Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 176
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points२०१५ च्या एटीपी वर्ल्ड टूर नंबर वन चा पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsभारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ऑक्टोबर २०१५ मध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचे दौर केले आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsबिहार विधानसभा निवडणुका १२ ऑक्टोबर २०१५ ते ५ नोव्हेंबर २०१५ रोजी पार पडल्या त्यामध्ये एकुण किती जागांसाठी निवडणुका झाल्या ?
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsरिझर्व बँक ऑफ इंडियाने दहा पेमेंट बँक व दहा लघु वित्त बँकांना प्राथमिक मंजुरी दिली आहे, त्यापैकी अनुक्रमे बंधन बँक व आयडीएफसी बँकेचे कामकाज कधीपासुन सुरु करण्यात आले ?
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsनेपाळचे माजी पंतप्रधान आणि नेपाळ कॉंग्रेसचे अयक्ष सुशील कोईराला यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले ?
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय स्तरावर ‘व्हाईट कॅनसेफ्टी’ डे म्हणून कोणता दिवस पाळला जातो ?
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsकेंद्र सरकारने खनन कार्यामुळे प्रभावित लोकांच्या कल्याणासाठी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेचा प्रारंभ केव्हा केला ?
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsस्वदेश बनावटीची युद्धनौका ‘आयएनएस अस्त्राधारिणी’ ही विशाखापट्टनम येथील कार्यक्रमात भारतीय नौदलात केव्हा दाखल करण्यात आली ?
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsINS कोची या युद्ध नौकेविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?
अ) नौकेवर ४० अधिकारी आणि ३५० नौसैनिक कार्यरत आहेत.
ब) ७५०० टन वजन व १६४ मिटर लांबीची ही युद्धनौका आहे.
क) या युधानौकेसाठी ४ हजार कोटी रुपये खर्च झाला आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsआमदार आदर्श ग्राम योजनेनुसार किती लोकसंख्या असलेल्या गावाची निवड करण्यात येणार आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsवैद्यकशात्राचे पारितोषिक देण्याचा अधिकार कोणत्या कमिटीला आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsचीन सुपर सिरिज बॅडमिंटनस्पर्धेत सायना नेहवालचा तियान क्विंग पराभव करून कोणी विजेते पद मिळविले आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsदिल्ली येथे ऑक्टोबर २०१५ मध्ये संपन्न झालेल्या एशियन एअर गन स्पर्धेत भारताची हिना सिद्धू आणि श्वेता सिंग यांनी अनुक्रमे सुवर्णपदक व रौप्यपदक मिळविले त्या स्पर्धेमध्ये किती मिटरचा एअर पिस्तुल प्रकार होता ?
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsसिझन्स ऑफ द पाम करंट शो या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत ?
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsप्रसिद्ध तमिळ साहित्यिक पेरूमल मुरून यांना त्यांच्या ‘मधोरूभगान’ या कादंबरीस पाचव्या आंतरराष्ट्रीय भारतीय भाषा महोत्सवाचा समन्वय भाषा सन्मान पुरस्कार ऑक्टोबर २०१५ मध्ये जाहीर झाला.
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारत सरकारने सप्टेंबर २०१५ अखेर विविध देशासाठी राजदुतांची नियुक्ती केली आहे त्यांच्या योग्य जोड्या जुळवा.
अ) चीनमधील भारतचे राजदुत अ) नवतेज सरना
ब) रशियातील भारताचे राजदुत ब) पंकज शरण
क) युनोमधील भारताचे कायम प्रतिनिधी क) विजय गोखले
ड) इंग्लंडमधील भारताचे राजदुत ड) सईद अकबरुद्दीन
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 points२०१५ मध्ये कोणत्या भारतीय विद्यापीठाने खेळासाठी दिली जाणारा मौ. अब्दुल कलाम आझाद पुरस्कार प्राप्त केला ?
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsदेशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक (एसबीआय) च्या प्रबंध संचालक पदावर नुकतीच कोणाची निवड करण्यात आली ?
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsनेपाळच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष म्हणुन २०१५ मध्ये निवड झालेल्या विद्यादेवी भंडारी या कोणत्या पक्षाच्या उमेदवार आहेत ?
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsसमलिंगी विवाहाला मंजुरी देणारा जगातील पहिला देश कोणता ?
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘राष्ट्रीय व्याघ्र संधारण प्राधिकरणा’ संबंधी योग्य विधाने निवडा.
अ) पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयांतर्गत कार्य करणारी ही वैधानिक संस्था आहे.
ब) या प्राधिकरणास ‘पर्यावरण संरक्षण कायदा १९८६’ अंतर्गत वैधानिक दर्जा आहे.
क) या प्राधिकरणाची स्थापना डिसेंबर २००५ मध्ये झाली.
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 points‘संत कबीर’ पुरस्काराविषयी योग्य विधाने निवडा.
अ) हा पुरस्कार केंद्रीय कापड उद्योग मंत्रालयाकडून दिला जातो.
ब) विणकामात अतुलनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो.
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय हातमाग (Handloom) दिवस’ साजरा केला जातो ?
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘राष्ट्रीय हातमाग दिवस’ कोणत्या चळवळीच्या स्मरणार्थ साजरा केला जातो ?
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) ‘पहिला राष्ट्रीय हॅन्डलूम दिवस’ २०१५ साली साजरा केला गेला होता.
ब) पहिला हॅन्डलूम दिवसाच्या मुहूर्तावर ‘भारतीय हातमाग ब्रॅड’ चे अनावरण झाले होते.
Correct!
Incorrect!