Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 152
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
1 pointsजागतिक बँकेने जाहीर केलेल्या अहवालानुसार २०१६ मध्ये सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था ………..ही असेल.
Correct!Incorrect! - Question 2 of 25
2. Question
1 pointsचंद्रावरील वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी भारताचे ‘चंद्रयान-२’ हे यान ………….मध्ये चंद्राच्या पृष्ठावर उतरवणार आहे.
Correct!Incorrect! - Question 3 of 25
3. Question
1 points२१ ऑक्टो २०१५ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणाऱ्या भारतीय फलंदाज विरेंद्र सेहवागने ……..वेळा कसोटी क्रिकेट मध्ये त्रिशतक झळकावले आहे.
Correct!Incorrect! - Question 4 of 25
4. Question
1 pointsअस्ट्रोसटच्या रूपाने २८ सप्टेंबर २०१५ रोजी खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी भारताने पहिला उपग्रह सोडला असा उपग्रह भारताआधी ……..देशाने पाठविला आहे.
Correct!Incorrect! - Question 5 of 25
5. Question
1 pointsफेब्रुवारी २०१६ मध्ये भारतीय खर्च लेखा सेवेच्या (Cost Accounting Services) पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून ……यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Correct!Incorrect! - Question 6 of 25
6. Question
1 pointsमहेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित चित्रपट एम.एस.धोनी ‘द अनरोल्ड स्टोरी’ या चित्रपटात धोनीची भूमिका खालीलपैकी …..अभिनेता सरकारणार आहे.
Correct!Incorrect! - Question 7 of 25
7. Question
1 pointsरॉकेल अनुदानही आता थेट खात्यात जमा होणार आहे. हा निर्णय महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यांमध्ये ……………या रोजी सुरु होणार.
Correct!Incorrect! - Question 8 of 25
8. Question
1 pointsसर्वाधिक काळ ब्रिटीश राजसत्तेत महाराणी राहणाऱ्या ‘राणी एलिझाबेथ द्वितीय’ या ६ फेब्रुवारी १९५२ मध्ये वयाच्या ….वर्षी राणी बनल्या.
Correct!Incorrect! - Question 9 of 25
9. Question
1 pointsअमेरिकी फेडरल रिझर्व्ह बँकेने तब्बल सात वर्षानंतर प्रथमच आपल्या व्याजदरात ………..ने वाढ केली.
Correct!Incorrect! - Question 10 of 25
10. Question
1 pointsडिसे.२०१५ मध्ये घेतलेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या निर्णयानुसार ……….लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लोकांना गॅस अनुदान मिळणार नाही.
Correct!Incorrect! - Question 11 of 25
11. Question
1 pointsशेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते शरद जोशी यांचे निधन १३ डिसे २०१५ रोजी झाले हे मुळचे ………या शहराचे होते.
Correct!Incorrect! - Question 12 of 25
12. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा
राज्यपाल राज्य /केंद्र शासित प्रदेश
अ) बनवारीलाल पुरोहित १.पंजाब
ब) व्हि.पी.सिंघ बांदोर २.गोवा
क) प्रो.जगदीश मुखी ३. अंदमान व निकोबार
ड) मृदुला सिन्हा ४.आसामCorrect!Incorrect! - Question 13 of 25
13. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) राज्यघटनेतील कलम क्रमांक १५३ अनुसार राज्यासाठी असण्याची तरतूद आहे.
ब) १९५६ च्या ७ व्या घटनादूरूस्तीनुसार एक व्यक्ती दोन किंवा दोनपेक्षा जास्त राज्यांचे राज्यपाल म्हणून कार्य करू शकतात.Correct!Incorrect! - Question 14 of 25
14. Question
1 pointsए.आर.रहमान यांच्या विषयी योग्य पर्याय निवडा.
अ) ए.आर. रहमान हे भारतीय संगीतकार असून त्यांना नुकताच ‘तमिळ रत्न’ पुरस्कार दिला गेला आहे.
ब) हा पुरस्कार अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील ‘तमिळ संगम’ या संस्थेकडून दिला गेला आहे.Correct!Incorrect! - Question 15 of 25
15. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा .
अ) सार्क परिषदेची पहिली ‘युथ पार्लमेंटरियन परिषद’ इस्लामाबाद येथे आयोजित केली गेली.
ब) ही परिषद ‘Peace and Harmony for Development’ या विषयावर आयोजित केली गेली होती.Correct!Incorrect! - Question 16 of 25
16. Question
1 pointsउच्च दर्जाची सुरक्षित दूरसंचार सुविधा पुरविणारा जगातील पहिला ‘क्वाँटम सेटलाईट उपग्रह’ हा …….या देशाने प्रक्षेपित केला आहे.
Correct!Incorrect! - Question 17 of 25
17. Question
1 pointsगुरदियाल सिंघ यांचे नुकतेच निधन झाले, त्यांच्याविषयी योग्य विधाने निवडा .
अ) सिंघ हे जगप्रसिद्ध पंजाबी लेखक होते.
ब) सिंघ हे दुसरे पंजाबी ज्ञानपीठ विजेते होते.
क) पंजाबी भाषेतील पहिला ज्ञानपीठ अमृत प्रितम यांना दिला गेला आहे.Correct!Incorrect! - Question 18 of 25
18. Question
1 pointsगुरदयाल सिंघ यांना खालीलपैकी कोणते पुरस्कार मिळाले आहेत .
अ)पद्मर्श्री पुरस्कार १९९८ ब)ज्ञानपीठ पुरस्कार २०००
क) साहित्य अकादमी पुरस्कार १९७५ ड)पद्मभूषण पुरस्कारCorrect!Incorrect! - Question 19 of 25
19. Question
1 pointsपुढील विधाने विचारात घ्या.
अ) नव्या नियमावलीनुसार ई-कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या विशेष विभागाकडे सोपवण्यात आलेली आहे.
ब) देशातील एकूण ई-कचऱ्यामध्ये पाऱ्याच्या आणि सीएफएल दिव्यांचा समावेश २० टक्के आहे.
यावरून खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.Correct!Incorrect! - Question 20 of 25
20. Question
1 pointsशंभर टक्के मोबाईल जोडण्या आणि ७५ टक्के ‘ई-साक्षरते’ चे प्रमाण प्राप्त केल्यामुळे ……..घटकराज्याला देशातील पहिले ‘डिजिटल राज्य’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.
Correct!Incorrect! - Question 21 of 25
21. Question
1 points‘युनेस्को’ च्या जैव पर्यावरण क्षेत्रांच्या जागतिक साखळीमध्ये महाराष्ट्रातील कोणता क्षेत्राचा समावेश करण्यात आलेला आहे.
Correct!Incorrect! - Question 22 of 25
22. Question
1 pointsपुढीलपैकी सत्य विधाने ओळखा.
अ) भारतातील शहरांमधील प्रतिव्यक्ती प्रतिदिन कचऱ्याची निर्मिती ६०० ग्रमपर्यंत आहे.
ब) भारतातील महानगरपालिका क्षेत्रातील कचरा मिर्मितीचे प्रमाण ग्रामीण भागापेक्षा कमी असून त्यातील ८० टक्के कचऱ्यावर प्रक्रिया होते.Correct!Incorrect! - Question 23 of 25
23. Question
1 pointsसन २०१५ मध्ये जगातील वाघांच्या संख्येत प्रथमच वाढ नोंदवली गेली असून त्यात सर्वाधिक वाघ भारतात आढळले आहेत. भारतापाठोपाठ वाघांच्या संख्येच्या बाबतीत ……देशांच्या क्रमांक येतो .
Correct!Incorrect! - Question 24 of 25
24. Question
1 pointsपुढील विधाने विचारात घ्या.
अ)दक्षिण अमेरिकेतील प्रशांत महासागराचे तापमान वाढल्यास भारतातील मोसमी पावसाचे प्रमाण घटते.
ब) याला ‘ला-निना’ चा प्रभाव म्हणून ओळखले जाते आणि त्या काळात हुम्बोल्टच्या प्रवाहातही अडथळे निर्माण होतात.
यावरून खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.Correct!Incorrect! - Question 25 of 25
25. Question
1 points‘ब्रोकबोन फिवर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोगाच्या विषाणूंची उत्पती कोणत्या प्रकारच्या कटिबंधीय हवामानात प्रामुख्याने होते.
Correct!Incorrect!