Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MPSC Mock Test 35
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsयोग्य विधाने ओळखा.
अ) २०१६ चा मॅन बुकर पुरस्कार अमेरिकेच्या पॉल बिट्टी यांना जाहीर झाला आहे.
ब) हा पुरस्कार मिळविणारे पॉल बिट्टी हे पहिले अमेरिकन लेखक ठरले आहेत.Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपुढीलपैकी सत्य विधान/ने कोणती ते ओळखा.
अ) ‘मन बुकर प्राईज’ हे पारितोषिक इंग्रजीतील साहित्य लेखनास ‘मन ग्रुप’ या ब्रिटनमधील समुहाकडून दिले जाते.
ब) पन्नास हजार पाउंड रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
क) या पुरस्काराची स्थापना १९६९ साली झाली आहे.Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsजागतिक बँकेने प्रसिद्ध केलेल्या ‘Doing Business 2017 : Equal Opportunity for all’ या अहवालानुसार योग्य विधाने निवडा.
अ) न्यूझीलंड आणि सिंगापूर हे देश प्रथम आणि द्वितीय स्थानावर आहेत.
ब) ब्रिक्स देशांमध्ये भारत शेवटच्या स्थानावर आहे.Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsजागतिक बँकेच्या ‘ईज ऑफ डूईग बिझनेस’ अहवालानुसार खालीलपैकी कोणते भारताशेजारील देश भारतापेक्षा वरच्या स्थानावर आहेत
अ) चीन ब)भूतान क)नेपाळ ड)बांग्लादेश इ)श्रीलंकाCorrect!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 points‘मित्र शक्ती २०१६’ हा संयुक्त लष्करी सराव खालीलपैकी कोणत्या दोन देशांदरम्यान पार पडला ?
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या खासगी वृत्त -वाहिनीवर केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१६ मध्ये एक दिवसाची प्रसारण बंदी घालण्याचे ठरविले होते.
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारतातील शेतकरी, वैज्ञानिक आणि विज्ञान संस्थांना जोडण्यासाठी खालीलपैकी कोणती योजना केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने सुरु केली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsकेंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने सुरु केलेल्या ‘कटल जिनॉमिक्स’ या योजनेविषयी पुढील विधाने वाचून योग्य विधानाचा पर्याय निवडा.
ब) याव्दारे अधिक उत्पन्न देणारे, रोग प्रतिरोधक पशुधन निर्माण केले जाणार आहे.Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) केंद्रीय, मंत्रीमंडळाने ओडीशातील बेहरामपूर येथे नव्या ‘ भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (IISER) स्थापनेस मंजुरी दिली आहे.
ब) भारतात एकूण तीनच ठिकाणी IISER या संस्था आहेत.Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsकेंद्रीय कृषी मंत्रालयाने ‘मुनियालाप्पा उच्चस्तरीय समिती’ कशासाठी स्थापन केली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या दिवशी भारतात पहिला आयुर्वेद दिन साजरा केला गेला.
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsनुकतीच ब्रिटनच्या पंतप्रधान ‘थेरेसा मे’ यांनी भारतास भेट दिली त्यांनी भारतभेटीस खालीलपैकी कोणत्या मंदिरास भेट दिली.
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारतातील खालीलपैकी कोणती तीन राज्ये उघड्यावरील शौचमुक्त (OPEN Defection Free) राज्ये म्हणून मान्यता मिळालेली राज्ये आहेत.
अ) गुजरात ब) केरळ
क)महाराष्ट्र ड)हिमाचल प्रदेश
इ) सिक्कीमCorrect!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsजागतिक युवा विकास निर्देशांकानुसार भारत एकूण १८३ देशांमध्ये …………..व्या स्थानावर आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsराजा कृष्णमुर्ती यांच्याविषयी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) ते भारतीय वंशाचे अमेरिकेतील उद्योगपती आहेत .
ब) त्यांची अमेरिकन प्रतिनिधी गृहावर निवड झाली आहे.
क) ते डेमोक्रेटीक पक्षाचे सदस्य आहेत .Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsकनूभाई रामदास गांधी यांच्याविषयी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) कनूभाई हे महात्मा गांधीचे नातू होते.
ब) कनूभाई यांचे सुरत येथे ७ नोव्हेंबर रोजी निधन झाले.
क) कनूभाई यांचा दांडी मीठ सत्याग्रहात सहभाग होता.Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsपुढील विधाने वाचून योग्य विधानाचा पर्याय निवडा.
अ) १२ जानेवारी १९४६ रोजी भारतात स्वातंत्र्यानंतर प्रथमच विमुद्रीकरण घडवून आणले गेले होते.
ब) १९४६ सालच्या विमुद्रिकरणावेळी एक हजार आणि दहा हजाराच्या नोटा चलनातून बड गेल्या होत्या.Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 points१६ जानेवारी १९७८ रोजी जनता सरकार सत्तेवर असताना झालेल्या विमुद्रीकरणावेळी खालीलपैकी कोणत्या नोटा चलनातून रद्द केल्या गेल्या होत्या.
अ) एक हजार ब)पाच हजार क) दहा हजारCorrect!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखालीलपैकी योग्य विधाने कोणती.
अ) अँडी मरे हा ब्रिटनच्या टेनिसपटू आहे.
ब) अँडी मरेने २०१६ च्या परीस मास्टर्स टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले आहे.
क) सलग दोन ऑलिंपिक सुवर्णपदक पटकाविणारे मरे हा पहिला टेनिसपटू आहे.Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsइस्त्राईल या देशाचे राष्ट्रपती रेइउवेन यांनी नुकतीच भारतास भेट दिली या भेटीवेळी त्यांनी भारतासोबत कोणत्या क्षेत्रासंबंधी करार केले ?
अ) जलसंसाधन व्यवस्थापक ब) कृषीCorrect!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) आशियाई विकास बँकेचे स्थापना १९ डिसेंबर १९६६ रोजी झाली होती.
ब) या बँकेच्या समभागांमध्ये सर्वाधिक हिस्सा जपान या देशाचा आहे.Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 points२०१६-१७ या आर्थिक वर्षात खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रीयन उत्पादनात भौगोलिक ओळख चिन्ह (Geographical Indication) मिळाले आहे.
अ) सांगली मनुके ब) बीडचे सीताफळ
क) जालना संत्री ड) औरंगाबादचे बोरCorrect!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsबापू घावरे यांच्याविषयी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) घावरे यांचे नुकतेच निधन झाले ते प्रसिद्ध व्यंगचित्रकार होते.
ब) लाफींग क्लब आणि हास्य वाटिका या दोन व्यंकचित्र -पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे.Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 points५०० आणि २००० रुपयांच्या नवीन नोटासंबंधी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) दोन हजार रुपयांच्या नोटामागील भागावर मंगळयानाचे चित्र आहे.
ब) ५०० रुपयांच्या नोटेमागील भागावर लाल किल्ल्याचे चित्र आहे.Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) १९४६ साली १० हजार रुपयाची नोट चलनातून बाद केली गेली होती.
ब) १९५४ साली १० हजार रुपयाची नोट पुन्हा चलनात आणली गेली होती.Correct!
Incorrect!