Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 150
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsफेब्रुवारी २०१६ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या पर्यवेक्षक सेनेचे (UNDOF) चे अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 points1600 मध्ये स्थापन झालेल्या ‘ईस्ट इंडिया कंपनीची’ खरेदी ……….या भारतीय उद्योगपतीने केली.
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 points‘मेक ईन इंडिया’ कार्यक्रमाअंतर्गत रशियातील प्रमुख कंपनी ‘अलमाजआंते’ व भारतातील प्रमुख कंपनी ………….हे क्षेपणास्त्र बनविणारे आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारतातील पहिल्या बुलेट ट्रेन (अहमदाबाद-मुंबई) करिता जपान किती टक्के अर्थ सहाय्य करणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 points२१ नोव्हेंबर २०१५ ला भारताने नवनिर्वाचित चीनचे राजदूत म्हणून………….हे काम पाहाणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsतुर्कीच्या समुद्र किनाऱ्यावर मृतावस्थेत आढलेल्या ‘आयलान’ हा मुळचा कोणत्या देशाच्या होता.
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsबराक ओबामा यांनी उत्तर अमेरिकेतील ………….या पर्वताचे नाव बदलून ‘माउंट डेनाली’ हे ठेवले.
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsभारत ‘कामोव्ह-२२६’ या हेलिकॉस्टरची खरेदी ……………चा देशाकडून करणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 points‘मणिपूरची लोहमहिला’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इरोम शर्मिला यांनी मागील सोळा वर्षापासून सुरु असलेले उपोषण नुकतेच सोडले आहे. राज्यघटनेतील कोणत्या तरतुदीच्या विरोधात शर्मिला यांनी उपोषण सुरु केले होते.
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsनागरिकांना सुरक्षित पेयजल पुरविण्याचा उद्येशाने सुरु करण्यात आलेले ‘भगीरथ अभियान’ कोणत्या राज्यामध्ये राबविले जात आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsदेशात नक्षलवादाने ग्रस्त असलेल्या प्रदेशाला ‘रेड कॉरीडॉर’ म्हणून ओळखले जाते. या कॉरीडॉरमध्ये पुढीलपैकी कोणत्या राज्याचा समावेश होत नाही .
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsजम्मू व काश्मीरमध्ये आंदोलकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांकडून वापरल्या जाणाऱ्या छऱ्याच्या बंदुकीना पर्याय सुचविण्यासाठी केंद्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsअमेरिकेच्या राष्ट्रपतींची निवड प्रक्रियेसंबंधीच्या पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे.
अ) अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदासाठीच्या उमेदवाराची निवड थेट जनतेतून होते आणि अंतिम उमेदवारांमधून जनता राष्ट्रपतीची निवड करते.
ब) प्रायमरीजव्दारे राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीसाठीच्या निर्वाचन मंडळातील सदस्यांची निवड होते.Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्र संघटनेच्या शांतीदुतांकडून होणाऱ्या लैंगिक शोषण आणि अत्याचाराला बळी पडलेल्यांना साहाय्य देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘सयुक्त राष्ट्र ट्रस्ट फंड’ मध्ये कोणत्या देशाकडून सर्वाधिक योगदान दिले गेले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा.
अ) डॉ.उषा देशमुख १)मगसेसे पुरस्कार
ब) टी.एम.कृष्णा २)ज्ञानोबा -तुकाराम पुरस्कार
क) शुभा मुदगल ३)राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार
ड) ए.कन्याकुमारी ४)संगीत कलानिधी पुरस्कार
खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsसंत नामदेव यांच्या नावाचे महाविद्यालय महाराष्ट्राबाहेर …….येथे स्थापन करण्यात आले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsगणेशोत्सवाला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप देण्यात लोकमान्य टिळकांचे महत्वाचे योगदान असले तरी त्याआधी ……या गणेश मूर्तीच्या स्थापनेने सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली होती.
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमहाराष्ट्रातील ‘जीआय टग’ मिळालेले शेतमाल आणि त्यांचे भौगोलिक स्थान यांची पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsपुढील विधाने विचारात घ्या.
अ) शेतकऱ्याने ‘कृषी जीआय’ टॅगचे प्रमाणपत्र मिळविल्यावर त्याला अधिक दरांनी आपले उत्पादन विकता येते.
ब) ‘कृषी जीआय’ टॅगचे प्रमाणपत्र मिळाल्यावर शेतकरी आपल्या मालाला परदेशामध्येही पाठवू शकतो.
यावरून खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsगुन्हेगारांना शोध घेण्याबरोबर गुन्ह्यांची उकल वेगाने होण्यासाठी उपयुक्त ठरणारी ‘क्राईम अंड क्रिमीनल ट्रकिंग नेटवर्क सिस्टीम’ सर्वप्रथम …..या राज्यात कार्यान्वित करण्यात आली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमसाला ब्रांडस म्हणजे काय ?
अ) रुपया मुल्यांकित कर्जरोखे
ब) मसाल्याच्या पदार्थाच्या उत्पादनावर मिळणारे अनुदान
क) भारतीय संस्थांनी परकीय बाजारातून उभारलेला रुपया आधारित पैसाCorrect!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsकेंद्र सरकारने १४ ऑगस्ट २०१५ रोजी ‘इंद्रधनुष अभियान’ ……..या हेतूने सुरु केलेले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsजगातील केंद्रीय बँकांमध्ये सहकार्य वाढवून आर्थिक स्थिरता व बँकिंग नियमनासाठीची सामान्य मानके तयार करणाऱ्या ‘ब्युरो ऑफ इंटरनशनल सेटलमेंट’ या संस्थेचे मुख्यालय ……येथे स्थित आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsजगभरातील केंद्रीय बँकांमध्ये सहकार्य वाढविण्याच्या उद्येशाने ‘ब्युरो ऑफ इंटरनशनल सेटलमेंट’ या संस्थेने तयार केलेल्या मानकांद्वारे …………बाबींवर देखरेख ठेवली जाते.
अ) बँकेतील पुरेसा भांडवल पुरवठा
ब) बँकांवरील ताण
क) बाजारातील रोकड सुलभतेशी निगडीत बँकांना होणारा संभाव्य धोका
ड) चलन फुगवट्याचा दरCorrect!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsपुढील विधाने विचारात घ्या.
अ) बेवारस मालमत्तेची जप्ती करून तिची लिलावाद्वारे विक्री करता यावी या हेतूने केंद्र सरकारने ‘बेनामी व्यवहार (प्रतिबंध) सुधारणा विधेयका’ ला मंजुरी दिली आहे.
ब) बेहिशेबी उत्पन्न मिळविणाऱ्या असंख्य लोकांवर खटला चालविण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया मजबूत करण्याच्या हेतूनेही ‘बेनामी व्यवहार (प्रतिबंध) सुधारणा विधेयक’ मंजूर करण्यात आलेले आहे.
यावरून खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.Correct!
Incorrect!