Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 96 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
Information
District Selection Committee Nashik Talathi Mock Test 2016
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 96 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- Answered
- Review
- Question 1 of 96
1. Question
1 pointsGive one word for the following :
A group honeybees.Correct!Incorrect! - Question 2 of 96
2. Question
1 pointsFull in the blank with appropriate proposition : He invested his savings ……………shares. The police commissioner is invested………………..magisterial powers.
Correct!Incorrect! - Question 3 of 96
3. Question
1 pointsComplete the following idiom with correct word : The proof of the ………..is in the eating .
Correct!Incorrect! - Question 4 of 96
4. Question
1 pointsChoose the sentence with proper punctuation :
Correct!Incorrect! - Question 5 of 96
5. Question
1 pointsInsert the correct punctuation : What a nice remark ………….
Correct!Incorrect! - Question 6 of 96
6. Question
1 pointsChoose the correct alternative :
If I …………..you . I would not lose temper.Correct!Incorrect! - Question 7 of 96
7. Question
1 pointsChoose the alternative which is the closest in meaning to the underlined word : Yours is a Utopian model.
Correct!Incorrect! - Question 8 of 96
8. Question
1 pointsCombine the following pairs of sentence by making use of a participle:
The magician took pity on the mouse. He turned it into a eat .Correct!Incorrect! - Question 9 of 96
9. Question
1 pointsमराठे परी कीर्तीरूपे उरावे | या वाक्यातील उभयान्वी अव्ययाचा प्रकार ओळखा.
Correct!Incorrect! - Question 10 of 96
10. Question
1 pointsशाब्बास !छान शतक ठोकलेस ! या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct!Incorrect! - Question 11 of 96
11. Question
1 points‘गाय गुराख्याकडून बांधली जाते’ . या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct!Incorrect! - Question 12 of 96
12. Question
1 points‘सहलीस जाताना कात्रजवळ उजाडले.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct!Incorrect! - Question 13 of 96
13. Question
1 pointsजितेंद्रिय या बहुव्रीही समासाचा प्रकार ओळखा.
Correct!Incorrect! - Question 14 of 96
14. Question
1 points‘धोंडा’ हा शब्द शब्दसिद्धीतील खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो.
Correct!Incorrect! - Question 15 of 96
15. Question
1 points‘सौदागर’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या परदेशी भाषेतून आला आहे.
Correct!Incorrect! - Question 16 of 96
16. Question
1 points‘नमस्कार’ या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्स नाही.
Correct!Incorrect! - Question 17 of 96
17. Question
1 points‘वीज’ या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही.
Correct!Incorrect! - Question 18 of 96
18. Question
1 points‘भाजीपाला’ या शब्दाचे लिंग ओळखा.
Correct!Incorrect! - Question 19 of 96
19. Question
1 points‘तिकडे कोण आहे, ते मला माहित नाही’ या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.
Correct!Incorrect! - Question 20 of 96
20. Question
1 points‘परमेश्वर सर्वत्र आहे’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct!Incorrect! - Question 21 of 96
21. Question
1 points‘आज दिवसभर सारखे गडगडते’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct!Incorrect! - Question 22 of 96
22. Question
1 points‘मी निबंध लिहित असतो’ या वाक्यातील काळाचा प्रकार ओळखा.
Correct!Incorrect! - Question 23 of 96
23. Question
1 pointsकेलेले उपकार जाणणारा या साठी समूहदर्शक शब्द ओळखा.
Correct!Incorrect! - Question 24 of 96
24. Question
1 pointsPick out very correct word to complete the sentence : It is a very spacious…………..for constructing nursing home.
Correct!Incorrect! - Question 25 of 96
25. Question
1 pointsपाच वर्षापूर्वी रमाच्या आईचे वय तिच्या वयाच्या पाचपट होते. दहा वर्षानंतर रमाचे वय आईच्या वयाच्या निम्मे असेल, तर रमाचे आजचे वय काय ?
Correct!Incorrect! - Question 26 of 96
26. Question
1 pointsखालील माहिती काळजी पूर्वक वाचून खालील प्रश्नांची योग्य उत्तरे द्या.
एका मैदानात नऊ टेनिस चाहते एक सामना पाहत आहेत. त्यांची नांवे J,K,L,M,N,O,P,Q, आणि R असून ते एका रांगेत बसलेले आहेत, परंतु क्रमाने नाही. L हा M च्या त्वरित उजवीकडे आणि N च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. K हा रांगेच्या एका टोकाला बसलेला आहे. Q हा O आणि P या दोघांच्याही शेजारी बसलेला आहे. O हा K च्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. J हा O च्या त्वरित डावीकडे बसलेला आहे.
रांगेच्या मध्यभागी कोण बसलेला आहे.Correct!Incorrect! - Question 27 of 96
27. Question
1 pointsखालील माहिती काळजी पूर्वक वाचून खालील प्रश्नांची योग्य उत्तरे द्या.
एका मैदानात नऊ टेनिस चाहते एक सामना पाहत आहेत. त्यांची नांवे J,K,L,M,N,O,P,Q, आणि R असून ते एका रांगेत बसलेले आहेत, परंतु क्रमाने नाही. L हा M च्या त्वरित उजवीकडे आणि N च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. K हा रांगेच्या एका टोकाला बसलेला आहे. Q हा O आणि P या दोघांच्याही शेजारी बसलेला आहे. O हा K च्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. J हा O च्या त्वरित डावीकडे बसलेला आहे.
रांगेच्या दुसऱ्या टोकाला कोण बसलेले आहे ?Correct!Incorrect! - Question 28 of 96
28. Question
1 pointsखालील माहिती काळजी पूर्वक वाचून खालील प्रश्नांची योग्य उत्तरे द्या.
एका मैदानात नऊ टेनिस चाहते एक सामना पाहत आहेत. त्यांची नांवे J,K,L,M,N,O,P,Q, आणि R असून ते एका रांगेत बसलेले आहेत, परंतु क्रमाने नाही. L हा M च्या त्वरित उजवीकडे आणि N च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. K हा रांगेच्या एका टोकाला बसलेला आहे. Q हा O आणि P या दोघांच्याही शेजारी बसलेला आहे. O हा K च्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. J हा O च्या त्वरित डावीकडे बसलेला आहे.
खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?Correct!Incorrect! - Question 29 of 96
29. Question
1 pointsA आणि B हे दोघे भाऊ आहेत. C आणि D बहिणी आहेत. A चा मुलगा D भाऊ आहे. B चे C बरोबर असलेले नाते काय ?
Correct!Incorrect! - Question 30 of 96
30. Question
1 pointsएका समितीतील २/३ सदस्य स्त्रिया आहेत. पुरुष सदस्यांपैकी १/४ विवाहित आहेत. पुरुषापैकी ९ अविवाहित आहेत. तर त्या समितीतील सदस्यांची एकूण संख्या कीती ?
Correct!Incorrect! - Question 31 of 96
31. Question
1 pointsव्यापारी एक वस्तू ३०० रुपयाला विकत घेतो, त्यावर त्याला अशी छापील किंमत लिहावयाची आहे कि लेबलवरील किमतीवर १०% सूट दिल्यानंतर त्याला खरेदीवर २०% नफा होईल. तर त्याने काय किंमत छापावी ?
Correct!Incorrect! - Question 32 of 96
32. Question
1 points1/5+2/4+3/3+4/2+5/1= ?
Correct!Incorrect! - Question 33 of 96
33. Question
1 pointsChoose correct meaning of underlined word : This project is in the pipeline.
Correct!Incorrect! - Question 34 of 96
34. Question
1 points२०२० मध्ये टोकियो येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत कोणत्या नवीन खेळाच्या समावेशास मान्यता दिली आहे ?
Correct!Incorrect! - Question 35 of 96
35. Question
1 pointsप्रस्तावित समृद्धी महामार्ग नाशिक जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यांतून जातो ?
Correct!Incorrect! - Question 36 of 96
36. Question
1 pointsखालीलपैकी कोणते धरण गंगापूर धरण समुहाचा भाग नाही ?
Correct!Incorrect! - Question 37 of 96
37. Question
1 pointsरिओ परा ऑलिंपिक २०१६ मध्ये सुवर्णपदक जिंकलेली खेळाडू मारीयप्पण भंगवेलू कोणत्या खेळाशी संबंधित आहे .
Correct!Incorrect! - Question 38 of 96
38. Question
1 pointsखालीलपैकी कोणते धरण पालखेड धरण समूहामध्ये समाविष्ट आहे ?
Correct!Incorrect! - Question 39 of 96
39. Question
1 pointsबालानगर, बारबाडोस, ममाथ या नवीन सुधारित जाती कोणत्या फळ पिकाच्या आहेत ?
Correct!Incorrect! - Question 40 of 96
40. Question
1 pointsकंपन (Vibration) पद्धतीने भूगर्भातील पाण्याच्या शोध घेण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?
Correct!Incorrect! - Question 41 of 96
41. Question
1 pointsलेक टपिंगचा पहिला प्रयोग कोणत्या धरणाच्या जलाशयात करण्यात आला ?
Correct!Incorrect! - Question 42 of 96
42. Question
1 pointsदेशातील प्रथम हरित रेल्वे मार्ग (Green Train Corridor) नुकताच सुरु झाला आहे, खालीलपैकी तो कोणता मार्ग आहे ?
Correct!Incorrect! - Question 43 of 96
43. Question
1 pointsBP Statically Review of world Energy या सर्वेक्षणानुसार भारताच्या एकूण इंधन क्षमतेमध्ये (Fuel Basket) नैसर्गिक वायूचा वाटा किती आहे ?
Correct!Incorrect! - Question 44 of 96
44. Question
1 pointsयुरोपीय महासंघाबाहेर पडणारा पहिला देश कोणता ?
Correct!Incorrect! - Question 45 of 96
45. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल ?
१,२,४,३,९,५,१६,?
Correct!Incorrect! - Question 46 of 96
46. Question
1 pointsश्वास सोडणे म्हणजे काय ?
Correct!Incorrect! - Question 47 of 96
47. Question
1 pointsमहाप्राण असणारे व्यंजन ओळखा.
Correct!Incorrect! - Question 48 of 96
48. Question
1 points‘मुनीच्छा’ या शब्दाचे एकत्र येणारे स्वर व संधी ओळखा.
Correct!Incorrect! - Question 49 of 96
49. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या शब्दाची विकारी जात नाही.
Correct!Incorrect! - Question 50 of 96
50. Question
1 pointsChoose the correct spelling :
Correct!Incorrect! - Question 51 of 96
51. Question
1 pointsChoose the correct antonym : Fallacious .
Correct!Incorrect! - Question 52 of 96
52. Question
1 pointsChoose the correct passive voice :
A committee makes the selection of students.
Correct!Incorrect! - Question 53 of 96
53. Question
1 pointsSelect the correct assertive sentence from the following :
Who is greater than God ?
Correct!Incorrect! - Question 54 of 96
54. Question
1 pointsChoose the correct simple sentence of the following compound sentence.
He finished his work and put away his books .Correct!Incorrect! - Question 55 of 96
55. Question
1 pointsSupply appropriate comparative or superlative to each of the ……….than following :
The pen is ………….than the sword.
Correct!Incorrect! - Question 56 of 96
56. Question
1 pointsहडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे ?
Correct!Incorrect! - Question 57 of 96
57. Question
1 pointsसन १९४८ च्या फक्टरी कायद्यान्वये किती वर्षाखालील मुलांना कामावर ठेवण्यात येऊ नये असे ठरवण्यात आले ?
Correct!Incorrect! - Question 58 of 96
58. Question
1 pointsसन १९१८ साली शेतकऱ्यांनी कोणाच्या पुढाकाराखाली ‘किसान सभा’ या संघटनेची स्थापना केली ?
Correct!Incorrect! - Question 59 of 96
59. Question
1 pointsसातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार लष्करी ज्वानंसाठीचे मूळ वेतन वाढून किती रुपये होणार आहे ?
Correct!Incorrect! - Question 60 of 96
60. Question
1 pointsरिओ ऑलिंपिक २०१६ चे घोष वाक्य काय होते ?
ldCorrect!Incorrect! - Question 61 of 96
61. Question
1 pointsयॉज बाबत भारत देश सध्या चर्चेत आहे. तर यॉज काय आहे ?
Correct!Incorrect! - Question 62 of 96
62. Question
1 pointsक्षार आणि प्रामुख्याने पाणी यांचे शोषण करण्याचे काम शरीरात कोण करते ?
Correct!Incorrect! - Question 63 of 96
63. Question
1 pointsखालील मालिकेत पुढे कोणत्या दोन संख्या येतील : १/२ ,१,३,१२,………..
Correct!Incorrect! - Question 64 of 96
64. Question
1 pointsररत्याच्या कडेला वीस खांब आहेत, दोन खांबातील अंतर २ मीटर असेल, तर पहिल्या व विसाव्या खांबातील अंतर किती ?
Correct!Incorrect! - Question 65 of 96
65. Question
1 pointsएक काम १० दिवसात पूर्ण करतो. तेच काम B १२ दिवसात व C १५ दिवसात पूर्ण करतात तर A,B व C मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील ?
Correct!Incorrect! - Question 66 of 96
66. Question
1 pointsविजयला दररोज १५० रु. पगार मिळतो त्यापैकी भोजनावर २/५ खर्च होतो व राहिल्यापैकी १/३ घरखर्च होतो, तर दररोज किती रक्कम शिल्लक राहते ?
Correct!Incorrect! - Question 67 of 96
67. Question
1 pointsएक मुलगा त्याच्या घरापासून उत्तरेकडे २० मीटर जातो तेथून पूर्वेकडे वळून ६ मीटर चालतो तेथून पुन्हा दक्षिणेकडून वळून १२ मीटर चालतो, तर मूळ ठिकाणापासून टो किती अंतरावर पोहोचलेला असेल ?
Correct!Incorrect! - Question 68 of 96
68. Question
1 pointsराष्ट्रीय कॉंग्रेसच्या अमरावती येथील सन १८९७ मधील अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
Correct!Incorrect! - Question 69 of 96
69. Question
1 pointsखालीलपैकी कोणता नकाराधिकार भारतीय राष्ट्रपतींना उपलब्ध नाही ?
Correct!Incorrect! - Question 70 of 96
70. Question
1 pointsभारताचे माजी उपराष्ट्रपती महम्मद हिदायतउल्ला यांचा कार्यकाळ कोणता ?
Correct!Incorrect! - Question 71 of 96
71. Question
1 points‘सामाजिक विमा’ हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीतील आहे ?
Correct!Incorrect! - Question 72 of 96
72. Question
1 pointsजनहित याचिकेव्दारे (PIL) न्यायालयीन सक्रियता हि संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या साली सर्वप्रथम वापरली ?
Correct!Incorrect! - Question 73 of 96
73. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यातील कारागृहांच्या सुरक्षेसाठी कोणत्या राष्ट्रांची देशाची मदत घेण्यात येणार आहे ?
Correct!Incorrect! - Question 74 of 96
74. Question
1 pointsमलबार २०१६ या संयुक्त नौदल सरावामध्ये कोणते राष्ट्र अंतर्भूत नाही ?
Correct!Incorrect! - Question 75 of 96
75. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडून खालील संख्यामालिका पूर्ण करा. ५,६,१०,१९,३५,६०,……………………
Correct!Incorrect! - Question 76 of 96
76. Question
1 pointsएक माणूस १ काम ६ दिवसांत पूर्ण करतो आणि त्याचा मुलगा तेच काम १८ दिवसात पूर्ण करतो. जर त्या दोघांनी एकत्र काम केले, तर त्यांना ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील ?
Correct!Incorrect! - Question 77 of 96
77. Question
1 pointsजर A : B =३:४ आणि B : C =५:६ तर A :C =?
Correct!Incorrect! - Question 78 of 96
78. Question
1 pointsतीन संख्यांची सरासरी हि ६० आहे. दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा ६ ने मोठी आहे. परंतु तिसऱ्या संख्येपेक्षा १२ ने लहान आहे, तर दुसरी संख्या कोणती ?
Correct!Incorrect! - Question 79 of 96
79. Question
1 pointsएका माणसाने .३५% आपली रक्कम मुलाला दिली. २५% मुलीला दिली आणि उरलेल्या रकमेच्या ५०% रक्कम शाळेला दिली आता त्याच्याकडे रु. २००० उरले आहेत. तर त्याच्याकडे एकूण रक्कम किती होती ?
Correct!Incorrect! - Question 80 of 96
80. Question
1 pointsपरवा म्हणजे शुक्रवार ७ तारीख आहे. तर पुढील आठवड्यातील बुधवार नंतर चार दिवसांनी कोणती तारीख येईल.
Correct!Incorrect! - Question 81 of 96
81. Question
1 pointsविमल एका बिंदुपासून उत्तरेकडे ४ कि.मी. चालत गेली, तेथून उजवीकडे वळून ती आणखी ६ कि.मी. चालली, त्यानंतर डावीकडे वळून ती आणखी ४ कि.मी. चालली, तर मूळ जागेपासून ती किती अंतरावर पोहचली ?
Correct!Incorrect! - Question 82 of 96
82. Question
1 pointsखालील शब्दातील शुद्ध शब्द ओळखा.
Correct!Incorrect! - Question 83 of 96
83. Question
1 points‘अकलेचा खंदक’ या वाक्यप्रचाराचा अर्थ
Correct!Incorrect! - Question 84 of 96
84. Question
1 pointsवाक्यप्रचाराचे योग्य रूप रिकाम्या जागी भरा अंगाची लाही होणे –
Correct!Incorrect! - Question 85 of 96
85. Question
1 pointsआश्चर्य, क्रोध वैगरे भावना दर्शविणारे चिन्ह ओळखा.
Correct!Incorrect! - Question 86 of 96
86. Question
1 points‘तुम्ही पुढे व्हा, मी आलोच’ या वाक्यातील काळाचा प्रकार ओळखा.
Correct!Incorrect! - Question 87 of 96
87. Question
1 points‘आगंतुक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
Correct!Incorrect! - Question 88 of 96
88. Question
1 pointsFill in the spaces with correct option :
I prefer the …………….proposition to the former.Correct!Incorrect! - Question 89 of 96
89. Question
1 pointsInsert articles where necessary : For Ram is honourable man .
Correct!Incorrect! - Question 90 of 96
90. Question
1 pointsWrite the correct from of pronoun in the following : Rama and ……………….were present.
Correct!Incorrect! - Question 91 of 96
91. Question
1 pointsFill in the blanks with suitable Relative Pronouns : Such a man ……………he should be honored.
Correct!Incorrect! - Question 92 of 96
92. Question
1 pointsTurn the following sentence from active voice to passive voice : People will soon forget it.
Correct!Incorrect! - Question 93 of 96
93. Question
1 pointsChoose the word that does not mean ‘paucity’
Correct!Incorrect! - Question 94 of 96
94. Question
1 pointsChoose one single word for the phrase : ‘ A remedy which is supposed to cure all diseased’
Correct!Incorrect! - Question 95 of 96
95. Question
1 pointsWrite in indirect form : ‘ I am on my way’ she said .
Correct!Incorrect! - Question 96 of 96
96. Question
1 pointsChoose the correct proposition :
He is not well ……………………yesterday .Correct!Incorrect!