Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 1
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsपुर्व व पश्चिमेकडील राज्यांना जोडण्याच्या उद्देशाने इस्टर्न वेस्टर्न कॉरिडॉर चा महत्त्वकांक्षी औदयोगीक प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय पंतप्रधान मोदीच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत कधी घेण्यात आला ?
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsरोटाव्हायरस लसीकरण मोहिम राबविणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsदेशाचे परकीय तंत्रज्ञानावरील अवलंबित्व कमी करून देशांतर्गत संशोधनाला चालना देण्यासाठी ‘इंप्रिट इंडिया प्रकल्पाचे’ उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधी केले ?
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 points२३ नोव्हेंबर २०१५ रोजी राज्यसभेत बाल गुन्हेगारी न्याय विधेयक मंजुर करण्यात आले या विधेयकातील तरतुदीनुसार आता बालगुन्हेगारीची वयोमर्यादा १८ वरून किती करण्यात आली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsराज्यातील सरकारी कर्मचारी व अधिकारी यांच्याकरिता अपघात विमा योजना राज्य सरकारकडून कधी सुरु करण्यात आलेली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 points८ मार्च २०१५ रोजी राज्याच्या महिला आणि बालविकास खात्याने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ मोहिमे अंतर्गत ‘भाग्यश्री सुकन्या योजना’ जाहीर केली आहे. या योजनेची सदिच्छादूत म्हणून कोणत्या अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्व पोलीसठाणी ‘क्राइम अॅन्ड क्रिमिनल स्ट्रँकिग नेटवर्क अॅन्ड सिस्टिम’ने (CACTAS) राज्यातील सर्व ठाणी कधी ऑनलाईन केली ?
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsनोव्हेंबर २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने १५ जुलै हा दिवस कोणता दिवस म्हणुन घोषित केला आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsजलदगतीने गस्त घालणाऱ्या भारतीय तटरक्ष दलाच्या ‘आरुष’ या नौकेचे जलावतरण कधी पार पडते ?
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 points७ ऑगस्ट २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ ऑगस्ट हा राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणुन साजरा करण्यात येणार असल्याची औपचारिक घोषणा मोदी यांनी केली. तसेच विणकरांसाठी या दिवशी केंद्रसरकार तर्फे कोणता पुरस्कार देण्यात येणार आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsराज्याअंतर्गत सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट होण्यासाठी ‘परराष्ट्र इंटर्नल सिक्युरिटी अॅक्ट’ किंवा (मापिसा) ‘महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटर्नल सिक्युरिटी अॅक्ट २०१५’ हा नवा कायदा कधी लागु करण्यात आला आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsडॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी ‘जन-वन विकास योजना’ कधी सुरु करण्यात आली ?
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsराज्यातील शेतकऱ्यांसाठी गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेस कधी मंजुरी देण्यात आली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsदेशातील ग्रीनफील्ड प्रकारातील पहिले खाजगी विमानतळ काझी नाझरूळ इस्लाम विमानतळ पश्चिम बंगालमधील अंदल भागात कधी उभारण्यात आले ?
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsसंकटग्रस्तांना तातडीने मदत मिळावी या हेतुने दुरसंचार नियमन प्राधिकरणाने देशभरात ११२ हा एकाच आपात्कालीन क्रमांक कधी जाहीर केला ?
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क’ ने केलेल्या पाहणीनुसार वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टनुसार जगातील सर्वात आनंदी देश कोणता ?
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsजगातील १३३ राष्ट्राचा सामाजिक निर्देशांक हार्वर्ड बिझनेस स्कुलला सोशल प्रोग्रेस इंपेरेटिव्हच्या मदतीने जाहीर केल्या अहवालानुसार प्रथम क्रमांक कोणत्या देशाचा लागतो ?
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsदेशाचा पश्चिम किनारा सुरक्षित करण्याच्या दृष्टीने पोरबंदर (गुजरात) येथे आयएनएस सरदार पटेल हा नौदल तळ कधी कार्यान्वित करण्यात आला ?
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 points‘लिंग समानता’ पदवी प्रमाणपत्र देणारे भारतातील पहिले विद्यापीठ कोणते आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsभारतात ११ महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बालकांना होणाऱ्या कोणत्या आजारावर प्रतिबंधात्मक उपचार म्हणून रोटाव्हायरस लस प्रभावी आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘केंद्रीय रेशीम मंडळाच्या’ चेअरमनपदी खालीलपैकी कोणाची निवड झाली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 points‘केंद्रीय रेशीम मंडळा’ संबंधी योग्य विधाने निवडा.
अ) केंद्रीय रेशीम मंडळ ही वैधानिक संस्था आहे.
ब) केंदीय रेशीन मंडळाची स्थापना १९४८ साली झाली.
क) या मंडळाचे मुख्यालय बंगळुरू येथे आहे.Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 points‘ केंद्रीय रेशीम मंडळ’ कोणत्या केंद्रीय मंत्रालयांतर्गत कार्य करते ?
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘ईरोम चानु शर्मिला’ विषयीची योग्य विधाने निवडा.
अ) इरोम शर्मिला ही मणिपूरची ‘आयर्न लेडी’ म्हणून ओळखली जाते.
ब) ‘इरोम शर्मिला’ची मागणी मान्य झाल्यामुळे तिने उपोषण सोडले.Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) इरोम चानू शर्मिला ही ‘मेनगौबी’ म्हणून ओळखली जाते.
ब) वर्ष २००० पासून ती ‘अफ्सा’ कायद्याविरुद्ध लढा देत आहे.Correct!
Incorrect!