Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 75
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsप्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत कोणत्या वयोगटातील व्यक्तींना २ लाख रुपयापर्यंतचे विमा संरक्षण मिळते ?
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsप्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत कोणत्या वयोगटातील व्यक्तींना अपघातापासून २ लाखांचे संरक्षण मिळते ?
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsLPG अनुदान थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा करणारी केंद्र शासनाची योजना कोणती ?
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsराष्ट्रीय महामार्ग रेल्वे क्रोसिंग रहित बनविण्यासाठी केंद्र शासन ओव्हर/अंडर ब्रिज उभारणार असून त्या योजनेचे नाव काय आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsवरसास्थाने असलेल्या शहरांमध्ये ऐतिहासिकस्थळांचे संवर्धन करणारी योजना कोणती ?
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsसुमारे १० वर्षाच्या कालखंडानंतर पर पडलेली आंतरराज्यीय परिषद केव्हा व कोठे पार पडली ?
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्राने स्वीकारलेली शाश्वत विकास उद्दिष्टांच्या अंमलबजावणीत भारताचे स्थान कितवे राहिले ?
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्र संघाने स्वीकारलेली शाश्वत विकास उद्दिष्टे किती आहेत व ती केव्हापर्यत साध्य करावयाची आहेत ?
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 points२८ सदस्य असलेल्या NATO चे २७ वे शिखर संमेलन जुलै, २०१६ मध्ये कोठे पार पडले ?
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालीलपैकी पूर्णपणे अनारक्षित यात्रेकरुंसाठी धावणारी रेल्वे कोणती ?
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsसंपूर्ण रेल्वे ३ AC चे डब्बे असणारी रेल्वे कोणती ?
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsडबल डेकर व पूर्णपणे वातानुकूलित गाडी कोणती ?
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsइनामय हे नवीन स्थापित बंदर कोणत्या राज्यातील आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsRBI चे नवनियुक्त डेप्युटी गव्हर्नर कोण ?
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsग्लोबल सिटीझन इंडिया फेस्टिव्हल नोव्हे २०१६ मध्ये भरवण्यात आला ?
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsसामाजिक दायित्व धोरण नियम, २०१४ कोणत्या कंपन्यांना लागू आहेत ?
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsवरील नियमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणत्या विभागांतर्गत ‘कॉपोर्रेट सोशल रिस्पोन्सब्लिटी कक्ष’ स्थापन केला आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsहरित संकल्पना (Call for Green Ideas) योजना महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागामार्फत राबविण्यात येणार असून त्याची अंमलबजावणी केव्हा करण्यात येणार आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsपश्चिम घाटातील दुर्मिळ वनस्पतीचे संवर्धन प्रकल्प कोणत्या विद्यापीठामार्फात राबविण्यात येत आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमहाराष्ट्र शासनाने नुकतेच ‘महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत सुविधा महामंडळ’ स्थापन केले आहे. ते कोणत्या विभागाच्या अखत्यारीत आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsपर्यावरणविषयक बाबींची जाणीव जनमानसांत निर्माण करून पर्यावरणाच्या संरक्षण व संवर्धनार्थ विस्तृत प्रमाणात जनजागृती करण्याच्या उद्देशाने पर्यावरण विभागामार्फत ……पुरस्कार दिला जातो.
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यावर होणारा वातावरणीय बदलासंबंधित परिणाम व त्यासाठी अवलंबावयाच्या धोरणासंबंधी प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी शासनाने कोणत्या संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमहाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत सुविधा महामंडळाचे प्रारंभिक अधिकृत भागभांडवल……इतके असणार असून, त्यामध्ये राज्य शासनाचा वाटा ….इतका आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsआंध्र प्रदेशातून तयार झालेल्या नवीन तेलगणा राज्याने किती जिल्हे स्थापन केले आहेत ?
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsकेंद्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयाने ‘उघड्यावर शौचापासून मुक्त’ अशी दोन राज्ये घोषित केली आहेत, ती अनुक्रमे कोणती ती सांगा.
Correct!
Incorrect!