Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 17
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points१ ऑक्टोबर २०१५ रोजी अमेरिकेतील जॉजिया राज्याने ७० वर्षानंतर प्रथमच …….. एका महिलेला प्राणघातक इंजेक्शन देऊन नंतर फाशी देण्यात आली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 points२७ सप्टेंबर २०१५ रोजी मेघालयातील शिलॉंग येथे वयस्कर आणि सर्वाधिक काळ आमदार राहणाऱ्या …….या व्यक्तीचे वयाच्या ८३ व्या वर्ष निधन झाले.
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsऑक्टोंबर २०१५ मध्ये जगभरातील लेखकांची आघाडीची संघटना असलेल्या पिईएन इंटरनॅशनलची ८१ वी आंतरराष्ट्रीय परिषद ……… पार पडली ?
अ) या महोत्सवात अडसूळ दिग्दर्शिक परंतु या मराठी चित्रपटाला दोन पुरस्कार मिळाले.
ब) या चित्रपटाची निर्मिती हॉलीवूडच्या ‘ईस्ट इंडिया फिलम्स’ या कंपनीने केली.
क) या चित्रपटाची सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार किशोर कदम यांना मिळाला.
ड) हा चित्रपट पेक्षकांच्या पसंती उत्तरेला सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला.Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 points२५ ते २७ सप्टेंबर २०१५ दरम्यान झालेल्या चौथ्या डी.सी.साउथ एशियन चित्रपट महोत्सवा संबंधी खालीलपैकी बरोबर विधाने ओळखा.
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 points२०१६ च्या अर्थसंकल्पानुसार एससी /एसटी व्यक्ती आणि महिलांसाठी ‘स्टँड अप इंडिया’ योजनेसाठी …….कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 points१८ ऑक्टोंबर २०१५ रोजी फिलीपाईन्सच्या लुजोन बेटावर ……. चक्रीवादळ आले होते.
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsनाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेनी स्थापन केलेल्या ‘नाम’ या संस्थेने गांधी जयंतीनिमित्त औरंगाबाद जिल्ह्यातील ……… गाव दत्तक घेतले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsलंडनमधील डॉ.आंबेडकर निवासाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते …….. झाले.
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsदेशाचे क्षेपणास्त्रपुरुष आणि माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे. अब्दुल कलाम यांचे स्मारक ……..उभारणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsदुष्काळ व गारपीटीच्या संकटाने भरडलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी विम्याची रक्कम लवकर व पारदर्शीपणे मिळावी यासाठी केंद्र सरकारने ……नवीन प्रकल्प चाचणी तत्वावर सुरु केला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsविधिमंडळाचे संपूर्ण कामकाज पेपरलेस करणारे देशातील पहिले राज्य ………
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 points२०१५ मध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य मायक्रोसॉफ्ट इंडिया ने भरतात स्थानिक केंद्रामार्फत …….. सेवा सुरु केली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभौतिक रसायनशास्त्र व अर्थशास्त्र यांतील पारितोषिके देण्याचा अधिकार ……….. संस्थेकडे आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 points२०१३-१४ सालासाठी साहसी क्रीडाकरिता शिवछत्रपती पुरस्कार ……… यांना जाहीर करण्यात आला.
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 points२०१५ मध्ये घोषणा करण्यात आलेल्या सात कलमी इंद्रधनुष कार्यक्रमाबद्दल योग्य पर्याय निवडा.
अ) सरकारी बँकांना २० हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.
ब) बँकांमधील राजकीय हस्तक्षेप दूर करण्यास मदत होणार आहे .
क) बँकेच्या प्रमुखाची निवड करण्यासाठी बँक बोर्ड ऑफ ब्युरोची स्थापना २०१५ पासुन करण्यात येणार आहे.Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsम्यानमारची राजधानी न्येपैताव (वर्मा) येथील राष्ट्राध्यक्ष थेन सेन यांच्या सरकारने देशातील यादवीमध्ये सहभागी असलेल्या ८ वांशिक बंडखोर गटांविरुद्ध राष्ट्रीय शांतता करार केला त्या ८ वांशिक बंडखोर गटांपैकी खालीलपैकी कोणता गट नाही ?
अ)कईन नॅशनल युनियन
ब) कईन नॅशनल लिबरेशन आर्मी-पीसकौन्सील
क) ऑल बर्मा स्टूडंट्स डेमोक्रॅटिक क्रँट
ड)चिन नॅशनल फ्रंटCorrect!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 points१९ वर्षाखालील १३ व्या युवा विश्वचषक (पुरुष) स्पर्धा २०२० मध्ये ……… देशात होणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 points२३ सप्टेंबर २०१५ रोजी वादग्रस्त मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्टिन विटरकॉर्न यांनी राजीनामा दिला आहे ते ……….. या कंपनीचे सीईओ होते.
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 points२८ सप्टेंबर २०१५ रोजी पीएसएलव्ही -सी ३० द्वारे भारतीय खगोलशास्त्राला समर्पित भारतातील पहिल्या ………. उपग्रहाचे प्रक्षेपण झाले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 points२०१४ मध्ये इंटरनेटच्या व्यतिगत उपयोगाचा विचार करता भारत …….स्थानावर आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsराष्ट्रीय अत्यावश्यक औषधांची यादीसंबंधी योग्य विधाने निवडा.
अ) ही यादी प्रथम २०११ साली जाहीर केली गेली होती.
ब) ही यादी दर तीन वर्षांनी अद्ययावत केली जाते.Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसंसदेने नुकतेच ‘भारतीय वैद्यकीय परिषद’ (दुरस्ती) विधेयक, २०१६ पारित केले, या विधेयकानुसार योग्य विधान कोणती ते शोधा ?
अ)या विधेयकाचा उद्येश देशभरातील वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रियेत एकरूपता आणणे हा आहे.
ब) या विधेयकातील तरतुदी राज्यातील सरकारी तसेच खासगी वैद्यकीय संस्थांना लागू असतील .
क) या विधेयकातील तरतुदी २०१७-१८ पासूनच्या वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी लागू असतील.Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 points२०१७-१८ पासूनच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘भारतीय वैद्यकीय परिषद विधेयक २०१६ अनुसार घेतली जाणार या परीक्षेसाठी ……….भाषा, माध्यम म्हणून निवडण्यात आली/आल्या आहेत .
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 points२०१६ च्या दुरस्ती विधेयकानुसार भारतीय वैद्यकीय परिषदेस कोणते अधिकार देण्यात आले आहेत ?
अ) प्रवेश परीक्षा नियंत्रण पद्धती ठरविणे.
ब) परीक्षा नियंत्रणासाठी प्राधिकरण ठरविणे.
क) परीक्षेसाठी हिंदी,इंग्रजी व्यतिरिक्त भाषा मध्यम निवडणे .Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsअनिता गोपालन या …….. क्षेत्राशी संबंधित आहेत .
Correct!
Incorrect!