून दर्जा दिला गेला आहे.
ब) या महोत्सवावेळी भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक एस.पी.बालसृब्रमण्यम यांना २०१६ चा’शताब्दी पुरस्कार’ दिला गेला .Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 points२०१६ च्या ‘इंटरनशनल फिल्म फेस्टीव्हल ऑफ इंडिया’ चित्रपट महोत्सवावेळी खालीलपैकी कोणास ‘जीवन गौरव’ पुरस्कार दिला गेला .
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा .
अ) ‘इफफी’हा चित्रपट महोत्सव दरवर्षी गोवा येथे आयोजित केला जातो.
ब) १९५२ साली या चित्रपट महोत्सवाची स्थापना झाली होती.Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 points‘पहचान’ (Penchan) ही ओळखपत्र आधारित योजना खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाकडून राबविली जात आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभारतीय बडमिटनपटू पी.व्ही.सिंधूने नुकतीच ‘२०१६-चीन खुली महिला बडमिंटन स्पर्धा’ जिंकली.
अ) ही स्पर्धा जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय बडमिंटनपटू आहे.
ब) सिंधूने अंतिम सामन्यात सून-यु हिचा पराभव केला.Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 points२०१६ च्या ‘चीन खुली बडमिंटन सुपर सिरीज स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सिंधूने …………चा पराभव केला.
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 points‘काळा पैसा’ रोखण्यासाठी मे २०१७ पासून उच्च रकमेच्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासंबंधीचा …………हा उपक्रम भारतीय आयकर विभागाकडून राबविला जाणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 points२०१६-१६ च्या भारताच्या आर्थिक पाहणीनुसार………..
अ) २०१४-१५ मध्ये भारताचा जी.डी.पी.वाढीचा दर ७.६ टक्के होता.
ब) २०१६-१६ मध्ये भारताचा जी.डी.पी. वाढीचा दर ७.२ टक्के होता.
क) जागतिक उत्पन्नामध्ये (Gobal GDP) भारताचा हिस्सा २००८ ते २०१३ दरम्यान सरासरी ६.१ टक्के झाला .Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 points२०१६-१६ च्या भारताच्या आर्थिक पाहणीनुसार……………
अ) २०१४-१५ सालासाठी भारताचा वस्तू निर्यात वृद्धीदर उणे १.३ टक्के राहिला होता.
ब) २०१४ -१५ सालासाठी भारताच्या निर्यातीतील प्रमुख वस्तूमध्ये ‘वाहतूक उपकरणे’ गटातल्या’ वस्तूंनी सर्वाधिक वृद्धीदर नोंदविला होता.Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsकेंद्रीय आर्थिक पाहणीनुसार २०१४-१५ सालासाठी निर्यातीमधील प्रमुख वस्तूंच्या हिश्श्यानुसार त्यांचा सुरुवातीकडून शेवट असा योग्य क्रम ओळखा.
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsकेंद्रीय आर्थिक पाहणीनुसार २०१४-१५ सालासाठी आयातीमधील प्रमुख वस्तूंचा त्यांच्या हिश्श्यानुसार योग्य क्रम ओळखा.
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 points२०१४-१५ सालासाठी मोजलेल्या भारताच्या निर्यातीमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा सर्वाधिक हिस्सा आहे.
Correct!
Incorrect!