Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 142
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points‘सैय्यद हैदर रझा’ यांना खालीलपैकी कोणते पुरस्कार मिळाले आहेत.
अ) पद्मर्श्री ब)पद्मभूषण
क) पद्मविभूषण ड)ललित कला अकादमी फेलोशिपCorrect!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsनुकतेच विराट कोहलीने वेस्ट इंडीज दौऱ्यात कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकाविले, यासंबंधी योग्य विधाने निवडा.
अ) भारताबाहेर कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा विराट कोहली हा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे.
ब) वेस्ट इंडिजमध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध कसोटी प्रकारात द्विशतक झळकाविणारा कोहली हा तिसरा कर्णधार ठरला आहे.
क) कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकाविणारा कोहली हा दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे.Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsशाश्वत विकास निर्देशांकाविषयी (SDI) योग्य विधाने निवडा.
अ) हा निर्देशांक संयुक्त राष्ट्र संघाकडून जाहीर केला जातो.
ब) हा निर्देशांक मोजण्यासाठी 17 शाश्वत विकास ध्येय विचारात घेतली जातात.Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 points२०१६ च्या शाश्वत विकास निर्देशांकानुसार सत्य विधाने शोधा.
अ) एकूण १४९ देशांमध्ये भारत ११० व्या स्थानी आहे.
ब) स्वीडन हा देश प्रथम स्थानी आहे.
क) चड हा आफ्रिकी देश शेवटच्या स्थानी आहे.
ड) ब्रिक्स देशांमध्ये भारत तिसऱ्या स्थानी आहे.Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 points२०१६ च्या शाश्वत विकास निर्देशांकानुसार पहिल्या चार देशांचा सुरुवातीकडून शेवट असा योग्य क्रम ओळखा.
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsफेसबुकने विकसित केलेले ‘अक्विला’ (Aquila) हे काय आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsयुनिक आयडेटीफिकेशन आथोरेटी ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी ……….यांची नियुक्ती झाली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या ठिकाणी G-२० अर्थंमंत्र्याची व सेन्ट्रल बँक गव्हर्नर्सची परिषद पार पडली .
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsबेनामी व्यवहार (प्रतिबंध) कायदा १९८८ कायद्यानुसार दोषी व्यक्तीस कोणती शिक्षा दिली जाते.
अ)सहा महिने ते पाच वर्षापर्यंत सकट मजुरी व तुरुंगवास
ब) बेकायदेशीररीत्या जमविलेल्या मालमत्तेच्या २५ टक्के बाजार किमतीपर्यंत आर्थिक दंडCorrect!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालीलपैकी कोणास ‘संकरित ज्वारीचे पितामह’ (Father of Hybri Sorghum) म्हणून ओळखले जाते.
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsप्रधानमंत्री स्वास्थ सुरक्षा योजनेसंबंधी योग्य विधाने निवडा.
अ) ही योजना केंद्रसरकारने २००३ साली सुरु केली.
ब) या योजनेचा उद्देश वैद्यकीय सुविधांचा प्रादेशिक असमतोल दूर करणे हा आहे.
क) या योजनेतर्गत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) ची स्थापना केली जाते.Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणती भारतीय सरकारी संस्था ही जगातील १२ वी सर्वोत्कृष्ट शासकीय संस्था ठरली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालील माहितीवरून संस्था ओळखा.
अ) ही संशोधन संस्था आहे.
ब) या संस्थेची स्थापना १९४२ साली झाली.
क) ही स्वायत्त दर्जाची शासकीय संस्था आहे.
ड) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय या संस्थेस निधी पुरविते .Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारतीय डोपींग विरोधी संस्थेने (NADA) इंदरजितसिंग या भारतीय खेळाडूस बंदी असलेले द्रव्य घेल्यामुळे दोषी ठरविले आहे, हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsभारतीय ऑनलाइन बाजारपेठेत अग्रस्थानी असणाऱ्या फ्लिपकार्ट ‘जाबोंग’ चे अधिग्रहण केले आहे, ‘जाबोंग’ हे काय आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘रेमन मगसेसे’ पुरस्कार कोणाकडून दिला जातो.
अ) रॉकफेलर ब्रदर्स निधीचे विश्वस्त
ब) फिलीपिन्स सरकार
क) जपान सरकारCorrect!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 points२०१६ वह्या रेमन मगसेसे पुरस्काराविषयी योग्य विधाने निवडा.
अ) एकूण सहा व्यक्तींना हा पुरस्कार जाहीर झाला.
ब) या वर्षीच्या पुरस्कारारर्थीमध्ये दोन भारतीयांचा समावेश आहे.Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsयोग्य विधाने शोधा.
अ) रेमन मगसेसे पुरस्कार फिलीपिन्सचे माजी राष्ट्रपती रेमन मगसेसे यांच्या स्मरणार्थी दिला जातो.
ब) हा पुरस्कार ३१ ऑगस्ट २०१५ रोजी प्रदान केला जातो.
क) हा पुरस्कार ‘रेमन मगसेसे’ यांच्या मृत्यूदिनी प्रदान केला जातो.Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या भारतीयास २०१६ चा ‘रेमन मगसेसे’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
अ) बेझवाडा विल्सम
ब) संजय चतुर्वेदी
क) थोडूर मादाबुसी कृष्णाCorrect!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 points‘नॅचरल गॅस हायड्रेट’ संबंधी योग्य विधाने निवडा.
अ) हे भुगर्भात आढळणारे उच्च ऊर्जाक्षम वायू साठे असतात.
ब) हे समुद्राच्या तळाशी असणारे मिथेन वायूचे साठे असतात.
क) हे प[पाणी व नैसर्गिक वायूंनी बनलेले बर्फासारखे पदार्थ असतात.Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘अत्रिक्स कॉर्पोरेशन’ (Antrix Corporation) विषयी योग्य पर्याय निवडा.
अ) हे भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे व्यावसायिक अंग आहे.
ब) हे भारतीय विज्ञान विभागांतर्गत कार्य करते.Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsहेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने अत्रिक्स कॉर्पोरेशन विरुद्ध निकाल दिला, याविषयी योग्य पर्याय निवडा.
अ) अत्रिक्स कॉर्पोरेशन व देवास कॉर्पोरेशन यांच्यामधील वादावरचा हा निकाल होता.
ब) अत्रिक्स व सबंधित कंपनी यांच्यामधील उपग्रहासाठीच्या s-ब्रंड भागीदारी संबंधीचा हा वाद होता.Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsलोकसभेत १५ डिसेंबर २०१५ रोजी ‘साखर अधिभार विधेयक’ संमत करण्यात आले. या विधेयाकानुसार सध्या २५ रुपये प्रती क्विंटल वर किती रुपये अधिभार लागणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘रमन कि गोठ’ हा कार्यक्रम कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री चालू करण्याचा निर्णय घेतला.
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 points२०१५ चा सर्वोत्कृष्ट पर्यावरण चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला देण्यात आला.
Correct!
Incorrect!