Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 20
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsविज्ञान व तंत्रज्ञानातील उल्लेखनिक कार्याबद्दल एच.के. फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनचा २०१५ चा विज्ञान रत्न पुरस्कार …………मिळाला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 points२६ सप्टेंबर २०१५ मध्ये युनोच्या शिखर सस्टेनेबल डेव्हलपमेंट परिषदेमध्ये १९३ सदस्यीय महासभेने ………प्रस्ताव मंजूर केला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsभारत- आफ्रिका देशांची शिखर परिषद …….संपन्न झाली.
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 points२०१५ मध्ये ……..देशाच्या सरकारने ८ वांशिक बंडखोर गटांविरुद्ध राष्ट्रीय शांतता करार केला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsअमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी जाहीर केलेल्या २०१४ च्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य अहवालातील योग्य विधान निवडा.
अ) भारताचा समावेश ‘टिअर टू’ देशांच्या यादीत आहे.
ब) पाकिस्तानचा समावेश टिअर वन देशांच्या यादीत आहे.
क) धार्मिक स्वातंत्र्याची स्थिती अत्यंत गंभीर असलेल्या देशांच्या समावेश ‘टिअर वन’ यादीत होतो.
ड) धार्मिक स्वातंत्र्याची स्थिती चिंताजनक असलेल्या देशांचा समावेश ‘टिअर टू’ यादीत होतो.Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 points२०१५ मध्ये भारत आणि रशिया यांच्या आंतरसरकारी सल्लागार समितीची २१ वी बैठक कुठे पार पडली.
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 points१४ ऑक्टोबर २०१५ पासून सुरु झालेल्या भारत,अमेरिका आणि जपान या देशांच्या नौदलांच्या एकत्रित सराव कार्यक्रमाचे नाव ……….आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsविशाखापट्टणम येथे स्वदेशी बनावटीची पाणतीर प्रक्षेपण आणि रसहवाहू युद्धनौका ‘आयएनएस अस्त्रधारिणी’ भारतीय नौदलामध्ये …….. ला दाखल झाली.
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालीलपैकी योग्य विधान निवडा.
अ) २६ सप्टेंबर २०१५ रोजी जी -४ ची बैठक झाली.
ब) २००४ नंतर प्रथमच जी -४ ची बैठक झाली.
क) जी-४ ची बैठक जिनेव्हा इथे पार पडली.Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsआयएनएस अस्त्रधारिणी या स्वदेशी बनावटी युद्धनौकेचा आराखडा एनएसटी आणि आयआयटी खरगपूर या संस्थेने तयार केला आहे या संस्था ………. म्हणून ओळखला जातात.
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमोटार वाहन कायदा ……. या वर्षाचा आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsकेंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाने मोटारवाहन कायदा १९८८ दुरुस्ती २०१६ ला मान्यता दिली आहे, या विदेय्कात खालीलपैकी कोणकोणत्या दुरुस्त्या सुचविल्या आहेत?
अ) हिट अँड रन गुन्ह्यातील पिडीतास २५ हजार ऐवजी २ लाख रुपये भरपाई मिळणार आहे.
ब) रस्ते अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीस १० लाख रुपयांपर्यंत भरपाई मिळणार.
क) दारू पिऊन गाडी चालविणाऱ्यास दहा हजार रुपयापर्यंत दंड होऊ शकतो.Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsयोग्य विधाने निवडा.
अ) ब्राझील मधील रिओ दी जानिरो येथे २०१६ ची ३१ वी ऑलिंपिक स्पर्धा आयोजित केली गेली आहे.
ब) ही स्पर्धा ५ ते २१ ऑगस्ट या कालावधी दरम्यान पार पडणार आहे.Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 points२०१६ च्या ३१ व्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे …….. खेळाडू सहभागी आहेत.
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालीलपैकी योग्य विधाने कोणती.
अ) २०१६ च्या ऑलिंपिक स्पर्धेचे ब्रीदवाक्य ‘अ न्यू वर्ल्ड’ हे आहे .
ब) या स्पर्धेत एकूण २०६ देश सहभागी झाले आहेत.
क) कोसोव्हो आणि दक्षिण सुदान हे देश प्रथमच ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होत आहेत.Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsचुकीचे विधान/ने कोणती ते ओळखा.
अ) गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून विजय रूपानी यांनी शपथ घेतली आहे.
ब) गुजरातचे नवनियुक्त मुख्यमंत्री हे १६ वे मुख्यमंत्री आहेत.
क) गुजरात विधान सभा सदस्य संख्या १८२ इतकी आहे.
ड) विजय रूपानी हे गुजरात विधान परिषदेने सभापती होते.Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsरिओ ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूच्या पथकाचे नेतृत्व ……..यांनी केले.
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsकेंद्रीय वाहतूक मंत्रालयाने सुरु केलेल्या ‘वाहन आणि सारथी’ या वेब पोर्टलचा उद्येश काय आहे ?
अ) राष्ट्रीय स्तरावरील वाहन नोंदणी नोंदवही तयार करणे.
ब) राष्ट्रीय स्तरावरील चालक परवाना नोंदवही तयार करणे.Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsकेंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने रस्ते सुरक्षासंबंधी गोष्टीचा विचार करण्यासाठी आणि राज्यांच्या रस्ते सुविधा आरक्षणासंबंधी मागण्यांच्या विचार करण्यासाठी राज्यांच्या वाहतूक मंत्र्यांचा समूह स्थापन केला आहे. या समुहाचे अध्यक्ष …….. आहेत.
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsराजीव गांधी राष्ट्रीय सदभावना पुरस्काराची स्थापना ………..यांनी केली होती .
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsयोग्य विधाने निवडा.
अ) राजीव गांधी राष्ट्रीय सदभावना पुरस्काराची स्थापना १९९० साली झाली.
ब) सन्मानचिन्ह आणि १० लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsचुकीचे विधान/ने कोणती ते ओळख.
अ) २०१६ चा राजीव गांधी राष्ट्रीय सदभावना पुरस्कार शुभा मुदगल यांना जाहीर झाला आहे.
ब) २०१६ चा राजीव गांधी राष्ट्रीय सदभावना पुरस्कार हा २३ वा पुरस्कार आहे.
क) शुभ मुदगल या कर्नाटकी सह्स्त्रीय संगीतातील गायक आहेत.Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ)’ठुमरी’ हा भारतीय शास्त्रीय संगीतातील गायनाचा प्रकार आहे.
ब) ‘ठुमरी’ या प्रकारात भावनिक दुख:व्यक्त करणाऱ्या प्रसंगाबाबत गायन केले जाते.Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsशुभा मुगद्ल यांना १६९६ साली ……….. चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालीलपैकी कोणते भारतीय शास्त्रीय गायनाचे प्रकार आहेत ?
अ)दाद्रा ब)भजन
क)ठुमरी ड)तराणा
इ)कव्वाली फ)गझल
ग)ख्याल घ)टप्पाCorrect!
Incorrect!