Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 84
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points2016 सालीची ब्रिक्स देशांची शिखर परिषद खालीलपैकी कोठे भरली होती ?
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमुंबईतील शिवडी-एलिफंटा रोप-वे बद्दल खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा.
अ)या प्रकल्पाची शिफारस राणी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांच्या समितीने केली आहे.
ब) हा रोप-वे सुमारे ६.९ किमी अंतरावर असणार आहे .
क)हा प्रकल्प MMRDA उभारणार आहे.
ड) हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारीतून उभारला जाणार आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsऑलिम्पिकमध्ये बडमिंटन या खेळप्रकारामध्ये कास्य पदक जिंकणारी पहिली महिला खेळाडू कोणती ?
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारतीय रिझर्व्ह बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष कोण आहेत ?
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘जन -धन’ योजनेच्या सुरुवातीच्या पहिल्याच दिवस किती बँक खाते उघडण्यात आले ?
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsफुटबॉलमधील प्रसिध्द खेळाडू लिओनेल मेस्सी कोणत्या देशाचा आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsफ्रान्स सरकारने २०१६ सालचा नागरिक सन्मान कोणत्या अभिनेत्याला दिला आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 points‘जागतिक वित्तीय स्थिरता अहवाल’ (global Financial Stability Report ) कोणती संस्था तयार करते.
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsThe man who knew Infinity कोणाच्या जीवनावर आधारित आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या लघुवित्त संस्थेचे बँकेत रुपांतर झाले आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हे. २०१६ रोजी कोणते चलन रद्द करण्याचा निर्णय घेतला ?
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsचलन बंद करण्याच्या निर्णयामागे प्रमुख कारनापैकी खालीलपैकी योग्य कारणे निवडा.
अ) अर्थव्यवस्थेतील काळा पैसा बाहेर काढणे.
ब) महागाईला आळा घालणे .
क) देशांतर्गत बनवत नोटा हद्दपार करणे.
ड) दहशतवाद्यांना होणारे आर्थिक सहाय्य बंद करणे.Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsयापूर्वी १९७८ साली केंद्र शासनाने १००० रुपयाची नोट चलनातून रद्द केली होती. तेव्हा देशाचेव पंतप्रधान व RBI चे गव्हर्नर कोण होते ?
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsनोव्हे. २०१६ मधील अमेरिकेतील निवडणुकीत अमेरिकन कॉंग्रेसमध्ये भारतीय वंशाचे किती प्रतिनिधी निवडून गेले.
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsपिलग्रीमेज टू इंडिया-ए वूमन रिव्हीजीटस हर होमलड या पुस्तकाचे लेखक/ लेखिका कोण आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय विधी आयोगाच्या सदस्यपदी कोणाची निवड झाली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsचरैवती !चरैवती !! हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमेट्रो शहरातील ‘राईट टू पी’ चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsटाटा लिटरेचर लाइव्ह जीवनगौरव पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 points२०१६ सालचा ‘पु.ल. जीवनगौरव’ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 points२०१६ सालचा ‘पु.ल. स्मृती सन्मान’ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsAFSPA कायदा- १९५८ विरुद्ध १६ वर्षे उपोषण करणाऱ्या इरोम शर्मिला कोणत्या राज्याच्या आहेत ?
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsगुजरात राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री कोण आहेत ?
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या भारतीय महिला सदस्य कोण आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभारतीय रेल्वेचे ‘रेल्वे गीत’ म्हणून कोणत्या गाण्याचा स्वीकार करण्यात आला आहे ?
Correct!
Incorrect!