Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 147
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points१ नोव्हेंबर २०१५ रोजी निधन झालेले अशोक सिंघल हे विश्व हिंदू परिषद संघटनेचे………….या पदावर असताना मृत्यूमुखी पडले.
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीचे उपप्रमुख आणि मुख्य प्रशिक्षक म्हणून २६ डिसेंबर २०१६ रोजी …………यांची निवड करण्यात आली.
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsडीआरडीओ महासंचालकपदी प्रथम १० सप्टेंबर २०१५ रोजी ……….या महिलेची निवड करण्यात आली.
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsजागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक पटकविणाऱ्या नरसिंग यादव याचे वजन गट…………
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 points२०१५ चा ‘स्वदेशी विज्ञान पुरस्कार’ ……देण्यात आला.
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsरेल्वेचे अपघात टाळण्यासाठी इंजिनांमध्ये विमान आणि युद्धनौकांवरील मार्गक्रमन यंत्रनेप्रमाणे ………ही यंत्रणा बसविली जाणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsकेंद्रीय विज्ञान -तंत्रज्ञान मंत्रालयाने विकसित केलेल्या ‘सौरऊर्जा वृक्ष’ यंत्रणेचे काय फायदे आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपुढील विधानांमधील असत्य विधान ओळखा.
अ) गोवर आजार विषाणूजन्य असून त्याचा प्रसार खोकला आणि शिंकेतून होतो.
ब) भारतात गोवरवर इलाज करण्यासाठी एमएमआरव्ही लस वापरली जाते.Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsकेंद्र सरकारने अलिकडेच आपल्या कोणत्या विभागाला माहिती अधिकार कायद्याच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे त्यांच्याविषयीची माहिती या अधिकारात उघड करता येणार नाही ?
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsचीनने आपल्या ‘मिशीयस’ या जगातील पहिल्या क्कांटस संचार उपग्रहाचे प्रक्षेपण केले आहे. कोणत्या कार्यासाठी या उपग्रहाचा वापर केला जाणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारताने सागरी क्षेत्रातील लांबपल्ल्याच्या टेहळणी आणि पाणबुडीविरोधी क्षमता वाढविण्याच्या हेतूने कोणती विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsअलीकडे प्रकाशित झालेले ‘एस अर्गेस्ट आॅड्स’ हे आत्मचरित्र …….यांनी लिहिलेले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsडोक्यावरून मानवी मैला वाहून नेण्याची कुप्रथा बंद पाडण्यासाठी लढा देणाऱ्या भारतातील कोणत्या मानवाधिकार कार्यकर्त्याला २०१६ मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला ?
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsपुढील विधाने विचारात घ्या.
अ) देशाच्या अण्वस्त्रसाठ्याचे व्यवस्थापन व प्रशासन पाहण्यासाठी भारतात ‘स्ट्रटेजिक फोर्सेस कमांड’ ची स्थापना करण्यात आली आहे.
ब) शत्रूवर आण्विक प्रतिहल्ला चढविण्याचा निर्णय घेण्याचे अंतिम अधिकार या कमांडकडे देण्यात आलेले आहेत.
यावरून खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsफिलिपिन्स देशाचे माजी राष्ट्रपती रॅमन मॅगसेसे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ २००९ पर्यंत …….श्रेणीसाठी दिला जात नव्हता.
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsदेशातील ५०० शहरांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास करून नागरिकांच्या राहणीमानात सुधारणा घडविण्याच्या उद्येशाने केंद्र सरकारने ………हे अभियान सुरु केले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsदेशातील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट सेवा पुरविल्याबद्दलच्या २०१४-१५ साठीचा राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार ……….यांना प्रदान करण्यात आला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 points२०१४-२०१५ मध्ये पर्यटनाच्या व्यापक विकासामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी पहिली तीन राज्ये ………ही होती.
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsदेशातील कोणत्या शहराला २०१४-२०१५ साठीचा सर्वोत्कृष्ट वारसा शहरासाठीचा राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsकेंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाकडून देण्यात येणारा २०१४-२०१५ या वर्षासाठीचा ‘सर्वोत्तम देखभाल असलेले आणि अपंगास अनुकूल स्मारकाचा पुरस्कार’ कोणत्या ठिकाणाला प्रदान करण्यात आला.
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशन कडून दरवर्षी आयोजित केली जाणारी डेव्हीस कप स्पर्धा ……..पासून खेळविली जाऊ लागली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsजगातील विविध देशांच्या संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या डेव्हीस कप स्पर्धेत भारताने सर्वात अलीकडचे विजेतेपद …….या वर्षी मिळविले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपुढील विधाने विचारात घ्या.
अ) लोढा समितीच्या शिफारशीनुसार बीसीसीआयच्या व्यवहारांचे परीक्षण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली जाणार आहे.
ब) तसेच यापुढे बीसीसीआयचे निर्णय नऊ सदस्यीय सर्वोच्च मंडळाकडून घेतले जाणार आहेत.
यावरून खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून देण्यात येणारा आयसीसी हॉल ऑफ फेम सन्मान २०१६ या वर्षासाठी कोणाला जाहीर झाला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभारतासह १२ देशांचा सहभाग असणाऱ्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन २०१६ मध्ये ……येथे करण्यात आले आहे.
Correct!
Incorrect!