Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 135
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्यात नष्ट झालेल्या चंद्रभागा नदीचे अस्तित्व पुन्हा आढळले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsकेंद्रीय कोळसा, नवीकरण ऊर्जा आणि खाण राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) पियुष गोयल यांनी १५ ऑक्टोंबर २०१६ रोजी बेकायदा खाणकामावर लक्ष ठेवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या योजनेचे उदघाटन केले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 points‘पिपल्स रिसर्जन्स जस्टिकअलायन्स’ या नव्या पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणाकडून केली गेली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsबालकांवर होत असलेल्या अन्याय व अत्याचाराची थेट तक्रार बालहक्क संरक्षण आयोगाकडे करण्यासाठी खालीलपैकी कोणते मोबाईल अप्लिकेशन सुरु केले गेले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 points‘स्मार्ट ग्राम योजनेचे’ विषयी पुढील विधाने विचारात घ्या.
अ) सर्व ग्रामपंचायतीना विकास कार्यात सहभागी करून घेण्यासाठी ही योजना सुरु केली गेली आहे.
ब) ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरु केली आहे.
क) या योजनेंतर्गत ग्राम स्तरावर गावागावात विकास योजनासंबंधी स्पर्धा घेतली जाणार आहे.
वरीलपैकी सत्य विधाने कोणती आहेत.Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमहानगरपालिका क्षेत्रामध्ये महिला सुरक्षिततेबाबत राज्याचे प्राधान्य लक्षात घेऊन खालीलपैकी कोणत्या नावाने महिलांसाठी स्वतंत्र बस सुरु करण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात केली होती.
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 points‘उन्नत महाराष्ट्र’ अभियानाविषयी पुढील विधाने विचारात घ्या.
अ) या अभियानातर्गत राज्यातील दर्जेदार शैक्षणिक संस्था आणि शासकीय यंत्रणा यांच्या दरम्यान परस्पर समन्वय व सहकार्य वृद्धींगत करण्यात येणार आहे.
ब) स्थानिक पातळीवरील विकासाच्या प्रश्नांवर तंत्रज्ञानाचा वापर करून उपाय शोधण्यासाठी हे अभियान कार्य करणार आहे.Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपहिली आंतरराष्ट्रीय कृषी-जैवविविधता परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित केली गेली.
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमहाराष्ट्र सरकारने खालीलपैकी कोणत्या राज्यासोबत सांस्कृतिक आदान-प्रदान करण्यासाठी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमातर्गत सामंजस्य करार केला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsपुढील विधाने विचारात घ्या.
अ) महाराष्ट्र राज्य शासनाकडून दिला जाणारा नटवर्य प्रभाकर पणशीकर ‘रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार’ जेष्ठ अभिनेते लीलाधर कांबळी यांना जाहीर झाला आहे.
ब) पाच लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्कारचे स्वरूप आहे.Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 points‘संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत जीवनगौरव’ पुरस्काराविषयी योग्य विधान ने निवडा .
अ) हा पुरस्कार महाराष्ट्र सरकारकडून दिला जातो.
ब) २०१६ साठी हा पुरस्कार चंद्रकांत डेगवेकर यांना जाहीर झाला आहे.
क) हा पुरस्कार प्रथमच या वर्षी सुरु केला गेला आहे.Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsअनिरुद्ध राजपूत यांच्याविषयी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) ते भारतीय कायदेतज्ञ आहेत.
ब) त्यांची संयुक्त राष्ट्र संघाच्या आंतरराष्ट्रीय कायदा आयोगावर निवड झाली आहे.Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 points‘ऊर्जा गंगा’ प्रकल्पाविषयी पुढील विधाने विचारात घ्या.
अ) २४ ऑक्टोंबर २०१६ रोजी वाराणसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गस पाईपलाईन प्रकल्पाचे उदघाटन केले आहे.
ब) देशाच्या पूर्व भागातील रहिवंशाना पाईपलाईनव्दारे स्वयंपाकाच्या गसच्या आणि वाहनंसाठी इंधन म्हणून सी.एन.जी. गसच्या पुरवठा करणे हे या प्रकल्पाचे उद्धिष्ट आहे.Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 points‘जंको तबई’ यांच्याविषयी विधाने वाचून सत्य विधानाचा पर्याय ओळखा.
अ) तबई ही माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला होती.
ब) तबई चिनी नागरीक होती.
क) जगातील सात सर्वोच्च शिखरे सर करणारी ती पहिलीच महिला होती.Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 points१८६७-६८ या वर्षी टाटा उद्योग समुहाची स्थापना कोणी केली होती.
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या कालावधीसाठी सायरस मिस्त्री हे टाटा उद्योग समूहाच्या अध्यक्षपदी कार्यरत होते.
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsपहिला राष्ट्रीय आदिवासी महोत्सव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडला.
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 points‘राज बेगम’ यांच्याविषयी पुढील विधाने विचारात घ्या.
अ) राज बेगम यांचे २६ ऑक्टोंबर २०१६ रोजी निधन झाले.
ब) बेगम ह्या काश्मिरी गायिका होत्या.
क) बेगम यांना २००२ साली पद्मर्श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
वरीलपैकी योग्य विधाने कोणती ?Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsउत्तराखंड उच्च न्यायालयाने व्हाईटनरवर (Whitener) पूर्णपणे बंदी आणण्याचे आदेश दिले कारण.
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsउत्तराखंड उच्च न्यायालयाने बंदी घातलेल्या व्हाईटनरमध्ये खालीलपैकी कोणती रसायने आढळतात.
अ) सल्फामिथाईल ब)टोल्यून क)ट्रायक्लोरोइथेनCorrect!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsजागतिक लिंग तफावत निर्देशांकविषयी पुढील विधाने विचारता घ्या.
अ) हा निर्देशांक ‘ वर्ल्ड इकोनॉमिक्स फोरम’ कडून प्रकाशित केला जातो.
ब) २०१५ च्या निर्देशांकानुसार भारत ८७ व्या स्थानावर आहे.Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsपुढील विधाने विचारात घ्या.
अ) ‘जागतिक लिंग तफावत निर्देशांकानुसार भारत मागील वर्षी १०८ व्या स्थानावर होता.
ब) २०१६ च्या जागतिक लिंग तफावत निर्देशांकानुसार फिनलंड देश प्रथम स्थानी आहे.Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 points‘जागतिक लिंग तफावत निर्देशांक’ मोजताना खालीलपैकी कोणते निर्देशांक विचारात घेतले जातात.
अ) शैक्षणिक कौशल्य ब)आर्थिक सहभाग व संधि
क)आरोग्य व दिर्घायुमान ड)राजकीय सक्षमीकरणCorrect!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) २०१६ ची ‘आसियान चम्पियन ट्राफी’ ही स्पर्धा भारतीय महिला हॉकी संघाने जिंकली आहे.
ब) ही स्पर्धा सिंगापूर येथे आयोजित केली गेली.
क) या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने मलेशियाचा २ -१ फरकाने पराभव केला आहे.Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या कादंबरीस २०१६ चा ‘मन बुकर प्राईज’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
Correct!
Incorrect!