Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MPSC Mock Test 52
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points‘Ease of doing business report’ कोण प्रसारित करते ?
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsEase of doing business मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsपातक कर (sin tax) पुढीलपैकी कोणता पदार्थावर लावला जाईल ?
अ)तंबाखू ब)दारू क)सुपारीCorrect!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsनुकताच मंगळ मोहिमेवर आधारित असलेला अटलास शासनाने प्रकाशित केलेला आहे. तो कोणत्या भाषेत आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ)भारतीय रेल्वे विभागाने ‘इ-कटरिंग’ सेवा सुरु केली यानुसार चालत्या गाडीत आवडीचे अन्न मिळू शकेल.
ब) या अंतर्गत फक्त स्टेशनवरच अन्न मिळेल.
क)ग्राहक डॉमिनोझ पिझ्झापासून हल्दीरामचे पदार्थ मागवू शकतील .Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsभारताचे फेब्रुवारी २०१७ पर्यंत किती देशासह सामाजिक सुरक्षा करार झालेले आहेत ?
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsदरवर्षी हिवाळ्यात साजरा करण्यात येणारा प्रसिद्ध ‘दोस्मोचेय’ महोत्सव देशाच्या कोणत्या प्रदेशात आयोजित केला जातो ?
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsऔद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात २०१६ साली थेट परकीय गुंतवणूकीमध्ये किती टक्क्यांची वाढ दिसून आलेली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsजर्मनीच्या फेडरल स्टटीस्टीक्स ऑफिसच्या अहवालानुसार, वर्ष २०१६ मध्ये जर्मनीच्या सर्वात महत्वाच्या व्यापारी भागीदार म्हणून कोणता देश उदयास आला आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 points२३ फेब्रुवारी २०१७ रोजी केरळमधील कोणत्या शहरात चारदिवसीय केरळ राष्ट्रीय लोकमहोत्सवाला सुरुवात झाली ?
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsवर्ष २०१७ मध्ये वर्ष २०१६ साठी “FIH हॉकी स्टार अवार्ड ” समारंभ कोणत्या देशात आयोजित केला गेला ?
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsफेब्रुवारी २०१७ च्या शेवटच्या काळात सोमालियाच्या राष्ट्राध्यक्ष्यांनी देशाचे पुढील पंतप्रधान म्हणून कोणत्या राजकीय व्यक्तीचे नामांकन दिले आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsकोणत्या राज्यच्या विधानसभेने फेब्रुवारी २०१७ मध्ये राज्यातील सर्व हुक्का बारवर बंदी घालण्यास प्रस्ताव मांडणा सुधारणा विधेयक मंजूर केले आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 points१९७२ साली सर्वाधिक तरुण वयात नोबेल पारितोषिक पटकाविणारे अमेरिकेचे अर्थशास्त्रज्ञ…………..यांचे पालो अल्टो,सन फ्रान्सिस्को बे एरिया येथे निधन झाले.
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsदेशातील पहिले “ग्रामीण खेल महोत्सव २०१७ ” आयोजित करण्यात येणार आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsशास्त्रोक्त पद्धतीने रचलेले आणि व्यावसायीकरीतीने केले गेलेले जगातील सर्वात मोठे औषधांचे सर्वेक्षण कोणत्या देशात केले गेले आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsफेब्रुवारी २०१७ मध्ये उज्ज्वल DISCOM अश्युरन्स योजनेत (UDAY) सामील झालेल्या २२ व्या राज्याचे नाव ओळखा.
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsकोणत्या देशाने सामान्य कर्मचारी आणि कमांड मुख्यालय आणि शाखा येथे सेवेत असलेल्या महिला लष्करी अधिकाऱ्यांकडून इस्लामिक डोक्यावरील दुपट्टा परिधान करण्यावरील बंदी फेब्रुवारी २०१७ मध्ये उठविली गेली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsपाकिस्तान लष्कराने देशाला दहशतवाद्यापासून मुक्त करण्यासाठी राष्ट्रीय लष्करी मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेचे नाव ओळखा.
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsलंडन मेट्रोपोलिटन पोलीस विभागाने आयुक्त म्हणून स्कॉटलंड यार्डचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारीचे नाव ओळखा.
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsकोणत्या इस्लामिक देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी २०१७ मध्ये गरोदर होण्यासाठी ‘टेस्ट ट्यूब बेबी’ पद्धतीचा वापर करणे हे “कायदेशीर ठरविले आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsकोणत्या देशासह भारताचा ऊर्जा क्षेत्र आणि अंतराळ मोहिमांमध्ये कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि अणुउर्जेचा शांतीपूर्ण वापर यामध्ये सहकार्य वाढविण्यासाठी फेब्रुवारी २०१७ च्या अखेरीस करार झाला आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsकोलंबो येथे खेळल्या गेलेल्या ICC महिला विश्वचषक पात्रता २०१७ स्पर्धेत कोणता संघ विजेता ठरला आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसीमा दरम्यान चालणाऱ्या शस्त्रे, आमली पदार्थ आणि बनावट नोटा यांची तस्करी कमी करण्यासाठी आणि मतभेद मिटविण्यासाठी आयोजित ४४ वी भारत-बांगलादेश सीमा समन्वय परिषद कोणत्या शहरात घेतली गेली होती ?
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsअमेरिकेमधील कोणत्या विद्यापीठामधील संसोधनकांनी पूर्णपणे इंकजेट प्रिंटर वापरून पहिले खिचले जाणारे इंटीग्रेटेड सर्किट (IC) विकसित केले आहे.
Correct!
Incorrect!