Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 158
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsदेशातील पहिले शंभर टक्के इंटरनेट साक्षर खेडे ……….आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsराज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्याकडे …..हा भार सोपविण्यात आला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsकाबिनेट मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे …….हे खाते सोपविण्यात आले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारतातील पहिले मॉडेल ई-कोर्ट ……….येथे सुरु करण्यात आले.
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsदेशातील पहिला ‘सौर पवन ऊर्जा प्रकल्प’ ……………येथे उभारण्यात येत आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 points‘बालकामगार मुक्त जिल्हा’ म्हणून खालीलपैकी कोणता जिल्हा घोषित करण्यात आला.
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 points१९७२ मध्ये स्थापन झालेल्या मराठवाडा कृषी विद्यापीठचे नामकरण ‘वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ’ करण्यात आले. ते महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ………..पद भूषविणारे व्यक्ती होते.
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपरभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू …..आहेत .
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 points‘ई-रजिस्ट्रेशन प्रणाली’ ही खालीलपैकी कशाशी संबंधित आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsअलाहाबाद (उत्तरप्रदेश), अजमेर (राजस्थान), विशाखापट्टणम (आंध्रप्रदेश), या शहरांना स्मार्ट सिटी बनविण्यासाठी खालीलपैकी …….देश सहकार्य करणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsकैलास मानसरोवर यात्रेसाठी खालील …….हा मार्ग चीन देशाने भारतासाठी खुला केला.
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या ठिकाणी ‘महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा’ उभारण्यात येणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsशाळा-महाविद्यालयांमध्ये 2016 पासून 1 जानेवारी ते 15 जानेवारी हा पंधरवडा ………….म्हणून साजरा करण्याचा निर्णय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केला .
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsअडचणीत सापडलेल्या महिलांसाठी खालीलपैकी कोणती ‘टोल फ्री मुख्यमंत्री हेल्पलाईन सेवा’ सुरु करण्यात आली.
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 points23 मार्च 2015 रोजी देशातील पहिले खाजगी विमानतळ ‘काझी नाझरूल इस्लाम विमानतळ’ ……येथे उभारण्यात आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘जैव वैद्यकीय कचरा कायदा 2003’ या कायद्यानुसार वैद्यकीय कचऱ्याची कोणत्या पद्धतीने विल्हेवाट लावल्या जाते.
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखासदार आदर्श ग्राम योजना अंतर्गत विकास करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील ‘पाचगाव’ हे देशातील पहिले वाय-फाय गाव बनले आहे. हे गाव कोणत्या खासदाराने दत्तक घेतले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 points1993 पासून जगात 1 ते 7 ऑगस्ट हा कालावधी …………सप्ताह म्हणून राबवण्यात येतो .
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 points‘राष्ट्रीय वायुसेना दिवस’ खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो.
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 points‘द कॉंग्रेस अन्ड द मेकींग ऑफ इंडियन नेशन’ या पुस्तकाचे लेखन कोणी केली.
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘2016 आशिया चषक’ क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार कोणत्या खेळाडूला मिळाला.
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 points12 व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा 5 ते 16 फेब्रुवारी 2016 रोजी पार पडल्या त्या संबंधी अचूक विधाने कोणती .
अ) भारताने या स्पर्धेत 188 सुवर्ण, 90 रजत, 30 कांस्य पदकांसह एकूण 308 पदक जिंकून प्रथम स्थान पटकावले.
ब) या स्पर्धेत श्रीलंका देशाने 25 सुवर्ण, 63 रजत, 98 कांस्य,पदकांसह एकूण 186 पदक जिंकून द्वितीय स्थान पटकावले.
क) स्पर्धेचे उदघाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
ड) या स्पर्धेचे शुभारंभ ‘एक शिंगी गेंडा; प्राणी होता.Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमहाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील 40, 053 गावांपैकी 14, 708 गावांत 16 ऑक्टोंबर 2015 रोजी दुष्काळ जाहीर केला. या संबंधी खालीलपैकी अचूक विधाने कोणती.
अ) मराठवाडा विभागातील आठही जिल्हे दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले.
ब) 50% कमी पर्जन्यासोबतच ज्या गावांमध्ये मागील दशकाच्या सरासरी 50% कमी उत्पन्न झाले अशा गावांचा समावेश करण्यात आला.
क) कर्नाटक नंतर दुष्काळ जाहीर करणारे महाराष्ट्र देशातील दुसरे राज्य ठरले.
ड) महाराष्ट्रात सलग दुसऱ्या वर्षी दुष्काळ जाहीर झाला.Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 points18 मार्च 2016 रोजी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पानुसार आद्य पत्रकार ‘बाळशास्त्री जांभेकर’ यांच्या नावाने कोठे पत्रकार भवन उभारण्यात येणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 points2016 -17 च्या अर्थसंकल्पात घेतलेल्या निर्णयानुसार ‘एल.इ.डी.ट्यूब’ वरील विक्रीकर 12.5 % वरून किती करण्यात आला.
Correct!
Incorrect!