Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 168
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्र संघटनेचे महाराष्ट्रातील कोणत्या योजनेची दखल घेतली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsदेशात प्रथम क्रमांकावर असलेले गडचिरोली जिल्ह्यातील वनहक्क प्राप्त गाव कोणते ?
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsलहान मुलांना दयामरण देण्याचा कायदा करणारा पहिला देश कोणता ?
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 points‘लव्हलँड’ या पुस्तकाचे लेखक कोण ?
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsदिलीप कुमार यांच्या आत्मचरित्राचे नाव काय ?
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 points‘सबस्टन्स अॅण्ड शॅडोज’ या दिलीप कुमार यांच्या आत्मचरित्राचे लेखन …………….यांनी केले.
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारतात आतंकवाद विरोधी दिवस ………..या दिवशी साजरा करतात.
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 points१० डिसेंबर २०१५ रोजी ………..या जहाजावरून ‘बराक’ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsनवकल्पकता (Innovation) प्रसारासाठी दिला जाणारा ‘गारवूड पूरस्कार’ २०१५ ला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देण्यात आला. हा पुरस्कार ………….. संस्थेमार्फत दिला जातो.
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 points‘वयोवृद्धाची सेवा’ हा अभ्यास क्रम ……….. या संस्थेमार्फत सुरु करण्यात आला.
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 points२२ फेब्रुवारी २०१६ रोजी सुरु झालेल्या महामहम उत्सव कोणत्या राज्यात सुरु झाला.
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 points‘Love @ फेसबुक’ या पुस्तकाचे लेखक ……….आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsजानेवारी २०१५ च्या मौद्रीक धोरणात बाबत खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.
अ) रेपो रेट घटविला आहे. ब) वैधानिक शेखता गुणोत्तर कमी केले आहे.
क) मौद्रीक शिथीलता स्वीकारली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsदेशाच्या ईशान्य भागाच्या राज्यातील संघर्ष मिटविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांततेचा करार ……….या संघटनाशी केला.
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsनॉर्दन आयर्लंड ते स्कॉटलँड हे ३६km चे अंतर पार करणारा पहिला भारतीय व आशियातील पहिलाच जलतरणपटू ……….आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsगृहसचिवाचा कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वीच पदावरून दुर झालेले अधिकारी ………..आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 points१६ ऑगस्ट २०१५ रोजी रॉजर्स कप टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद ………..यांना मिळाले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या (FSSAT) अध्यक्षपदी ………….यांची निवड करण्यात आली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsआंध्राच्या रायलसीमा भागासाठी गोदावरी नदीतील ……… टीएमसी पाणी कृष्णा नदीत सोडण्यात येणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 points७ ऑगस्ट २०१५ रोजी असेन्च्युर या बहुराष्ट्रीय कंपनीच्या अध्यक्षपदी ……….यांची निवड करण्यात आली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) भारताने आजपर्यंत अॉलंपिक स्पर्धांमध्ये फक्त ९ सुवर्ण पदके मिळविली आहे.
ब) भारताने आजपर्यंत अॉलंपिक स्पर्धांमध्ये एकूण २८ पदके मिळविली आहे.
क) २०१२ च्या लंडन अॉलंपिकमध्ये भारत ५५ व्या स्थानावर राहिला होता.
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsहॉकी व्यतिरिक्त खालीलपैकी कोणत्या खेळप्रकारात भारताने सर्वाधिक अॉलंपिक पदके मिळविली आहेत.
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsयोग्य विधाने निवडा.
अ) भारताला पहिले सुवर्णपदक १९२८ च्या अॅमस्टरडॅम अॉलंपिकमध्ये हॉकी या खेळासाठी मिळाले होते.
ब) १९२८ च्या भारतीय हॉकी अॉलंपिक संघामध्ये ध्यानचंद यांचा समावेश होतो.
क) भारताला आजपर्यंत एकही वैयक्तिक सुवर्णपदक मिळविता आलेला नाही.
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या अॉलंपिक स्पर्धेत भारतास वैयक्तिक सुवर्णपदक मिळाले आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsयोग्य विधाने निवडा.
अ) इ.स. २००० च्या सिडनी अॉलंपिकमध्ये ‘कर्नाम मल्लेश्वरीने’ भारोत्तालनात ब्रॉंझ पदकमिळविले होते.
ब) अॉलंपिक स्पर्धेत पदक मिळविणारी टी पहिली भारतीय महिला ठरली होती.
क) २०१२ च्या लंडन अॉलंपिकमध्ये सायना नेहवाल आणि मेरीकोम यांनी ब्रॉंझपदक मिळविले हते.
Correct!
Incorrect!