Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MPSC Mock Test 39
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points२५ जानेवारी २०१६ रोजी पद्मविभूषण पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. खालीलपैकी कोणास पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नाही ?
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 points२०१६ ची डीएससी साहित्य पुरस्कार अनुराधा रॉय यांना प्रदान करण्यात आला. त्याना हा पुरस्कार कोणत्य पुस्तकासाठी प्रदान करण्यात आला ?
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsशंकर घोष यांचे जानेवारी २०१६ मध्ये निधन झाले . ते कोणत्या वाद्यांशी संबंधित होते.
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsजागतिक बँकेने वर्ष २०१६ चा ‘जागतिक विकास अहवाल’ सादर केला. या अहवालाचा मुख्य विषय कोणता आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभरतनाट्यम नृत्यांगना आणि पद्मभूषण पुरस्कार सन्मानित मृणालिनी साराभाई यांचे २१ जानेवारी २०१६ रोजी वयाच्या ९७ व्या वर्षी अहमदाबाद येथे निधन झाले . त्यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती .
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 points१४ जानेवारी २०१६ च्या स्थितीनुसार देशातील कोणत्या राज्यात सौरऊर्जेची स्थापित क्षमता सर्वाधिक आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsसंपूर्ण (१००%) प्राथमिक शिक्षणाचे लक्ष्य पूर्ण केलेले देशातील पहिले राज्य ?
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 points१९ व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेचे आयोजन २१-२२ जानेवारी २०१६ मध्ये कोणत्या शहरात करण्यात आले ?
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsदेशातील पहिले जैविक (आॅरगॅनिक) राज्य कोणते बनले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsपाचव्या टेक्नोटेक्स २०१६ चे आयोजन एप्रिल २०१६ मध्ये कोणत्या शहरात करण्यात येणार आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारतातील कोणत्या राज्यातील शिखराचे नाव माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या नावावरून माउंट कलाम असे ठेवण्यात आले आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभारताचे ४४ वे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी कार्यभार स्वीकारला ?
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारतीय निवडणूक आयोगाचे नवीन उप-निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आली .
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 points‘एक भारत श्रेष्ठ भारत’ ही योजना सुरु करण्याची घोषणा केव्हा करण्यात आली ?
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsराष्ट्रीय महिला आयोगाचे सदस्य म्हणून पहिल्यादाच कोणत्या पुरुष सदस्याची निवड करण्यात आली ?
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsऑक्टोंबर २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्रप्रदेशची नवी राजधानी म्हणून कोणत्या शहराचे भूमिपूजन केले ?
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 points२० ऑक्टोंबर २०१५ ला संपूर्ण जगात दुसरा विश्व सांख्यिकी दिवस साजरा करण्यात आला. हा दिवस किती वर्षाच्या अंतराने साजरा केला जातो.
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsआर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या वर्गासाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘मिशन अब्बाक्स’ कोणत्या राज्यात सुरु करण्यात आले ?
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsकेंद्र सरकारद्वारे जाहीर करण्यात आलेली धार्मिक जनगणना २०११ नुसार तिसरी सर्वाधिक लोकसंख्या असणारा धार्मिक समुदाय कोणता ?
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsगंगा नदीत असलेल्या डॉल्फिन माशांच्या सरंक्षनासाठी पश्चिम बंगालमधील मालदा आणि सुंदरबन यादरम्यान कोणत्या नदीत देशातील पहिला सामुदायिक ‘डॉल्फिन रिझर्व्ह’ स्थापित करण्यात येणार आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsभारत सरकारची कोणती योजना ऑगस्ट २०१५ मध्ये ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ‘ मध्ये कश ट्रान्सफर कार्यक्रमामध्ये यशस्वी ठरली ?
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsभारत सरकारने २८ जुलै २०१५ ला कोणत्या योजनेसाठी आशियाई विकास बॅंकेसोबत सामंजस्य करार केला आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ जुलै २०१५ रोजी दिनदयाल उपाध्याय ‘ग्रामज्योती योजने’ चा शुभारंभ कोठून केला ?
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsजुलै २०१५ च्या सामाजिक, आर्थिक आणि जागतिक जनगणना २०११ नुसार किती टक्के ग्रामीण लोकसंख्या भूमिहीन आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसध्या कोणत्या राज्याने पर्यटनाच्या विकासासाठी नवनवीन सुविधांची सुरुवात केली आहे ?
Correct!
Incorrect!