Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 146
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsप्रसिद्ध उद्योगपती ओ.पी. मुंजाल यांचे १४ ऑगस्ट २०१५ रोजी निधन झाले. ते कोणत्या उद्योगाचे संस्थापक अध्यक्ष होते.
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ महाराष्ट्र तर्फे देण्यात येणारा ‘कुसूमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार’ २०१५ चा …….यांना देण्यात आला.
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 points………..या वेस्ट इंडीअन्स गोलंदाजावर ‘गोलंदाजी शैलीवर आक्षेप’ घेऊन १ वर्षाची बंदी घालण्यात आली.
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 points‘इंडियन न्यूजपेपर सोसायटी’ च्या अध्यक्षपदी सप्टेंबर २०१५ ………..यांची निवड करण्यात आली.
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsकेंद्र सरकार तर्फे महाराष्ट्रात ४ मेगा फूड तयार होणार आहे. खालीलपैकी त्या जिल्ह्यांचा अचूक गट कोणता.
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 points२०१५ चा ‘रामानुजन पुरस्कार’ ………..यांना देण्यात आला.
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 points२०१५ चा अर्जुन पुरस्कार मिळालेले सतीश शिवलिंगम यांना खेळाशी संबंधीत आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsफेब्रुवारी २०१६ मध्ये शाहीर दादा कोंडके स्मृती गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री ……….यांना जाहीर झाला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsजेष्ठ विचारवंत डॉ. कलबुर्गी यांची ………..या शहरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsराज्यातील अंतर्गत सुरक्षेतेसाठी महाराष्ट्र ‘प्रोटेक्शन ऑफ इंटरनल सिक्युरिटी’ (मापिसा) हा नवा कायदा तयार करण्यात येणार आहे. हा कायदा ……या राज्याच्या धरतीवर महाराष्ट्रात लागू करण्यात येईल.
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsकबड्डी खेळाला आंध्रप्रदेशात ……….या नावाने ओळखले जाते.
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभारताच्या निता अंबानी यांची आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीवर वैयक्तिक सदस्य म्हणून निवड झाली आहे. याआधी या समितीवर निवड झालेले पहिले भारतीय कोण होते.
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारताची दीपा कर्माकर ही ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेली पहिली भारतीय महिला जिमनस्ट होती. रिओ ऑलिंपिकमध्ये ती ………….या क्रीडा प्रकारात उतरली होती.
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारत ही कबड्डीची जन्मभूमी असली तरी …….या देशाने या खेळाला ‘राष्ट्रीय खेळा’ चा दर्जा दिला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsकबड्डी या खेळाचे संवर्धन व प्रसार करण्याच्या हेतूने …..या राज्याने याला राज्य खेळाचा दर्जा दिलेला नाही.
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारताच्या २०१४-१५ च्या आर्थिक पाहणीत कृषी पणनाबाबत ………हे उपाय सुचवण्यात आले आहेत.
अ) देशात एकीकृत राष्ट्रीय कृषी बाजार स्थापन करून त्यामध्ये थेट परकीय गुंतवणुकीलाही परवानगी दिली जावी.
ब) राष्ट्रीय कृषी बाजार स्थापनेला घटनात्मक आधार दिला जावा.
यावरून खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsदेशात सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला जावा अशी कल्पना लोकमान्य टिळकांना ……या प्राचीन सोहळ्यावरून सुचली.
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsपुढीलपैकी ‘उच्च न्यायालय’ व त्यांचे ‘मुख्य ठिकाण; याची चुकीची जोडी ओळखा.
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 points‘मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान’ असे ब्रीद असलेला भारतीय अवकाश संशोधन संस्थेची स्थापना ………..करण्यात आली .
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsभारतीय अवकाश संशोधन संस्थेने २००९ मध्ये चांद्रयान मोहिमेअंतर्गत चंद्रावर आपले यान उतरवून तसे करणारा पाचवा देश होण्याचा मान मिळविला. भारताच्या आधी ……या देशाने चंद्रावर आपले यान उतरविण्याचा प्रयोग केलेला नाही.
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsभारताला अलिकडेच ‘एमटीसीआर’ गटामध्ये प्रवेश मिळालेला आहे. या गटबाबतची पुढील विधाने विचारात घ्या.
अ) जगभरातील अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रांचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने ‘एमटीसीआर’ गट स्थापन करण्यात आलेला आहे.
ब) या गटामध्ये ‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे’ मधील सर्व स्थायी सदस्य देशांचा समावेश करण्यात आलेला नाही.
यावरून खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsलिंग समानता आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या ‘युएन विमेन’ या संस्थेचे मुख्यालय………….येथे स्थित आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 points‘शांघाय सहकार्य संघटनेमध्ये भारताला निरीक्षकाऐवजी पूर्ण सदस्याचा दर्जा देण्यात आला आहे. या संघटनेमध्ये आता कोणता देश निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
अ) पाकिस्तान ब)बेलारूम
क) तुर्कस्तान ड) नेपाळCorrect!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsजून २०१५ पर्यत भारतात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक करणारे पहिले तीन देश ……….हे होते.
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsकेंद्र सरकारने थेट परकीय गुंतवणुकीसाठी अनेक क्षेत्रे खुली केली असून त्यातील काही क्षेत्रांमध्ये १०० टक्के गुंतवणुकीला परवानगी दिली आहे. मात्र पुढीलपैकी कोणत्या क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी दिली आहे. या हबमुळे कोणता लाभ होणार आहे.
Correct!
Incorrect!