Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 155
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points२०१५ ची जी-२० परिषद तुर्कस्तानमध्ये झाली. या गटाची २०१८ मध्ये होणारी परिषद कोठे होणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsभारत व इंग्लंड हे दोन्ही देश …………हे वर्षे ‘सांस्कृतिक देवाणघेवाणीचे वर्ष’ म्हणून साजरे करणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 points२०२० ची ३२ वी ऑलम्पिक स्पर्धा …….येथे होणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsकुपोषणावर मात करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘अमृत’ योजनेला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले.
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागातील कॉलेज विद्यार्थ्यासाठी २७ ऑक्टो २०१५ रोजी राज्य परिवहन विभागाने …………हि योजना जाहीर केली.
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsराज्यातील नळपाणी योजनेच्या थकलेल्या कर वसुलीसाठी राज्य सरकारने २८ ऑक्टो २०१५ रोजी ………ही योजना सुरु केली .
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमहाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा २०१५ चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार ……….यांना दिला गेला .
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 points‘किसान अॅप प्रणाली’ साठी महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांचा समावेश केंद्रसरकारने केला असून खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता .
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsG-20 चा भाग असलेली Womens -20 ची पहिली परिषद ऑक्टो २०१५ मध्ये कोणत्या ठिकाणी भरली.
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsISIS चे मुख्यालय ……..या शहरात आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsWorld Economics forum (WEF) रिपोर्ट २०१५ नुसार भारताचा स्पर्धात्मक निर्देशाकांत ……….क्रमांक लागतो.
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsकृषी विम्याची रक्कम लवकरात लवकर व पारदर्शीपणे मिळावी यासाठी केंद्र सरकारने कोणते नवीन मोबाईल अॅप सुरु केले.
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsकेंद्र सरकार हरित महामार्ग (Green Highway) हि योजना सर्वप्रथम …………..या महामार्गावर राबवणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमाझी क्रिकेट पंटूची ‘क्रिकेट ऑल स्टार सिरीज’ ही कोणत्या दोन खेळाडूंचा नेतृत्वाखाली खेळली गेली.
१) सचिन तेंडूलकर २)शोयब अख्तर
३) रिकी पॉटिग ४)शेन वार्नCorrect!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 points२०१५ ची वर्ल्ड हॉकी लीग स्पर्धा खालीलपैकी ……….येथे आयोजित केली होती.
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsतिसऱ्या ‘भारत -आफ्रिका शिखर परिषद’ चे आयोजन ……..या शहरात करण्यात आले होते.
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 points‘उनिक’ या पुस्तकाचे लेखक कोण.
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 points२०१६ ची जागतिक मानवतावादी परिषद २३ ते २४ मे कालावधीत ………..येथे पार पडली.
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 points२०१६ च्या जागतिक ‘मानवतावादी दिनाची संकल्पना (Theme) काय आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) जागतिक मानवतावादी दिवसा निमित्त ‘The World you’d Rather’ हे अभियान चालविले जात आहे.
ब) याद्वारे संकटात अडकलेली व्यक्ती संकटात कशी तोंड देते हे दाखविले जाणार आहे.Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘मायक्रोसिफली (Microphally) या शारीरिक व्यंग/आजाराविषयी योग्य विधाने निवडा.
अ) ही चेतासंस्थेसंबंधी व्यंग परिस्थिती आहे.
ब) हा आजार झिका विषाणूमुळे सुद्धा संभवतो.
क) हा आजार लहान मुले व वृद्धांमध्ये आढळून येतो.Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 points‘पुवासरला व्यंकटा सिंधू’ (पी. व्ही. सिंधू) विषयी योग्य विधाने ओळखा.
अ) बॅडमिंटन जागतिक चॅम्पियनशिप (एकेरी) मध्ये पदक जिंकणारी टी पहिली भारतीय महिला आहे.
ब) सिंधूला पद्मर्श्री व अर्जुन पुरस्कारने यापूर्वीच सन्मानित केले गेले आहे.Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 points२०१६ च्या जागतिक नाविन्यता निर्देशांक (GII) संबंधी योग्य विधाने कोणती ते ओळखा .
अ) या निर्देशांकानुसार स्वित्झर्लंड हा देश प्रथम स्थानी आहे.
ब) या निर्देशांकानुसार भारत 66 व्या स्थानी आहे.
क) मागील वर्षीच्या निर्देशांकाच्या तुलनेत भारताचा क्रमांक खाली गेला आहे.Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsजागतिक नाविन्यता निर्देशाक २०१६ अनुसार खालीलपैकी कोणते विधान/ ने योग्य आहेत.
अ) मध्य उत्पन्न गटातील देशांमध्ये भारत २५ व्या स्थानी आहे.
ब) २०१५ साली भारत ८१ व्या स्थानी होता .
क) या निर्देशांकानुसार चीन २५ व्या स्थानी आहे.Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsजागतिक नाविन्यता निर्देशांकानुसार पहिल्या चार देशांचा योग्य क्रम ओळखा.
Correct!
Incorrect!