Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 170
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsशारदा आर्थिक घोटाळा प्रकरणी तृणमूल कॉंग्रेसच्या ……………खासदारांना अटक करण्यात आले.
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsगृहवित्त क्षेत्रातील देशातील दुसरी मोठी कंपनी DHFL ने …………………ची सदिच्छादूत म्हणून निवड केली.
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsपंतप्रधानाच्या अध्यक्षतेखालील केंद्रिय मंत्रिमंडळाने दि. १६ डिसेंबर २०१५ रोजी संविधान दुरुस्ती (अनुसुची जाती) १९५० विधेयकास मान्यता दिली या विध्येयकाअंतर्गत खालीलपैकी कोणत्या राज्यांना अनुसूचित जातीच्या यादीत सुधारणा घडवून आणली जाणार आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएकदिवशीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा २०१५ चा ब्रॅड अॅम्बेसिडर ………..आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 points२१ ते २४ जानेवारी २०१५ दरम्यान दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक पार पडली दावोस हे ठिकाण ………..देशात आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsशांतता निशस्त्रीकरण आणि विकासासाठी इंदिरा गांधी पुरस्कार ……….. पासून देण्यात येतो.
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 points१८ वी आशियाई स्पर्धा इंडोनेशियातीलजकार्ता येथे ………साली होणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 points२८ वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन कुठे आयोजित करण्यात आले ?
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 points१४ फेब्रुवारी २०१५ पासुनचे दिल्लीचे उपमुख्यमंत्री ………….आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएखाद्या धूमकेतूवर लँडर उतरविण्याची इतिहासातील पहिलीच कामगिरी …………..यांनी केली.
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsफोर्ब्सच्या २०१५ च्या सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत प्रथम क्रमांकावरील व्यक्ती …………….आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 points…………भारतीय वंशाच्या व्यक्तीची अमेरिकेचे आरोग्यसेवा प्रमुख म्हणून निवड झाली.
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 points‘लखनौ बॉय’ हे आत्मचरित्र ……………यांचे आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsरेल्वेमंत्री सुरेश प्रभुंनी २६ फेब्रुवारी २०१५ रोजी रेल्वे अर्थसंकल्प सादर करत असतांना ……….. स्थापनेची घोषणा केली.
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsफोर्ब्सच्या २०१५ च्या यादीनुसार देशातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत भारतातील सर्वात श्रीमंत महिला……….आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निर्देशानुसार ……….वर्षावरील मुलांना बँकेत स्वतंत्र बचत खाते उघडून ते संचालित करण्याची संमती दिली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 points‘बाल संरक्षण दिवस’ साजरे करणारे देशातील पहिले राज्य …………आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsआंध्रप्रदेशाची १३ वर्ष नऊ महिने वयाची सर्वात कमी वयात एव्हरेस्ट सर करणारी आंध्रप्रदेशची महिला गिर्यारोहक …………आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsदेशातील पहिले तंबाखुमुक्त गाव गरिफेमा हे ………..राज्यात आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsराष्ट्रीय तेलबिया व पामतेल अभियानामध्ये शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी …………संस्था स्थापन केली.
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 points३१ व्या रिओ ऑलिंपिक मधील पदतालिकेत सर्वोच्च/ स्थान मिळविणाऱ्या पहिल्या चार देशांचा योग्य क्रम ओळखा.
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी योग्य विधाने कोणती ते ओळखा.
अ) ३१ व्या रिओ ऑलिंपिक स्पर्धेत भारत ६७ व्या स्थानी राहील.
ब) भारताने रिओ ऑलिंपिकमध्ये एक रौप्य आणि एक ब्राँझ अशी दोन पदे मिळविली आहेत.
क) रिओ ऑलिंपिकमध्ये ७८ देशांनी पदके मिळविली आहेत.
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) २०२० या वर्षी ३२ वी ऑलिंपिक स्पर्धा जपानमधील टोकिओ या शहरात होणार आहे.
ब) आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची अध्यक्ष थॉमस बाख हे आहेत.
क) २०१८ ची हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा दक्षिण कोरियातील प्यॉंग यॉंग या शहरात होणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) रिओ ऑलिंपिकमध्ये ब्रिटनच्या ‘मो फराह’ या खेळाडूने ५००० मीटर व १०,००० मीटर धावण्याच्या शर्यतीत पदक पटकावले.
ब)’मो फराह’ ने आफ्रिकन खेळाडूंचे वर्चस्व मोडत ५००० मीटर व १०,००० मीटर शर्यतीत सलग दुसऱ्या ऑलिंपिकस्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले.
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsरिओ ऑलिंपिक मधील पुरुष फुटबॉलचे सुवर्णपदक कोणत्या देशाने पटकाविले ?
Correct!
Incorrect!