Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 149
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसुप्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्र व हेमामालिनी हे …………..या राज्याचे पर्यटन ब्रंडअम्बेसीडर बनले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsफेसबुकला टक्कर देण्यासाठी गुगलने सुरु केलेल्या …………ही नेटवर्किंग साईट बंद करण्याचा निर्णय जुलै २०१५ मध्ये घेतला.
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsफेब्रुवारी २०१६ मध्ये ‘गुगल मप्स’ ला ह्या अपमध्ये ………….ही नवीन सुधारणा देण्याचे गुगलने ठरविले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 points‘भारतीय वन अहवाल-२०१३’ हा अहवाल ऑगस्ट २०१५ मध्ये प्रदर्शीत करण्यात आला.या अहवालानुसार भारतात एकूण क्षेत्रफळाच्या……………इतके टक्के वनाच्छादित प्रदेश आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsराज्य सरकारने साहसी क्रीडा प्रकारामधील ‘दहीहंडी’ या खेळात …….या वर्षा खालील गोविदांना बंदी आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsजेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपटात खालीलपैकी ……यांनी अण्णा हजारे यांची भूमिका साकारणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षपदी ऑगस्ट २०१५ मध्ये ……यांची निवड करण्यात आली.
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsजगप्रसिद्ध अमेरिकन कार निर्माता कंपनी ‘जनरल मोटर्स’ ने गुजरातचा प्रकल्प बंद करून महाराष्ट्रात ६४०० कोटी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला, त्यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील ………..या जिल्ह्याला फायदा होणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsजपानच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार ……या भारतीय वैज्ञानिकास २०१५ ला देण्यात आला.
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 points२२ जुलै २०१५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ‘गोपनीयता’ हा मुलभूत हक्क नाही,असा निर्णय दिला . हा निर्णय कोणत्या केंद्रीय योजनेसंबंधी दिला गेला.
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 points‘वस्तू व सेवा कर’ लागू करण्यासाठी १२२ वी घटनादुरुस्ती करण्यात आली आहे. या आधीची घटनादुरुस्ती ……..या विषयाशी संबंधित होती.
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsकेंद्र सरकारने अमिताभ कांत यांच्या अध्यक्षते-खाली स्थापन केलेल्या समितीकडून कोणत्या क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीसंबंधीचे नियम व संबंधित विषय यांचा आढावा घेतला जाणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsकेंद्र सरकारने 2017 पासून रेल्वेचा अर्थसंकल्प सामान्य अर्थसंकल्पात विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात रेल्वेसाठीचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्यास केव्हापासून सुरुवात झाली होती.
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारतात रेल्वेबाबत शिफारशी करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने रेल्वेसाठी सामान्य अर्थसंकल्पापासून स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्याची शिफारस केली होती.
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 points‘म्हादू’ या मराठी चित्रपटाचे कथाकन ज्या कथेवर आधारलेले आहे, त्या कथेचे मूळ लेखक ……हे होते.
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘युनेस्को’ ने भारतातील खांगचेंडझोंगा राष्ट्रीय उद्यानाला ‘मिश्र वारसास्थळ’ म्हणून घोषित केले आहे. हे उद्यान ………………..या राज्यात आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 points‘युनेस्को’ ने ‘जागतिक वारसास्थळ’ म्हणून घोषित केलेल्या सांस्कृतिक ठिकाणांमध्ये भारतातील पुढीलपैकी कोणत्या ठिकाणाचा समावेश होत नाही.
अ) छत्रपती शिवाजी टर्मिनस ब)पावागड पुरातत्व उद्यान
क) पर्वतीय रेल्वे ड)लाल किल्ला संकुलCorrect!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 points‘बिल्डिंग पीस एन द माईन्डस ऑफ मेन अंड विमेन’ हे घोषवाक्य कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्र संघटनेने निश्चित केलेली ‘शाश्वत विकास उद्धिष्टे’ साध्य करण्यासाठी विविध देशांच्या कामगिरीनुसार ‘शाश्वत विकास निर्देशांक’ तयार करण्यात आला असून त्यामध्ये भारत कितव्या स्थानावर राहिला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्र संघटनेची ‘शाश्वत विकास उद्धिष्टे’ साध्य करण्यामध्ये ‘शाश्वत विकास निर्देशांका’ नुसार कोणत्या देशाची कामगिरी सर्वात चांगली आढळली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsपुढील विधाने विचारात घ्या.
अ) ‘शाश्वत विकास निर्देशांका’ नुसार ‘शाश्वत विकास उद्यिष्टे’ साध्य करणाऱ्या देशांमध्ये विकसनशील देशांची कामगिरी सर्वात उल्लेखनीय राहिली आहे.
ब) या निर्देशांकामध्ये भारतापेक्षा त्यांच्या शेजारील देशांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे.
यामधील चुकीचे विधान ओळखा.Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसप्टेंबर २०१५ मध्ये युनोने जाहीर केलेल्या ‘शाश्वत विकास उद्यिष्टां’ ची संकल्पना तिने २०१२ मध्ये आयोजित केलेल्या शाश्वत विकास परिषदेमध्ये सर्वप्रथम मांडण्यात आली होती. ती परिषद ………येथे भरली होती.
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 points‘एचआयव्ही’ विषाणूकडून कोणत्या रक्तपेशीवर हल्ला केला जातो, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी होण्यास सुरुवात होते.
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘जागतिक निवृत्ती निर्देशांका’ मध्ये भारत 88 व्या स्थानावर राहिला आहे. त्या पाहणीत पुढीलपैकी कोणती निरीक्षणे नोंदविण्यात आलेली आहेत.
अ) ‘जागतिक निवृत्ती निर्देशांका’ नुसार भारताची कामगिरी ‘ब्रिक्स’ देशांमध्ये समाधानकारक राहिली आहे.
ब) भारतातील वृद्धांचे जीवनमान अन्य देशांच्या मानाने खडतर असून वृद्धापकाळात इतरांवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या भारतात सर्वाधिक आहे.Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभारतातील पहिल्या ‘ग्रीन रेल्वे कॉरीडॉर’ चे उध्दाटन नुकतेच करण्यात आले असून हा मार्ग कोणत्या दोन ठिकाणांदरम्यान सुरु झाला आहे.
Correct!
Incorrect!