Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 11
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २००७ हे वर्ष …………म्हणून जाहीर केले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsऑक्टोबर २०१५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्टचे उदघाटन ……..यांच्या हस्ते झाले .
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 points२९ ऑक्टोंबर २०१५ रोजी राज्याच्या पोलीस महासंचालकपदी ………. व्यक्तीची निवड झाल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 points३० सप्टेंबर २०१५ रोजी मोक्का न्यायालयाने मुंबईतील पश्चिम उपनगरीय लोकल बॉम्बस्फोटातील आरोपींना शिक्षा सुनावली हे स्फोट कधी घडून आले होते .
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsकेंद्रीय मंत्रिमंडळाने १ सप्टेंबर २०१५ ते ३१ ऑगस्ट २०१८ पर्यंत कार्यान्वित राहणाऱ्या ………..व्या ‘भारतीय विधी आयोगाच्या’ स्थापनेला मंजुरी दिली आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsइराण आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य व जर्मनी यांच्यात १४ जुलै २०१५ रोजी इराणच्या अणु कार्यक्रमासंबंधी ……………करार झाला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 points२०१५ चा ध्यानचंद पुरस्कार ………मिळाला आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsअमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद मिळविणारी फ्लाविया पेनेट्टा ही इटलीची ………खेळाडू ठरली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 points२०१५ मध्ये ……….खेळाडूला लॉस वेगास येथे झालेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत फ्रीस्टाईल ७४ kg वजनी गटात ब्राॅझपदक मिळविले आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsनासाचा द ऑप्टिकल कम्युनिकेशन अॅड सेन्सर डेमाॅनस्ट्रेशन (ओसीएसडी) या तंत्रज्ञान मोहीम मालिकेतील क्यूबसॅट उपग्रह ……….मध्ये सोडण्यात आला .
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsइराणी छायाचित्र पत्रकार न्युशा तवाकोलीन यांना २०१५ चा ‘प्रिन्स क्लाॅस पुरस्कार’ मिळाला आहे त्यांनी महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी …………वृतपत्र सुरु केले.
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsऑक्टोबर २०१५ रोजी सोडण्यात आलेला नासाचा क्यूबसॅट उपग्रह ………….केव्हा कार्यान्वित होणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsसन २०१५ च्या फोर्ब्स मासिकाने जाहीर केलेल्या यादीनुसार जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तीच्या यादीत ९ वे स्थान ………..यांना मिळाले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारत देश ज्या क्षेत्रात परकीय तंत्रज्ञानावर अवलंबून आहे अशा क्षेत्रात संशोधन करता यावे म्हणून ‘इम्प्रींट’ ही मोहीम नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथे …………सुरु केली .
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमहाराष्ट्र शासनाने आदिवासी भागातील गरोदर माता आणि स्तनदा मातांना ६ महिने एका वेळेचा आहार देण्यासाठी ‘डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत योजना’ सुरु करण्यात आली .या योजनेला …………ला मंजुरी देण्यात आली.
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 points२ नोव्हेंबर २०१५ रोजी वन्यजीव संवर्धनसाठी संरक्षित क्षेत्रालगतच्या गावामध्ये ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग घेऊन ‘जन-वन-विकास ‘साधण्यासाठी राज्य शासनाने …………ही योजना सुरु केली .
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsकेंद्र सरकारने देशातील सेवा करावर अर्धा टक्का स्वच्छ भारत कर ………..पासून लागू केला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालीलपैकी योग्य विधान कोणती ते ओळखा.
अ)इक्बाल अहमद अन्सारी यांची घटना उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे.
ब)उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना, राष्ट्रपती हे पदाची शपथ देतात.
क)उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाना राज्यघटनेतील कलम २१९ अनुसार शपथ दिली जाते.Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या व्यक्तिने आकाशातून २५००० फुट उंचीवरून विना पॅराशूट उडी घेऊन नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ)पश्चिम बंगाल या राज्याची ‘अखिल तांदूळ प्रजाती सुधार समन्वय प्रकल्प २०१५’ साठी निवड झाली आहे.
ब)ही निवड इंदिरा गांधी कृषी विकास केंद्राच्या समितीकडून करण्यात आली आहे.Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 points२०२० ची ऑलिंपिक स्पर्धा ………. देशात आयोजित केली जाणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ)जागतिक मानवी तस्करी विरोधी दिवस ३० जुलै रोजी पाळला जातो.
ब)संयुक्त राष्ट्र संघाकडून २०१३ या वर्षापासून मानवी तस्करी विरोधी दिवस साजरा केला जात आहे.Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखलीलपैकी योग्य विधान/ने कोणती आहेत ?
अ)दिलीप बाळासाहेब भोसले यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे.
ब)दिलीप बाळासाहेब भोसले यांना उत्तर प्रदेशचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांनी पदाची शपथ दिली.
क)दिलीप बाळासाहेब भोसले हे यापूर्वी आंध्रप्रदेश उच्च न्यायालयात प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत होते.Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालीलपैकी योग्य विधाने कोणती ते ओळखा.
अ)केंद्र सरकारने ‘स्ट्रेटेजिक फोर्सेस कमांड’ ला माहितीचा अधिकार कायद्याच्या कक्षेतून वगळले आहे.
ब)’स्ट्रेटेजिक फोर्सेस कमांड’ या संस्थेत जर भ्रष्टाचार व मानव हक्क उल्लंघनासंबंधी घटना घडली असेल तर ती माहितीच्या अधिकाराखाली विचारता येणार आहे.Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभारतातील अण्वस्त्र कार्यक्रम कमांड, नियंत्रण आणि निर्णयासाठी जबाबदार असणारी सर्वोच्च संस्था ………..आहे.
Correct!
Incorrect!