Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 137
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points‘कृष्णा जलविवादा’ मध्ये खालीलपैकी कोणती राज्ये सहभागी आहेत ?
अ) महाराष्ट्र ब)कर्नाटक क)तेलंगणा ड)तामिळनाडू इ)आंध्रप्रदेशCorrect!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsकृष्णा जलवादाविषयीची विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) कृष्णा नदीवरील पाणी वाटपाचा वाद सोडविण्यासाठी केंद्र सरकारने १९६९ साली ‘कृष्णा जलवाद न्यायाधीकरणा’ ची स्थापना केली होती.
ब) कृष्ण जलवाद न्यायाधीकरणाची स्थापना आंतरराज्य जलवाद कायदा १९५६ अनुसार झाली आहे.Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsपुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने गुजरातमधील ओखा कानलूस आणि पोरबंदर-वसजालिया या रेल्वेमार्गाना ‘हरित रेल्वे कॉरीडॉर’ म्हणून जाहीर केले आहे.
ब) गुजरात मधील हे हरित रेल्वे कॉरीडॉर देशातील पहिले हरित रेल्वे कॉरिडॉर आहेत.Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 points‘राष्ट्रीय महिला आयोगाविषयी’ विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) राष्ट्रीय महिला आयोग ही केंद्र सरकारची घटनात्मक संस्था आहे.
ब) ही संस्था/आयोग महिलासंबंधीच्या सर्व धोरणांबाबत शासनास सल्ला देते.
क) या आयोगाची स्थापना जानेवारी १९९२ साली झाली आहे.Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsकेंद्रीय रेल्वे मंत्रालयाने खालीलपैकी कोणत्या मंत्रालयासोबत स्मार्ट रेल्वे स्थानके तयार करण्यासाठी समझोता करार केला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमहाराष्ट्र शासनाने दहावी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यासाठी खालीलपैकी कोणती कौशल्य विकास योजना सुरु केली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) नुकतेच इंदिरा गांधी कृषी विश्वविद्यालय हे प्रथिनसमृद्ध तांदूळ प्रजाती शोधल्याबद्दल चर्चेत होते.
ब) इंदिरा गांधी कृषी विश्वविद्यालय छत्तीसगडमधील रायपुर यथे आहे.Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमैदानातील पंचाच्या वादातील निर्णयाची तपासणी करण्यासाठी डी.आर.एस.हा नियम खालीलपैकी कोणत्या खेळ प्रकारात वापरला जातो.
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsपुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) केंद्र सरकारने ‘प्रादेशिक हवाई जोडणी योजना’ नुकतीच ‘उडान’ या नावाने सुरु करण्याचे घोषित केले आहे.
ब) ‘उडान’ ही योजना जानेवारी २०१७ पासून दहा वर्षासाठी कार्यान्वित राहणार आहे.
क) ‘उडे देश का आम नागरीक’ हे या योजनेचे पूर्ण नाव आहे.Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsभारतीय तटरक्षक दलाविषयी पुढील विधाने विचारात घ्या.
अ) भारतीय तटरक्षक दलाची स्थापना १८ ऑगस्ट १९७८ रोजी करण्यात आली.
ब) भारतीय तटरक्षक दल केंद्रीय संरक्षण मंत्रालयांतर्गत कार्य करते.
क) भारतीय तटरक्षक दलाचे मुख्यालय विशाखापट्टणम आंध्रप्रदेश येथे आहे.
वरीलपैकी सत्य विधाने कोणती ते ओळखा.Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsLutrogale perspicillata हे पानमांजर प्रथमच कृष्णा वन्यजीव अभयारण्यामध्ये आढळून आले, हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsपुढील विधानांवरून योग्य पर्याय निवडा.
अ) २०१६ चा कबड्डी विश्वचषक भारतीय पुरुष कबड्डी संघाने इराकच्या संघाचा अंतिम सामन्यात पराभव करून जिंकला.
ब) भारताने या विजयासह सलग तिसऱ्यांदा कबड्डी विश्वचषक जिंकला आहे.Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
अ) पुरुषांची कबड्डी विश्वचषक स्पर्धा आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाकडून आयोजित केली जाते.
ब) पहिली पुरुष कबड्डी विश्वचषक स्पर्धा २००४ साली आयोजित केली गेली होती.
क) आतापर्यंतच्या तिन्ही पुरुष कबड्डी विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताने अंतिम सामन्यात इराणच्या संघाचा पराभव केला आहे.
वरीलपैकी सत्य विधान/ने कोणती ते ओळखा.Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) इंडो तिबेटन सीमा पोलीस दलाने (ITBP) नुकताच आपला ५५ वा स्थापना दिवस साजरा केला.
ब) इंडो तिबेटन सीमा पोलीस दल हे अर्धसैन्य बल असून त्याची स्थापना २४ ऑक्टोबर १९६२ रोजी झाली आहे.Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsनुकतीच पश्चिम विभागीय परिषदेची (Western Zonal Council) सभा मुंबई येथे पार पडलीं, या परिषदेमध्ये खालीलपैकी कोणत्या राज्य-केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो.
अ) महाराष्ट्र ब) गुजरात क)कर्नाटक ड)गोवा
इ) दादरा व नगर हवेली फ)दमन आणि दिवCorrect!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) विभागीय परिषदांची (Zonal Councils) स्थापना भारतामध्ये राज्यपुर्रचना कायदा १९५६ अनुसार करण्यात आली होती.
ब) या परिषदांचा उद्येश आंतरराज्य सहकार्य व समन्वय वाढीस लागणे हा आहे.
क) सध्या देशात पाच विभागीय परिषदा अस्तित्वात आहेत.Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsविभागीय परिषदांच्या सभेचे (Zonal Councils) अध्यक्षपद खालीलपैकी कोण भूषविते.
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsजागतिक आरोग्य संघटनेनुसार प्रमुख सहा प्रदूषकांमध्ये खालीलपैकी कोणत्या हवा प्रदूषकांचा समावेश होतो.
अ) शिसे ब)कार्बन मोनाॅक्साईड
क) नायट्रोजन डायऑक्साईड ड)ओझोन
इ) सल्फर डायऑक्साईडCorrect!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) हवेतील धुलीकण प्रदूषण मोजताना PM 2.5 PM 10 या मापकाचा वापर केला जातो.
ब) PM 2.5 म्हणजे 2.5 मायक्रोमीटरपेक्षा जास्त आकाराचे धुलीकण
क) PM 10 म्हणजे 10 मायक्रोमीटरपेक्षा जास्त आकाराचे धुलीकणCorrect!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsदिल्ली या शहराच्या वातावरणात सध्या असलेले प्रदूषण हे खालीलपैकी कशामुळे झाल्याचे दिसून येते.
अ) धूर ब)धुकेCorrect!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालीलपैकी कोणास ‘फेडरेशन इंटरनशनल आर्ट फोटोग्राफी’ (FIAP) या जागतिक फोटोग्राफी स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 points‘द असोसिएटेड जर्नल लिमिटेड’ ही वृत्तपत्र क्षेत्रातील कंपनी खालीलपैकी कोणी १९३७ साली स्थापन केली होती.
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsराष्ट्रीय हवा गुणवत्ता निर्देशाकाविषयी पुढील विधाने विचारात घ्या.
अ) हा निर्देशांक मोजताना आठ प्रदूषके विचारात घेतली आहेत.
ब) हा निर्देशांक एकूण सहा श्रेणीमध्ये मोजला जातो.Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘राष्ट्रीय हवा गुणवत्ता निर्देशांक’ दर्शवितेवेळी मध्यम दर्जाची हवा गुणवत्ता ही खालीलपैकी कोणत्या रंगाने दर्शविली जाते.
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 points१५ नोव्हेंबर हा खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र सेनानीचा स्मृतिदिन आहे.
Correct!
Incorrect!