Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
MPSC Mock Test 68
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsमुलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्य घटनेत केव्हा करण्यात आला ?
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsभारतीय राज्य घटनेनुसार सध्या भारतात एकूण किती स्थायी स्वरूपाच्या सांसदीय समित्या आहेत ?
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsसध्या भारतात एकूण मंत्रालयात / विभागांची संख्या ……….. इतकी आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsभारतीय प्रशासकीय सेवा (IAS) या अखिल भारतीय सेवेचे नियंत्रण खालीलपैकी कोणते मंत्रालय करते ?
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsकर्मचारी चयन आयोग (Staff Selection Commission) ची स्थापना केव्हा करण्यात आली ?
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही ?
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsसिक्कीम विधानसभेत किती सदस्य आहेत ?
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या केंद्रशासीत प्रदेशात ‘उपराज्यपाल ‘ पद अस्तित्वात नाही ?
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsनगरपालीकेसंबंधी असलेली ७४ वी घटनादुरुस्ती अधिनियम १९९२ वर अंमलबजावणी …… रोजी करण्यात आली .
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsनिवडणूक आयोगाची स्थापना …………… या वर्षी करण्यात आली .
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsअलीकडील काळात अन्नधान्य पेरणीच्या जमिनीमध्ये दिवसेंदिवस ……… होताना दिसते.
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsभारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये व तत्सम क्षेत्राचा वाटा केवळ ……….. टक्के आहे
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 50
13. Question
1 points२००३-०४ या वर्षात खालीलीपैकी कोणत्या पिकाच्या उत्पन्नात सर्वाधिक वाढ झाल्याचे दिसते ?
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsकृषी उत्पादन व जल संवर्धनासाठी भारत सरकारने २००२ मध्ये सुरु केलेल्या कार्यक्रमांतर्गत पठारी भागात विहिरी खोदण्यासाठी अर्थसहाय्य खालीलपैकी कोणत्या प्रमाणात केले जात आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsफळे व भाज्यांच्या उत्पादनात भारताचा जगात ……… क्रमांक लागतो .
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsजागतिक आंबा उत्पादनात किती टक्के आंब्याचे उत्पादन केवळ भारतात होते ?
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या भाजीच्या उत्पादनात भारताचा जगात प्रथम क्रमांक लागतो ?
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsभारत ………… चा सर्वात मोठा उत्पादक व सर्वात मोठा उपभोक्ता देश आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsसहकारी कर्जाच्या संघटनांमध्ये सुधारणा करण्यासाठी भारत सरकारने ऑगस्ट २००४ मध्ये खालीलपैकी कोणत्या समितीचा स्थापना केली होती ?
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsभूमिहीन, लहान तथा सीमांत शेतकरी पशुपालन हा व्यवसाय ………… या स्वरुपात स्वीकारतात.
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsजगातील एकूण म्हशींच्या ………… टक्के म्हशी भारतात आहेत .
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsजगातील एकूण गाय-बैलांच्या ……. टक्के गाय-बैल भारतात आढळतात .
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsअंडी उत्पादनात भारताचे (२००४-०५ )स्थान जगात आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsभारतात पशु- विमा योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने ………….. दिवशी मंजुरी दिली.
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 50
25. Question
1 points२००४-०५ मध्ये दुधाची उपलब्धता प्रतिदिन ………….. ग्रॅम प्रति व्यक्ती होती .
Correct!
Incorrect!
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsभारतीय कलेची जागतिक स्तरावर माहिती व्हावी म्हणून त्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी भारत सरकारने ललित कला अॅकडमीची (नॅशनल अॅकडमी )ची स्थापना ……….. या वर्षी केली.
Correct!
Incorrect!
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsखालीलपैकी कोणता नृत्यप्रकार प्रामुख्याने तामिळनाडूचा नृत्यप्रकार म्हणून ओळखला जातो ?
Correct!
Incorrect!
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsसंगीत नाटक अॅकडमी ची स्थापना १९५९ मध्ये झाली असली तरी त्याला स्वायत्त संघटनेचा दर्जा …. या वर्षी देण्यात आला .
Correct!
Incorrect!
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsभारतीय पुरातत्व विभागाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ?
Correct!
Incorrect!
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsकेंद्रीय सांख्यिकीय संघटनेचे मुख्य कार्यालय कोठे आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsकेंद्रीय सांख्यिकी संघटनेचे देशातील पहिली आर्थिक गणना कोणत्या वर्षी केली होती ?
Correct!
Incorrect!
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsदेशाची पाचवी आर्थिक गणना कोणत्या वर्षी करण्यात आली ?
Correct!
Incorrect!
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsपाचव्या आर्थिक गणनेनुसार भारतात सर्वाधिक उद्योगिक क्षेत्र ………. या राज्यात आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsजागतिक निर्यातीमध्ये भारताचा हिस्सा २००५ मध्ये …… इतका होता
Correct!
Incorrect!
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या गटाला भारताने (२००५-०६) सर्वाधिक निर्यात केली ?
Correct!
Incorrect!
-
Question 36 of 50
36. Question
1 points२००५ मध्ये भारताने सर्वाधिक निर्यात ……… या वस्तूंची केली .
Correct!
Incorrect!
-
Question 37 of 50
37. Question
1 points२००५-०६ मध्ये भारताने सर्वाधिक आयात ……………… या वस्तूंची केली .
Correct!
Incorrect!
-
Question 38 of 50
38. Question
1 points३१ ऑगस्ट २००४ रोजी भारत सरकारने …………. या वर्षासाठी विदेशी व्यापार नितीची घोषणा केली.
Correct!
Incorrect!
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsनिर्यात संवर्धनासाठी भारत सरकारने पहिले निर्यात संवर्धन क्षेत्र देशात कोठे स्थापित केले होते ?
Correct!
Incorrect!
-
Question 40 of 50
40. Question
1 points२००५-०६ मध्ये भारताच्या एकूण व्यापाराच्या किती टक्के व्यापार युरोपीय देशांसोबत झाला ?
Correct!
Incorrect!
-
Question 41 of 50
41. Question
1 points‘विशेष आर्थिक क्षेत्र ‘ कायदा केव्हापासून लागू झाला ?
Correct!
Incorrect!
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsजागतिक व्यापार संघटनेची २००५ मधील मंत्रिस्तरीय बैठक…………. येथे भरली होती .
Correct!
Incorrect!
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsजगात सर्वात मोठे पोस्ट ऑफिसचे नेटवर्क खालीलपैकी कोणत्या देशात आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 44 of 50
44. Question
1 points‘शिक्षण ‘ हा विषय राज्य घटनेतील ……… सूचीमध्ये मोडतो .
Correct!
Incorrect!
-
Question 45 of 50
45. Question
1 points……….. या घटकामुळे दुधाचा रंग पांढरा असतो.
Correct!
Incorrect!
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsवांती व जुलाब ही …….. या रोगाची मुख्यत्वे लक्षणे आहेत.
Correct!
Incorrect!
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsभारताचा सर्वाधिक विदेशी व्यापार ………. या देशाशी होतो .
Correct!
Incorrect!
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsभारताचा आंतरराष्ट्रीय व्यापारासंदर्भात डिसोझा समिती केव्हा नेमण्यात आली ?
Correct!
Incorrect!
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsपहिल्या पंचवार्षिक योजना काळात भारताच्या व्यापारतोलात दरवर्षी सरासरी तूट …….. रुपयांची होती?
Correct!
Incorrect!
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या वर्षी भारताचा व्यापारतोल अनुकूल होता ?
Correct!
Incorrect!