Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 174
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points१० सप्टेंबर २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० व्या जागतिक हिंदी परिषदेचे उद्घाटन कुठे केले ?
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 points१३ सप्टेंबर २०१५ रोजी मध्ये झालेल्या बॉन (जर्मनी) शहराच्या निवडणूकीमध्ये महापौरपदी कोणाची नियुक्ती झाली ?
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 points२६ सप्टेंबर २०१५ रोजी केंद्रिय सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांनी ‘सुगम्य’ भारत अभियानाचा शुभारंभ ………….येथे केला.
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsई. श्रीधरण यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या शाश्वत वाहतुकी संबंधीच्या उच्च पातळीवरील सल्लागार गटाच्या सदस्यपदी १३ सप्टेंबर २०१५ रोजी निवड झाली आहे त्यांच्याविषयी खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहे ?
अ) ई. श्रीधारण यांचा जन्म केरळमधील पलक्क्ड जिल्ह्यात १२ जुन १९३२ रोजी झाले.
ब) कोकण रेल्वे आणि दिल्ली मेट्रो हे दोन्ही प्रकल्प त्यांच्या नेतृत्वाखाली पुर्ण झाले.
क) त्यांना २००० मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला.
ड) त्यांना २००८ मध्ये पद्मविभूषण मिळाला.Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsविविध देशांचे दिशादर्शक उपग्रहांच्या योग्य जोड्या जुळवा.
१) अमेरिका अ) IRNSS
२) रशिया ब) बोईडू
३) बोईडू क) ग्लानोस
४) भारत ड) जीपीएस
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsनेपाळचे ३८ वे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या विषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे.
अ) १९७० मध्ये यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळचे सदस्यत्व घेतले होते.
ब) नॅशनल डेमोक्रेटीक युथ फेडरेशन ऑफ नेपाळचे संस्थापक आहेत.
क) २०१४ मध्ये त्यांची संसदीय पक्षनेते पदावर निवड झाली.
ड) नेपाळचे सर्वात कमी शिकलेले पंतप्रधान असणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsजी-२० परिषद भारतात खालीलपैकी कोणत्या वर्षी होणार आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsकेंद्र सरकारने देशातील ५०० शहरांचा समावेश ‘अमृत अभियानात’ केला त्यापैकी किती महाराष्ट्रात आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 points२०१५ मध्ये जाहिर झालेल्या फोर्ब्सच्या यादीनुसार श्रीमंत भारतीय आणि त्यांच्या क्रामक यांच्या जोड्या लावा.
१) अझिम प्रेमजी अ) पहिला
२) मुकेश अंबानी ब) दुसरा
३) दिलीप संघवी क) तिसरा
४) पालनजी मिस्त्री ड) चौथा
५) हिंदुजा ब्रदर्स इ) पाचवा
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsअपंगाच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने सुगम्य भारत अभियान (Accessible India Campaign)…………..रोजी सुरु करण्यात आले.
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 points२०१५ मध्ये IUCN ने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार सर्वाधिक कार्बन उत्सर्जित करणारे देश आणि त्यांचा क्रमांक लावा.
१) युरोपियन महासंघ अ) पहिला
२) भारत ब) दुसरा
३) अमेरिका क) तिसरा
४) रशिया ड) चौथा
५) चिन इ) पाचवा
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 points९ ऑक्टोबर २०१५ रोजी निधन झालेले रविंद्र जैन हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी सबंधित होते ?
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 points१४ व्या प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन ९ जानेवारी २०१६ रोजी कुठे करण्यात आले ?
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsदी इयर ऑफ दि रनअवेज ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमॅन बुकर पारितोषिक विजेत्याला ………..रक्कम दिली जाते.
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsराष्ट्रीय चित्रपट सोहळ्यात सुवर्णकमळ पुरस्कार मिळविणारा कोर्ट हा कितवा मराठी चित्रपट ठरला ?
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsआतापर्यंत खालीलपैकी कोणत्या चित्रपटांना राष्ट्रीय सुवर्णकमळ पुरस्कार मिळाले आहेत ?
अ) श्यामची आई ब) श्वास क) देऊळ ड) कोर्ट इ) जत्रा ई) कुटुंब
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 points‘झिंकी बॉइज’ हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsअजय जयराम हा खेळाडु कोणत्या खेळाशी सबंधित आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsभारतीय क्रिकेट नियामक महामंडळाचे (BCCI) अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचे निधन कोणत्या दिवशी झाले ?
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्र शांततारक्षक मोहिमेमध्ये सहभाग नोंदवणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा तिसरा क्रमांक लागतो. यामध्ये सर्वात जास्त लष्करी आणि पोलिसांचा सहभाग कोणत्या देशाकडून केला जात आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्र संघटनेकडून करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय शांततारक्षक कार्याची माहिती सर्वांसमोर पोहचविण्याच्या हेतूने दरवर्षी कोणत्या दिवशी संयुक्त राष्ट्र शांततारक्षक दिवस पाळला जातो ?
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा.
अ) एडीस डास चिकुनगुनिया बरोबरच झिका विषाणुचाही प्रमुख प्रसारक आहे.
ब) ‘डब्ल्यूएचओ’ च्या अहवालानुसार या विषानुचा संसर्ग गर्भवती महिलांना झाल्यास जन्माला येणाऱ्या बालकाच्या चेतासंस्थेला धोका निर्माण होतो.
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमेंदूच्या बाह्य चेतासंस्थेला धोका पोहचल्याने शरीरातील स्नायू कमकुवत होतात, त्याला ……….म्हणतात.
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsजगातील विविध देशामधील नागरिकांच्या आरोग्यासंबंधी समस्यांवर सहयोग करणे आणि नियम व उपाययोजना करणे या हेतूने जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कधी करण्यात आली ?
Correct!
Incorrect!