Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 12
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसंबोधी प्रतिष्ठानच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ परिवर्तनाची चळवळ, साहित्य व कला इत्यादी क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांना देण्यात येणारा भीमाबाई पुरस्कार २०१५ ला ……….. यांना जाहीर झाला.
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 points११ ऑक्टोंबर २०१५ रोजी नेपाळच्या नवीन घटनेनुसार नेपाळचे नवीन पंतप्रधान म्हणून ……….यांची निवड झाली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsजीसॅट -६ या उपग्रहाचा कार्यकाल ……….वर्षाचा आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 points२७ सप्टेंबर ते १२ ऑक्टोंबर २०१५ दरम्यान झालेला भारत आणि श्रीलंकेदरम्यानचा ………..संयुक्त सराव होता.
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभारत आणि चीन यांच्या मधला संयुक्त सौन्य सराव ऑक्टोंबर २०१५ रोजी चीनच्या कुनमिंग सैन्य अकादमीत पार पडला या सरावाला ………….. नावाने ओळखले जाते .
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsचित्रपटगृहांनी पेयजल प्रेक्षकांना नि:शुल्क पुरवावे असा आदेश ………….अध्यक्षतेखालील आयोगाच्या खंडपीठाने दिला आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखडगप्रसाद शर्मा ओली हे नेपाळचे ………..पंतप्रधान आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsग्लोबल कॉल टू अॅक्शन २०१५ संमेलन प्रसंगी जागतिक आरोग्य संघटनेने …………या देशाला माता व नवजात शिशु धर्नुवात मुक्त देश घोषित केले आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 points२०१८ च्या G-२० परिषदेचे यजमानपद …….या देशाला मिळाले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsइसीस या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी सिरीयामधील पालमायरा शहरातील ………मंदिर स्फोट करून उद्ध्वस्त केले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsऑक्टोंबर २०१५ च्या प्रारंभी ……..संघर्षाची चौकशी करण्यासाठी विदेशी निरीक्षक व वकील, न्यायाधीश तपास अधिकारी राष्ट्रकुलचे विशेष कार्यलय यांचा समावेश असलेली चौकशी नेमण्यात शिफारस युनोच्या मानवाधिकार परिषदेने केली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsसेवा हमी कायद्याची अंमलबजावणी २ ऑक्टोंबर २०१५ रोजी सुरु झाली. सेवा हमी कायद्यातील सेवा ऑनलाईन देणारे महाराष्ट्र हे …………राज्य आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 points५ फेब्रुवारी २०१६ मध्ये जागतिक बॅडमिंटन संघटनेने (बीडब्ल्यूएफ) जाहीर केलेल्या यादीनुसार भारताचा के.श्रीकांत याचा ………क्रमांक लागतो.
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानच्या ओसाका सिटी विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट उपाधी जाहीर झाली आहे अशी डॉक्टरेट उपाधी मिळविणारे फडणवीस हे भारताचे ………..व्यक्ती आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsसप्टेंबर २०१५ मध्ये मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी ‘सत्या नाडेला’ यांनी भारतात क्लाऊड सेंटर उभारण्याची घोषणा केली त्यानुसार क्लाऊड या सेंटरचे उद्घाटन ……..येथे झाले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘त्रिपुरा सुंदरी एक्सप्रेस’ खालीलपैकी ………..दोन ठिकाणादरम्यान धावते .
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 points‘आगरताळा -आखुरा’ आंतरराष्ट्रीय रेल्वे प्रकल्प ………..या दोन देशादरम्यान सुरु झाला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 points‘रिझर्व्ह बँक कायदा १९३४’ नुसार केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेशी सल्लामसलत करून महागाई नियंत्रणासंबंधी अधिसूचना काढली, त्यानुसार पुढील ५ वर्षासाठी किरकोळ महागाई दर ……….ठेवण्याचे ठरविले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsकेंद्रीय मंत्रीमंडळाने दिशा (DISHA) समित्या स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. या समित्या …….कार्य करणार आहेत .
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 points‘मा’ (Mothers Absolute Affection -MAA ) या केंद्र सरकारच्या कार्यक्रमासंबंधी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) हा कार्यक्रम केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरु केला आहे.
ब)हा राष्ट्रीय स्तनपान कार्यक्रम आहे.
क) या कार्यक्रमासाठी सदीच्छादूत म्हणून माधुरी दिक्षित कार्य करत आहेत.Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 points२०१६ चा कबड्डी विश्वचषक …….. या देशात आयोजित केला जाणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी योग्य कोणती ते ओळख.
अ)कबड्डी हा बांग्लादेशाचा राष्ट्रीय खेळ आहे.
ब)बांगलादेशात कबड्डी या खेळास ‘हादुदू’ असे म्हटले जाते.
क)मागील वर्षीच्या आशिया खेळांतील कबड्डीचे सुवर्णपदक बांग्लादेशाने जिंकले होते.Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsचुकीची जोडी ओळखा.
अ)आंध्रप्रदेश -चेदुगुडू
ब) तामिळनाडू -सदुगुदू
क) महाराष्ट्र -कबड्डीCorrect!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालीलपैकी …………..भारतीय आंतरराष्ट्रीय विमानतळास राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार दिला गेला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsयोग्य विधान/ने निवडा.
अ) देशातील उत्कृष्ट शेफ म्हणून मच्छिंद्र उमाकांत कस्तुरे यांना केंद्र सरकारच्या पुरस्कार मिळाला आहे.
ब) केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडून हा पुरस्कार त्यांना दिला गेला आहे.Correct!
Incorrect!