Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 140
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsअस्तित्वात असलेल्या संस्कृत विद्यापीठांपैकी भारतातील ………या राज्यांतील संस्कृत विद्यापीठ देशातील पहिले संपूर्ण अनुदानीत संस्कृत विद्यापीठ होणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsकसोटी क्रिकेटमध्ये एका डावात ८ झेल घेण्याचा विक्रम अजिंक्य राहणेने कोणत्या देशाविरुध्द केला.
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsनव्याने श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी निवड झालेले विक्रमसिंग खालीलपैकी कोणत्या पक्षाचे आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 points२५ जानेवारी २०१६ रोजी अमेरिकेत आलेल्या वादळाचे नाव काय.
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 points१६ डिसेंबर २०१६ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील जेष्ठ नागरिकांचे ६० वय वरून ……..केले जाईल.
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 points‘Ease of doing business 2016’ चा वार्षिक अहवालात भारताचा क्रमांक १३० वा आहे. तर या यादीत प्रथम क्रमांक …….या देशाचा आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 points५ ऑक्टो. २०१५ रोजी सुरु झालेल्या ‘सुवर्ण मुद्रीकरण योजना’ अंतर्गत ग्राहक ……..ग्राम सोने एका वेळी बँकेत ठेवू शकतो.
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपुढील विधाने विचारात घ्या.
अ) महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल, २०१५-१६ नुसार, राज्यातील उद्योग क्षेत्राचा वार्षिक विकासदर २०१४-१५ च्या तुलनेत कमी नोंदवला गेला आहे.
ब) त्याचवेळी महाराष्ट्राच्या स्थूल राज्य उत्पन्नामध्ये मोठी वाढ दिसून आली आहे.
यावरून खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 points‘भारतीय अवकाश संशोधन संस्थेने विकसित केलेल्या कोणत्या उपग्रह प्रक्षेपकाचा व्यावसायिक हेतूने वापर सुरु केला आहे, ज्यामुळे भारताला जगाची अंतराळ बाजारपेठ खुली झाली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsकेंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या राष्ट्रीय सल्लागार अमितीवर पुढीलपैकी कोणाची निवड ककरण्यात आली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsसहकार कायद्यात करण्यात आलेल्या दुरुस्तीनुसार नव्याने बांधलेल्या गृहसंकुलातील राहायला आलेल्या 51 टक्के फ्लॅटधारकांना एकत्र येऊन सहकारी गृहनिर्माण सोसायटी स्थापन करता येते. त्याआधी ती मर्यादा किती टक्के होती.
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsकेंद्र सरकारने छोट्या कंपन्यांनाही भविष्य निर्वाह संघटनेचे देण्याचा निर्णय घेतला आहे. या सदस्यत्वासाठी एखाद्या कंपनीमध्ये याआधी किमान किती कर्मचारी असणे बंधनकारक होते.
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsपुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) केंद्रीय जलसंसाधन मंत्रालयाने सरस्वती नदीचे प्राचीन काळातील अस्तित्व शोधण्यासाठी समिती नियुक्त केली होती.
ब) या समितीचे अध्यक्ष म्हणून के.एस. वाल्दिया यांची नियुक्ती केली आहे.Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 points‘S-400 Triumf’ ही हवाई सुरक्षा यंत्रणा भारत …………या देशाकडून खरेदी करीत आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालीलपैकी कोणता दिवस ‘गरिबी हटविण्यासाठीची आंतरराष्ट्रीय दिवस’ म्हणून ओळखला जातो.
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) गरिबी हटविण्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय दिवस संयुक्त राष्ट्र संघाकडून साजरा केला जातो.
ब) गरिबी हटविण्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय दिवसाची स्थापना १९९२ साली झाली.
क) पहिला आंतरराष्ट्रीय गरिबी हटविण्यासाठीचा दिवस १९९३ साली साजरा केला गेला होता.Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsपुढील विधाने विचारात घ्या.
अ) १५ ते १६ ऑक्टोबर २०१६ या कालावधीमध्ये सहावी ब्रिक्स परिषद भारतात गोवा येथे पार पडली.
ब) पहिली ब्रिक्स परिषद रशियातील येकातेरिनबर्ग येथे भरविली गेली होती.Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या देशात नववी ब्रिक्स परिषद आयोजित केली जाणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsभारतामध्ये या वर्षी पार पडलेल्या ब्रिक्स परिषदे सोबतच पहिली ‘ब्रिक्स-बिमस्टेक आउटरिच समिट’ ही परिषद आयोजित केली गेली, ब्रिमस्टेक या समूहामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या देशांचा समावेश होतो.
अ) रशिया ब)बांग्लादेश क)चीन ड)म्यानमार
इ)श्रीलंका फ)भारत ग)थायलंड घ)भूतान
च)नेपाळCorrect!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 points२०१६ साली भारतात पार पडलेल्या ब्रिक्स परिषदेत सहभागी झालेल्या नेत्यांसंबधीची चुकीची जोडी ओळखा.
अ) चीन -शी-जिनपिंग ब)रशिया -व्ल्वादि मीर पुतिन
क)ब्राझील-मिशेल टेमेर ड) दक्षिण आफ्रिका -जेकब झुमाCorrect!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsभारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये ‘जपानीझ एनसिफलिटीस’ या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जवळपास 54 लोकांचा मूत्यू झाल्याचे चर्चेत होते.
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 points‘जपानीझ एनसिफलिटीस’ या रोगासंबंधी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) या रोगाचा प्रसार डासामार्फत घडून येतो.
ब) एका संसर्गित माणसापासून दुसऱ्या माणसाकडे या रोगाचा प्रसार घडून येतो.Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 points‘किगली सुधारणा (Amendment) कराराविषयी विधाने विचारात घ्या.
अ) ही सुधारणा १९८७ च्या ‘मान्टरिअल प्रोटोकॉल’ मध्ये करण्यात येणार आहे.
ब) किगली सुधारणा ‘हायड्रोफ्लूरोकार्बन’ चा वापर कमी करण्यासाठी करण्यात आली आहे.
क) याद्वारे हरितगृह वायुंचा वापर २०४० च्या दशकापर्यंत थांबविण्याचे ठरले आहे.Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘मॉंन्टरिअल प्रोटोकॉल’ संबंधी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) मॉंन्टरिअल प्रोटोकॉलचा उद्देश जागतिक तापमानवाढ रोखणे हा आहे.
ब) हा प्रोटोकॉल १९८७ साली अमेरिकेतील मॉंन्टरिअल येथे केला गेला होता.
क) या प्रोटोकॉलचा उद्देश ओझोन थर नष्ट करणाऱ्या घटकांचे प्रमाण कमी करणे हा आहे.Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 points‘किगली सुधारणा’ विषयी विधाने विचारात घ्या.
अ) ही मॉंन्टरिअल प्रारुपावर आधारित करार बोलणी आफ्रिकेतील रवांडा येथे केली गेली.
ब) मॉंन्टरिअल प्रारूपाची २८ वी परिषद किगली येथे पार पडली.
क) या बोलणीमध्ये सहभागी १९७ देशांनी ‘हायड्रोफ्लूरोकार्बन’ वायूंचे प्रमाण कमी करण्याचे ठरविले आहे.
वरीलपैकी सत्यविधान/ ने कोणती तर ओळखा.Correct!
Incorrect!