Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MPSC Mock Test 88
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालीलपैकी कोणता अर्थमंत्री अंतरिम सरकारमधील मुस्लीम लीगचा प्रतिनिधी होता ?
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखालीलपैकी कोणते वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी इंग्रजीमधून प्रसिद्ध केले ?
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsस्वराज्य पार्टीची स्थापना कोणी केली ?
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsआर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली ?
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 points‘अनुसूचित जाती’ हा शब्दप्रयोग प्रथम ……….. कोणी वापरला ?
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 points“त्याच्या जवळ योजना आखण्यासाठी बुद्धी होती, आणि तिच्या अंमलबजावणीसाठी सामर्थ्य होते ” असे ग्रँड डफने कुणाबाबत म्हटले ?
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsविधान (ए) : १७ व १८ व्या शतकात पाश्चिमात्य राष्ट्रांनी भारतात वसाहती स्थापन केल्या . कारण (आर) : भारतीय समाज अनेक जातीत विभागला जातो.
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsजामिया मिलिया या संघटनेचे संस्थापक कोण ?
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 points१ जुलै १९०९ रोजी मदनलाल धिंग्राने कर्झन वायली याचा गोळ्या घालून खून केला. खालीलपैकी कोणत्या शहरात हि घटना घडली ?
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsलाहोर येथील पोलीस मुख्यालयासमोर १७ फेब्रुवारी १९२८ रोजी पोलीस उपअधिक्षक साँडर्सला गोळी घालून ठार केले. गोळी घालणाऱ्या क्रांतीकाराचे नाव काय ?
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsलोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्षपद किती वेळा भूषविले ?
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsइ.स. १९२४ ला बेळगांव येथे भरलेल्या राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष कोण होते ?
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमहात्मा गांधीनी राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्षपद किती वेळा भूषविले ?
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 points२६ जानेवारी हा भारताचा गणराज्य दिन आहे तसाच तो ……… या देशाचा राष्ट्रीय दिन आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsहिंदी संस्कृतीची जपणूक करणारा प्राचीन स्मारक कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलने पास केला ?
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsचुकीची जोडी शोधा.
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 points‘सायमन कमिशनवर हिंदूस्थनाच्या तिजोरीतून एकही पैसा खर्च करू दिला जाणार नाही’ असे कोण म्हणाले ?
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 points१९३६ च्या प्रांतिक सरकारने आपले राजीनामे का दिले ?
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 points‘चले जाव’ चा ठराव कॉंग्रेसचा कोणत्या अधिवेशनात पास झाला ?
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 points‘लीग ऑफ नेशन्स’ ची स्थापना केव्हा झाली ?
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालील घटनांचा योग्य क्रम लावा ?
अ) रौलेट अॅक्ट ब) जालियानवाला बाग हत्याकांड
क) टागोरांनी नाइटहूड किताब परत केला ड) हंटर कमिशन
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणी तैनाती फौजेची स्थापना केली ?
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsरॉबर्ट क्लाईव्हने सिराजउद्यौला विरुद्ध केलेला कट एका व्यापाऱ्यास माहित झाला होता. त्या व्यापाऱ्याचे नाव काय ?
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsस्वत:वरील भ्रष्टाचाराचे झालेले आरोप सिद्ध झाल्याने खालीलपैकी कोणत्या गव्हर्नरने आत्महत्या केली ?
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभारतातील पहिले वृत्तपत्र ‘दि बेंगाल गॅझेट’ कोणाच्या कारकिर्दीत सुरु झाले ?
Correct!
Incorrect!