Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 148
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points१८२ आणि १३९ हि रेल्वे विभागाची हेल्पलाईन असताना आणखी …….या नव्या हेल्पलाईनची सुरुवात २ जुलै २०१५ रोजी करण्यात आली.
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsकेंद्र सरकारची महत्वांक्षी योजनापैकी असलेली ‘डिजिटल इंडिया’ च्या ब्रंड अम्बेसिंडर पदी आय.आय.टी.टॉपरची कृती तिवारीची निवड करण्यात आली. ती …….या संस्थेतील विध्यार्थांनी आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 points१९६५ च्या भारत-पाक युद्धाच्या सुवर्णमहोत्सव निमित्त नाणे काढले ते नाणे ……..या काद्यानुसार काढण्यात आले.
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 points१७ जुलै २०१५ रोजी प्रकाशित झालेले पुस्तक ‘योगा आणि इस्लाम’ या पुस्तकाचे लेखक…………….
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsअखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी शाखेच्या वतीने या वर्षीचा आशा भोसले पुरस्कार …………यांना देण्यात आला.
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमांगी तुंगी येथील उंच डोंगराच्या माथ्यावर जैन तीर्थकार भगवान वृषभदेव यांची १०८ फुट उंचीच्या मूर्तीची रचना करण्यात आली आहे. मांगी तुंगी हे गाव …….या जिल्ह्यात आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsकुठल्याही प्रकारचे शुल्क न आकारता बी.एस.एन.एल. ने आपल्या ग्राहकांसाठी ५१२ के.बी.पी.एस. वरून २ एमबीपीएस पर्यंत ब्राँड ब्राँड ची गती वाढवण्याची सेवा ………..पासून सर्व देशभर लागू होणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 points१९६५ च्या भारत-पाक युद्धाच्या सुवर्णमहोत्सवा निर्मात्य रिजर्व बँक ऑफ इंडियाने ……………रुपयांचे नाणे प्रसिद्ध केले.
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsकेंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी खासदार आदर्श ग्राम योजनेंतर्गत दुसऱ्या टप्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वाराणसी मतदार संघातील ………….या गावाची निवड केली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 points‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ’ यांनी देशातील ४० नद्यांच्या पाण्याची पाहणी केली असता महाराष्ट्रातील …………..या नदीचे पाणी बऱ्यापैकी प्रदूषण रहित असल्याचे आढळून आले.
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsकेंद्र सरकारच्या योजना व कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी आणि समन्वयासाठी …………या जिल्हास्तरीय देखरेख समित्यांची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सुरु केलेल्या राष्ट्रीय स्तनपान कार्यक्रमासाठी सदिच्छादूत म्हणून ………….यांची निवड करण्यात आलेली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 points५ वर्षाखालील मुलांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून स्तनपानाचे महत्व पटवून त्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण ,मंत्रालयाने …………या राष्ट्रीय कार्यक्रम हाती घेतला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 points‘मातृत्व लाभ सुधारणा विधेयक, २०१६’ संमत झाल्यानंतर दीर्घकाळ मातृत्व रजा देणाऱ्या देशांमध्ये भारत तिसऱ्या क्रमाकांवर आला असून पुढीलपैकी …………हे देश याबाबतीत भारतापेक्षा वरच्या स्थानावर आहेत.
अ)ब्रिटन ब)स्पेन क)कनडा ड)नार्वेCorrect!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsगंगा नदीतील गाळ काढण्याबाबत मार्गदर्शन तत्वे तयार करण्यासाठी केंद्रीय जलसंपदा, नदी विकास व गंगा पुनरुज्जीवन मंत्रालयाने ……………या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsगंगा नदीतील गाळ काढून तिचा प्रवाह आणि परिस्थितिकि यांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याद्वारे …………या ठिकाणांदरम्यान गंगा नदीतील गाळ काढण्याचे काम केले जाणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsदेशातील वनीकरणाला प्रोत्साहन देत वृक्षसंवर्धनासाठी राज्यांना निधी देण्याच्या हेतूने तयार करण्यात आलेल्या …………या विधेयकाला संसदेने नुकतीच मंजुरी दिली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsशहरांमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते सिंचनासाठी वापरण्याचे धोरण भारतात ………….या राज्याकडून सर्वप्रथम अवलंबविले गेले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsशेतमालातील कचऱ्याचा पुनर्वापर करून ‘बायो सीएनजी’ ची निर्मिती करणारा देशातील पहिला प्रकल्प ………..येथे सुरु करण्यात आला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsकोणत्याही रोजगारासाठीचे किमान वय ठरविणाऱ्या तसेच स्वास्थ, सुरक्षा आणि नैतिकतेस बाधा पोहचवू शकणाऱ्या कामांमध्ये रोजगार करण्याबाबत आंतरराष्ट्रीय श्रम आयोगाने ………या वर्षाखालील मुला-मुलीना बंदी घातलेली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsकौशल्य प्रशिक्षणाद्वारे जम्मू व काश्मीरमधील पदवी, पदव्युत्तर आणि तीन वर्षाचे अभियांत्रिकी पदविकाधारक युवकांमध्ये रोजगार क्षमता वाढविण्याच्या हेतूने २०११ मध्ये …………….या योजनेची सुरुवात करण्यात आली.
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?
अ) बालकामगारांची धोकादायक व्यवसायांमधून सुटका करून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रत्येक किंवा दोन किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांसाठी विशेष निधीची स्थापना केलेली आहे.
ब) या निधीतून प्रत्येक बालकामगारासाठी १० हजार रुपयांची तरतूद केली जाते .Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 points‘दिल्ली एनसीटी सरकार व्यवहार नियम, १९९३’ नुसार नायब राज्यपालच दिल्लीचे प्रशासकीय प्रमुख असल्याचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचा दर्जा राज्यघटनेतील …………या दुरूस्तीने प्रदान करण्यात आला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsपुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभारतातील शेतकऱ्यांना आपल्या मालाला परदेशी बाजारपेठेत पाठविण्यासाठी ‘पीजीआय’ नोदणी करणे आवश्यक असते. सध्या भारतातील …..या कृषी उत्पादनाची ‘पीजीआय’ मध्ये नोंद झालेली आहे.
Correct!
Incorrect!