Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 178
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points२९ एप्रिल २०१५ रोजी भारताच्या उद्योग आणि वाणिज्य मंत्री निर्मला सीताराम आणि जपानचे व्यापार व उद्योगमंत्री ‘याईची मीयाझावा’ यांनी व्यापार वाढविण्यासाठी पाच कलमी कृती आराखड्यावर कोणत्या शहरात स्वाक्षरी केली ?
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsभारत व पाकिस्तान या दोन देशांना ‘शांघाय सहकार्य परिषद’ चे पुर्व वेळ सदस्य होण्यास रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी कधी मान्यता दिली ?
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्र संघाने वर्ल्ड इकॉनॉमिक सिच्युएशन अॅण्ड प्रोस्पेक्ट रिपोर्ट २०१६ कधी प्रसिद्ध केला ?
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsअमेरिकेतील ग्लोबल फायनॅशिंयल इंटिग्रिती या संस्थेने ग्लोबल इलिसिट फायनॉन्शियल रिपोर्ट २०१५ हा अहवाल ८ डिसेंबर २०१५ रोजी जाहीर केला. या अहवालातील आकडेवारीनुसार काळा पैसा सर्वात जास्त प्रमाणात देशाबाहेर जाणाऱ्यांच्या यादीत भारताचा कोणता क्रमांक लागतो ?
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ८ ते ९ डिसेंबर २०१५ रोजी पाकिस्तानचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी कोणत्या परिषदेला उपस्थिती लावली ?
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 points११ जानेवारी २०१६ रोजी केंद्र सरकारने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन योजनेच्या अभ्यासासाठी पाच सदस्यीय समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली ?
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsबांग्लादेशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा हिंदु मुख्य न्यायाधिश म्हणुन सुरेंद्र कुमार सिन्हा यांची नियुक्ती केव्हा करण्यात आली ?
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsतब्बल १९ वर्षाच्या वाटाघाटीनंतर १७ डिसेंबर २०१५ रोजी जागतिक व्यापार संघटनेने केनियाची राजधानी नैरोबी येथे झालेल्या दहाव्या मंत्रीपरिषदेत (M-10) अफगानिस्तानच्या सदस्यत्वाला एकमताने मंजुरी दिली आहे. या मजुरीमुळे जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य असणारा अफगानिस्तान हा कितव्या क्रमांकाचा देश ठरला आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 points२२ डिसेंबर २०१५ रोजी कोणत्या देशाने युआन हे चीनचे चलन आपले राष्ट्रीय चलन म्हणून स्वीकारणार असल्याचे जाहीर केले आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 points१५ एप्रिल २०१५ रोजी केलेल्या घोषणेत कोणत्या ठिकाणी देशातील पहिली आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र बांधण्यात येणार आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsइराण समवेत खालीलपैकी कोणत्या सहा देशांमध्ये ऐतिहासिक अणुकरार करण्यात आला ?
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 points२६ ऑगस्ट २०१५ रोजी जाहीर करण्यात आलेल्या १५ व्या विश्व अॅथलेटिक्स स्पर्धेत पुरुष शर्यतीत कोणाला सुवर्ण पदक मिळाले आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 points२०१५ वर्षासाठीचा सर्वोत्कृष्ट अभिनेता एमी पुरस्कार २१ सप्टेबर २०१५ रोजी कोणाला जाहीर करण्यात आला आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsव्ही. शांताराम जीवनागौरव पुरस्कारासंबंधी योग्य विधान निवडा ?
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमुद्रा बँकेचे उद्घाटन केव्हा व कोणी केले ?
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 points२८ जानेवारी २०१६ रोजी लाला लजपतराय यांच्या १५० व्या जयंतीनिमित्य किती रुपयाचे नाणे प्रसिद्ध करण्यात आले ?
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsभारत आणि चीन यांच्या मधला संयुक्त सैन्य सरावास १२ ऑक्टोबर २०१५ रोजी सुरुवात झाली. भारत आणि चीनदरम्यानचा हा कितवा सराव होता ?
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsजर्मनीचे जेष्ठ साहित्यिक नाटककार आणि नोबेल पुरस्कार विजेते गुंटर ग्रास यांचे निधन कधी झाले ?
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमोदी सरकारचे पहिले व्यापार धोरण वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी केव्हा जाहीर केले ?
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsबांडुंग परिषदेला साठ वर्षे केव्हा पूर्ण झाली ?
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार दिल्लीच्या प्रशासनाने प्रमुख हे राज्यपाल असतील.
ब) कलम क्रमांक २३९ अनुसार राष्ट्रपती केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासकीय प्रमुखपदी प्रशासक किंवा नायब राज्यपाल नेमू शकतात.Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या कलमानुसार दिल्ली हे ‘राष्ट्रीय राजधानी क्षेत्र’ असल्याचे म्हटले गेले आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsयोग्य विधाने ओळखा.
अ) संयुक्त राष्ट्र अमेरिकेने ‘जमात-उर-अरहर’ या समूहास दहशतवाद गटाचा दर्जा दिला आहे.
ब) ‘जमात-उर-अरहर’ हा समूह पाकिस्तान या देशात सक्रीय आहे.Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsब्राझील मधील ‘रिओ’ येथे पार पडत असलेल्या ३१ व्या ऑलिंपिक (Summer) स्पर्धेचे शुभंकर (Mascot), चिन्हाचे नाव काय आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 points३१ व्या ऑलिंपिक स्पर्धेचे घोषवाक्य (संकल्पना) काय आहे ?
Correct!
Incorrect!