Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 85
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsप्रसिद्ध “वर्दीवाला गुंडा” या कांदबरीचे हिंदी कांदबरीकार यांचे मेरठ येथे निधन झाले आहे. त्यांचे नाव ओळखा.
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsकोणत्या देशासोबत भारताचा आण्विक शस्त्रासत्रे संबंधित अपत होण्याचा धोका कमी करण्यासाठी झालेल्या कराराची कालमर्यादा २० फेब्रुवारी २०१७ रोजी आणखीन पाच वर्षासाठी वाढविण्यात आली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsफेब्रुवारी २०१७ मध्ये भारत आणि रवांडा यांच्यादरम्यान तीन मुख्य क्षेत्रात सांमजस्य करार करण्यात आला आहे. या तीन क्षेत्रात कोणाचा समावेश नाही ?
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 points२० फेब्रुवारी २०१७ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाकडून औपचारीकपणे दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या देशाचे नाव सांगा.
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsकोणाची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे नवीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsकोणत्या राज्याच्या विधानसभेमध्ये २० फेब्रुवारी २०१७ रोजी सरकारी अनुदाने आणि लाभांचे वितरण करण्यसासाठी एकमेव ओळख म्हणून आधार क्रमांकाचा वापर करण्यास राज्य सरकारला सक्षम करण्यासाठीच्या ‘आधार विधेयक २०१७’ याला मंजुरी दिली गेली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsटी.आर. झेलीयांग यांच्या राजीनाम्यानंतर कोणाची नागालंड राज्याचे नवीन ११ वे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsकोणत्या देशातील क्रिकेटपटूना इंडियन प्रीमियर लिगच्या लिलावात प्रथमच निवडले गेले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsफेब्रुवारी २०१७ मध्ये निधन झालेल्या कोलकाता येथील भारतीय माजी सरन्यायाधीशाचे नाव ओळखा.
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsकोणत्या राज्यात १९ फेब्रुवारी २०१७ पासून सात दिवस चालणाऱ्या जगप्रसिद्ध खजूराहो नृत्य महोत्सवाला सुरुवात झाली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsफेब्रुवारी २०१७ मध्ये कोणत्या देशाने/संघाने देशामध्ये बेकायदेशीर पणे राहणाऱ्या स्थलांतरीताना आक्रमकपणे अटकाव आणि मायदेशी परत पाठविण्याच्या उद्देशाने नवीन मार्गदर्शक तत्वांचा आराखडा तयार केला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsअमेरिकेच्या कोषागार विभागाने प्रदर्शित केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार २०१६ साली अमेरिकन सरकारच्या सिक्युरिटीजचा सर्वात मोठा धारक देश कोणता आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsक्रिकेटमध्ये २१ वर्ष नामांकित कारकिर्दी गाजविल्यानंतर फेब्रुवारी २०१७ मध्ये कोणत्या पाकिस्तानचा खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याची निवृत्ती जाहीर केली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारतामधील एकमेव जिवंत ज्वालामुखी ‘बरेन आयलंड ज्वालामुखी’ हे १९९१ सालानंतर पुन्हा एकदा सक्रीय झाले आहे. हा ज्वालामुखी कोठे आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 points१८ फेब्रुवारी २०१७ रोजी राष्ट्रीय रोटाव्हयरस लसीकरण कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्यात पाच राज्यांमध्ये रोटाव्हायरस लस देण्यास सुरुवात झाली आहे. या पाच राज्यांमध्ये कोणाचा समावेश नाही ?
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsकोणत्या भारतीय खेळाडूने १८ फेब्रुवारी २०१७ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय चालण्याची शर्यत अजिक्यपद स्पर्धेच्या पुरुषांच्या ५० किलोमीटर प्रकारत सुवर्ण मिळवत स्वत :चाच राष्ट्रीय विक्रम मांडला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsपी.व्ही. सिंधू ही बडमिंटन एकेरीत जागतिक बडमिंटन महासंघाच्या क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये येणारी दुसरी भारतीय महिला खेळाडू बनली आहे. तिने क्रमवारीत कितवे स्थान मिळविले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsपहिल्या भारतीय राष्ट्रीय महिला आईस हॉकी संघाची कर्णधार कोण आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 points२०१५ साली केलेल्या सागरकिनारी जलवाहतूक करारांतर्गत भारतापासून पहिले मालवाहू जहाज १८ फेब्रुवारी २०१७ रोजी बांग्लादेशमध्ये दाखल झाले आहे. या जहाजाचे नाव ओळखा.
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsकोणत्या राज्याच्या पर्यटन विभागाने फेब्रुवारी २०१७ मध्ये वय ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना विविध धार्मिक स्थळांना भेटी घडवून आणन्याकरिता ‘तीर्थ दर्शन’ नावाची योजना तयार केली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsकोणत्या देशाने फेब्रुवारी २०१७ मध्ये हिंदुच्या विवाहाचे नियमन करण्यासाठी असलेले ‘हिंदू विवाह विधेयक २०१७ ‘ एकमताने मंजूर केले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsकोणत्या देशातील शास्त्रज्ञानी सोयाबीनचा वापर करून जगातील सर्वाधिक मजबूत पदार्थ ‘ग्राफेन’ व्यावसायिक रूपाने तयार केला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsकोणत्या शहरात गृहराज्यमंत्री किरण रीजीजू यांनी १७ फेब्रुवारी २०१७ रोजी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापक संस्थान (NIDM) याचे भूमिपूजन केले ?
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsकोणत्या भारतीय शहरात १८ फेब्रुवारी २०१७ रोजी दोन दिवसीय दक्षिण आशियाई प्रवक्त्यांची परिषद भरविण्यात आले ?
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsकोणत्या राज्यामध्ये विद्यार्थ्याना प्रेरणा देण्यासाठी १८ फेब्रुवारी २०१७ रोजी शासकीय शाळांमध्ये ‘मिल बचे’ नावाचा कार्यक्रम साजरा केला गेला ?
Correct!
Incorrect!