Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 46
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points२०१६ च्या प्रजासत्ताकदिनी ……….. व्यक्तीला मरणोत्तर ‘अशोक चक्र’ देऊन गौरविण्यात आले.
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsसन २०१६ मध्ये चौदावे ‘प्रवासी भारतीय संमेलन’कुठे पार पडले.
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 points‘आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंंडेशन’ द्वारे आध्यात्मिक गुरु ‘श्री रवीशंकर’ यांच्या अधिपत्याखाली …….. नदीच्या किनाऱ्यावर मार्च २०१६ मध्ये ‘वर्ल्ड कल्चर फेस्टीव्हल’ आयोजित करण्यात आले होते.
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsव्हटीकन चर्च तर्फे ४ सप्टेंबर २०१६ रोजी …….. व्यक्तीला अधिकृतरीत्या संतपद बहाल करण्यात येणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsकेंद्र शासनाने केलेल्या घोषणेनुसार ‘प्रवासी भारतीय कामकाज मंत्रालयाचे ‘ २१ जानेवारी २०१६ रोजी ……..मंत्रालयात विलीनीकरण करण्यात आले.
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 points१५ मार्च २०१६ रोजी म्यानमार या देशाच्या अध्यक्षपदी ……….. यांची निवड करण्यात आली.
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsइस्त्रोद्वारे विकसित भारतीय प्रादेशिक दिकचालक प्रणालीतील सात उपग्रहांच्या मालिकेतील ‘आयआरएनएसएस १ एफ’ हा सहावा उपग्रह ‘पीएसएलव्ही सी- ३२’ या प्रक्षेपकामार्फत श्रीहरीकोटा येथून ………… प्रक्षेपित करण्यात आले.
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 points३ मार्च २०१६ रोजी केंद्र सरकारने राष्ट्रीय रस्ते वाहतूक आणि ररत्यावरील अपघाताच्या अनुषंगाने …….क्रमाकांला राष्ट्रीय स्तरावरील मदत क्रमांक म्हणून घोषित केले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsराष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यातर्फे दिला जाणारा ‘स्टँडर्ड’ (मानाचा ध्वज) ८ मार्च २०१६ रोजी लष्कर प्रमुख जनरल दलबिरसिंह सुहाग यांच्या हस्ते …….रेजिमेंटला प्रदान करण्यात आला.
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 points७ मार्च २०१६ रोजी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री ‘मेनका गांधी’ यांनी महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी नवी दिल्ली येथे ………ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा शुभारंभ केला
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsलोकसभेत माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार ‘पुर्नो अगितोक संगमा’ यांचे ४ मार्च २०१६ रोजी ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या संबंधीत अचूक विधाने ओळखा.
अ) यांचा जन्म १ सप्टेंबर १९४७ रोजी चपाथी (मेघालय) येथे झाला.
ब) ते १९९६ ते १९९८ या काळात लोकसभेत अध्यक्ष होते.
क) त्यांनी १९८८ ते १९९० या काळात मेघालय राज्याचे मुख्यमंत्री भूषविले.
ड) २०१२ मध्ये झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत संगमा यांनी प्रणव मुखर्जी यांच्या विरोधात लढत दिली होती.
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 points‘गुगल’ या लोकप्रिय इंटरनेट सेवा प्रदाता कंपनीने खास लहान मुलांसाठी …..नवे सर्च इंजिन सुरु केले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमहाराष्ट्र शासनाने ‘यशवंत पंचायतराज अभियान २०१५-२०१६’ अंतर्गत राज्यातील सर्वोत्कृष्ट पंचायत समिती म्हणून ……पंचायत समितीची निवड केली.
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 points२१ व्या विधीआयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष ……..
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमहाराष्ट्र शासनाचा सन २०१६ चा पहिला ‘डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार’ …………मिळाला.
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsहिंदी चित्रपट अभिनेता ‘आमिर खान यांच्या पाणी फाॅऊडेशन’ मार्फत जलसंधारणविषयक जागृतीसाठी महाराष्ट्रात …….उपक्रम सुरु करण्यात आला.
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 points२०१६ चा ‘संसद महिला रत्न पुरस्कार’ ……..यांना मिळाला.
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsपहिला ‘राष्ट्रीय आदिवासी महोत्सव’ १२ ते १७ फेब्रुवारी २०१६ दरम्यान …….. येथे पार पडली.
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 points२३ सप्टेंबर २०१५ रोजी ‘राष्ट्रीय बालहक्क सरंक्षण आयोगाच्या’ अध्यक्षपदी ……..नियुक्ती करण्यात आली.
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 points१०० कोटीहून अधिक गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र शासनाने सर्व परवानग्या एकाच ठिकाणी प्राप्त करून देण्यासाठी ……..वेब पोर्टलची सुविधा उपलब्ध करून दिली आहेत.
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘मृदा स्वास्थ कार्ड योजनेसाठी’ पंतप्रधानांनी ……… नारा दिला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsराष्ट्रीय हरित न्यायाधीकरण ने २ जुलै २०१५ पासून ……..तीर्थस्थानी पॉलिथिन पिशव्यांच्या वापरावर संपूर्ण प्रतिबंध घातला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या अर्थसंकल्प २०१६-१७ नुसार राज्य शासनाचे सर्व निर्णय ग्रामपंचायतीना कळावे आणि ग्रामीण भागातील सर्व सामान्य जनतेला कळावे यासाठी ……..बोर्ड बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या अर्थसंकल्प २०१६-१७ नुसार राज्यातील नवक्षेत्र आणि वृक्षाच्छादन सद्याच्या २० टक्क्यावरून ३३ टक्क्यांपर्यंत वाढविण्याकरिता …….. कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली.
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसन २०१६-२०२२ या कालावधीसाठी ………. मोबाईल कंपनीस आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वैश्विक भागीदार म्हणून घोषित केले.
Correct!
Incorrect!