Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 10
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsइंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर (आययुसीएन) या संस्थेने सन २०१५ मध्ये जगभरातील नष्ट होत असलेल्या पक्षांच्या संख्या ………आहेत .
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमेक इन छत्तीसगड ही योजना छत्तीसगड सरकार ………….. उत्पादन वाढविण्यासाठी राबवत आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsफुटबॉलचे सम्राट म्हणून ओळखले जाणारे ब्राझील देशातील प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू पेले यानी ऑक्टोंबर २०१५ भारतातील ……….शहराला भेट दिली.
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsकोकण रेल्वेचे दुपदरीकरण करण्यास ………..प्रारंभ करण्यात आला .
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ ऑक्टोबर २०१५ रोजी आकाशवाणीवरून ‘मन कि बात’ या कार्यक्रमात ………….जनतेशी संवाद साधला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsस्थानिक स्वराज्य संस्था कर (Local Body Tax) दि. १ ऑगस्ट २०१५ पासून रदद करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसेभेत ………… रोजी केली.
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsसप्टेंबर २०१५ मध्ये संपन्न झालेल्या उत्तर कोरिया देशाच्या स्वातंत्र्य सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून …………. हे मंत्री उपस्थित होते .
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsस्मार्ट मतदार ओळखपत्र देण्याचा पथदर्शी प्रकल्प महाराष्ट्रात प्रायोगिक तत्वावर २९ ऑक्टोंबर २०१५ रोजी …………जिल्हयात सुरु करण्यात आला .
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 points२०१५ मध्ये झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीबाबत योग्य विधान निवडा.
अ)बिहार विधानसभा निवडणूक २४३ मतदार संघासाठी होती.
ब)निवडणूक ५ टप्प्यात घेण्यात आली. १२,१६,२८ ऑक्टोबर आणि १ व ५ नोव्हेबर २०१५ रोजी मतदार घेण्यात आले.
क)या निवडणुकीत प्रथमच मतदार यंत्रावर प्रत्येक उमेदवाराचे नाव आणि निवडणूक चिन्ह तसेच उमेदवाराचा कोटा देण्यात आला.
ड)या निवडणुकीत एकूण मतदार संख्या सुमारे ६ कोटी ६८ लाख होती.Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsकेंद्र सरकारने देशातील व परदेशातील काळ्या पैशावर कर लावण्याचा कायदा …………रोजी लागू केला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 points२०१५ मध्ये ………..हा चित्रपटाला ६२ वे राष्ट्रपती सुवर्णकमळ मिळाले आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsकेरळ आयुर्वेदाची ब्रॅन्ड अॅम्बेसेडर म्हणून ………. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 points२९ जून २०११ रोजी जातीनिहाय जनगणनेची सुरुवात ……….. गावातून करण्यात आली होती .
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsइन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पीस (IEP) या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार २०१५ सालासाठीच्या जागतिक शांतता निर्देशीकांत भारताचा १६२ देशांमध्ये ……….वा क्रमांक लागतो .
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsबोस्टन कल्सल्टिंग ग्रुप (BCG) या ख्यातनाम अशा जागतिक व्यवस्थापन सल्लागार कंपनीने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारताचा अतिश्रीमंताच्या यादीत …………क्रमांक लागतो .
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 points३० नोव्हेंबर ते ११ डिसेंबर रोजी दरम्यान झालेली २१ वी हवामान विषयक परिषद……….मध्ये पार पडली .
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 points२१ ऑक्टोबर २०१५ रोजी राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यपदी प्रथमच ……..पुरुष व्यक्तीची निवड झाली आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 points‘ई साईन डेस्क’ विषयी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ)या सुविधेद्वारे ‘आधार-धारकांना दूरस्थपणे कोणत्याही दस्तऐवजावर स्वाक्षरी करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
ब)ही सुविधा वापरण्यासाठी वापरकर्त्याकडे आधाराशी जोडलेला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे.Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 points‘कबड्डी’ हा खालीलपैकी ………..या राज्यांचा ‘राज्य खेळ’ आहे.
अ)महाराष्ट्र ब)बिहार क)तामिळनाडू
ड)गुजरात इ)कर्नाटकCorrect!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 points‘ब्रिक्स’ रोजगार समुहाची पहिली परिषद खालीलपैकी ……….या ठिकाणी पार पडली .
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsभारतीय जाहिरात महासंघाकडून खालीलपैकी ……….जीवनगौरव पुरस्कार दिला गेला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमहाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शेती पिकांना भौगोलिक निर्देशांक (जी.आय) मिळाला आहे.
अ)जळगावची केळी ब)भिवापूर (नंदुरबार) मिरची
क)लासलगावचा कांदा ड)नागपूरची संत्रीCorrect!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 points‘सईद नईमुद्दीन’ हे ………..खेळ प्रकाराशी संबंधित आहेत.
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमाहितीचा अधिकार कायद्यातील कलम २४ अन्वये द्वितीय अनुसूचीमधील गुप्तचर संस्था आणि सुरक्षा संघटनांनी सरकारला दिलेली माहिती उघड करता येत नाही, या संस्थामध्ये खालीलपैकी ……संस्थाचा समावेश होतो.
अ)स्पेशल फ्रंटियर फोर्स ब)बॉर्डर सिक्युरिटी फोर्स
क)इंटेलिजन्स ब्युरो ड)नशनल सिक्युरिटी गार्डCorrect!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभारताच्या ७० व्या स्वातंत्र्यदिनी संयुक्त राष्ट्रसंघ खालीलपैकी ……..भारतीयाच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जरी करत आहे.
Correct!
Incorrect!