Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 175
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसन २०१५ चा फुफुओम पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 points२०१५ ची सुलतान जोहर कप हॉकी स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली ?
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsवर्ल्ड इकॉनॉमिक फोरस (जिनेव्हा) यांच्या प्रशंसनीय व्यक्तीच्या यादीत महात्मा गांधी चौथ्या स्थानी तर पंतप्रधान मोदी यांचा क्रमांक कितवा आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमॅनीऑर्डर सेवा कधीपासुन बंद करण्यात आली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsकोणत्या ठिकाणी मराठी भाषेचे पहिले स्वायत्त विद्यापीठ २ मार्च २०१५रोजी सुरु झाले आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यामध्ये महिलांचा किती टक्क्यांपर्यंत सहभागी वाढविण्यात आला ?
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारतीय संसदेमध्ये सध्या प्रलंबित असलेली १२२ ही घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणत्या बाबीशी सबंधित आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsUnited Nations High Commissioner for Refuges (UNHCR) या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsसागरी सर्वेक्षण करणारा लहान उपग्रह NLS-४ हा कोणत्या देशाचा उपग्रह आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsअॅस्ट्रोसॅट मोहिमेत सहभाग घेणाऱ्या संस्थेपैकी खालीलपैकी कोणत्या संस्था सहभागी नव्हत्या ?
अ) Tata Institute and Fundamental Research आणि Bhabha Atomic Research Centre – Mumbai
ब) Indian Institute of Astrophysics आणि Roman Research Institute – Bengluru
क) Inter-University Centre for Astronomy and Astrophysics – Pune
ड) S.N. Bhosale National Centre for Basic Sciences – Kolkata
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारतीय प्रतीभुती व विनिमय मंडळ (SEBI) या संथेचे अर्धवेळ सदस्य कोण आहेत ?
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsस्मार्ट सिटीच्या धर्तीवर आर्थिक, भौतिक व सामाजिक दृष्ट्या खेड्यांचे नागरीकरण करण्याच्या हेतुने प्रेरित श्यामाप्रसात मुखर्जी रुर्बन अभियानास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने केव्हा मंजुरी दिली ?
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsसप्टेंबर २०१५ मध्ये भारतीय दौऱ्यावर आलेले परराष्ट्रमंत्री बिन झायेद अल नह्यान हे कोणत्या देशाचे आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsसंरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) इलेक्ट्रोनिक्स आणि कम्युनिकेशन सिस्टीमच्या महासंचालकपदी जे. मंजुळा यांची नियुक्ती करण्यात आली त्यांच्या विषयी खालील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे ?
अ) मंजुळा यांचा जन्म १९६२मध्ये आध्रप्रदेशातील तेल्लोर जिल्ह्यात झाला.
ब) याआधी जुलै २०१४ मध्ये ‘डिफेन्स एविओनिक्स रिसर्च एस्टॅब्लिशमेंट’ च्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली.
क) त्यांनी उस्मानिया विद्यापीठातुन इलेक्ट्रोनिक्स आणि कम्युनिकेशन या शाखेतुन अभियांत्रिकीची पदवी मिळविली आहे ?
ड) १९८७ मध्ये DRDO च्या हैद्राबाद येथील डिफेन्स इलेक्ट्रोनिक्स संशोधन प्रयोगशाळेत २६ वर्षे त्यांनी काम केले.
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsदेशातील पहिले राष्ट्रीय गुंतवणूक व उत्पादन क्षेत्र खालीलपैकी कोठे उभारण्यात आले ?
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारताचे सरन्यायाधीश न्या.टी.एस. ठाकुर यांच्याविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ?
अ) ते भारताचे ४२ वे सरन्यायाधीश आहे.
ब) त्यांचा जन्म ४ जानेवारी १९५२ रोजी झाला.
क) १७ नोव्हेंबर २००९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश म्हणुन नियुक्ती.
ड) त्यांनी जम्मू-काश्मिर उच्च न्यायालयात आपली कारकीर्द सुरु केली.
इ) २ डिसेंबर २०१५ रोजी ते पदभार सांभाळणार
फ) त्यांचे नाव तीरथ सिंग ठाकुर आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 points‘श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन अभियान’ या योजनेतील उद्दिष्ट्ये खाली दिलेली आहे त्यापैकी योग्य उद्दिष्ट्ये कोणती ?
अ) ग्रामीण भागातील राहणीमानाचा दर्जा उंचावणे.
ब) शहरांकडे होणारे स्थलांतरण कमी करावे.
क) शहरी व ग्रामीण भागातील दरी कमी करणे.
ड) येत्या ३ वर्षात ३०० ग्रामसमुहांचा विकास करणे.
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsआंध्रप्रदेश मुख्यमंत्री एन. चंद्राबाबु नायडु यांनी विजयवाड्यापासुन जवळ असलेल्या इब्राहिम एट्टणम येथे पट्टसीमा प्रकल्पाचे ………… रोजी उद्घान केले.
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 points१५ सप्टेंबर २०१५ रोजी नागपूर येथे ‘क्राईम अॅण्ड क्रिमीनल ट्रॅकींग नेटवर्क सिस्टिम’ (सीसीटीएनएस) प्रकल्पाचे उद्घाटन ………………यांनी केले ?
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 points१४ सप्टेंबर २०१५ रोजी फोर्ब्सने जाहीर केलेल्या आघाडीच्या १०० श्रीमंत भारतीयांच्या यादीत ………….. महिलांचा सहभाग आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsया वर्षीच्या दुसऱ्या राष्ट्रीय हातमाग दिनी खालीलपैकी कोणत्या राज्याने ‘बरिस्था बुनकर सहाय्यता योजना’ ही वरिष्ठ हातमाग (विणकर) कारागिरांना मदत म्हणून सुरु केली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्याने ‘भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्त्रो) सह समझोता करार करून ‘राज्य जल संसाधन माहिती प्रणाली’ स्थापना करण्याचे जाहीर केले आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsदीपा कर्माकर या भारतीय खेळाडू विषयी योग्य विधाने निवडा.
अ) दिपा कर्माकर ही अॉलिंपिक अंतिम फेरीत पोहचणारी पहिली महिला ठरली आहे.
ब) दिपा ही २०१६ च्या अॉलिंपिक स्पर्धेत आर्टिस्टीक जिम्नॅस्टीकच्या व्हॉल्ट प्रकाशात अंतिम फेरीत पोहोचली होती.
क) दीपाने २०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्य पदक पटकाविले होते.Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालीलपैकी योग्य विधाने कोणती ?
अ) जगातील ‘मूलदेशी (Indigenous) लोकांसाठी आंतरराष्ट्रीय दिवस’ ९ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.
ब) २०१६ साठी या दिवसाचा संकल्पना (“Indigenous people Right to Education”) ही आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
संस्था मुख्यालय
अ) नाटो १) बीजिंग
ब) डब्ब्ल्यूटीओ २) जिनेव्हा
क) आयओसी ३) लॉसेन
ड) एससीओ ४) ब्रुसेल्स
Correct!
Incorrect!